ITBP Bharti 2024 : इंडो तिबेट सीमा पोलीस दल अंतर्गत सुपर स्पेशालिस्ट वैद्यकीय अधिकारी आणि विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण 345 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणारे उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यासाठी 16 ऑक्टोंबर 2024 पासून सुरुवात करण्यात आलेले आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 नोव्हेंबर 2024 पर्यंत असणार आहे. सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधात तुम्ही असल्यास तुमचे शिक्षण विविध क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी इंडो तिबेट सीमा पोलीस दल अंतर्गत या विभागामध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेले आहेत.

सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून अर्ज करण्यासाठी उमेदवार पात्र असणार आहेत .विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत .विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत .या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या असल्यामुळे सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपल्या अर्ज सबमिट करायचे आहेत. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 14 नोव्हेंबर 2024 पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आलेले आहे .सदरील भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता वेबसाईट परीक्षा शुल्क मुदत याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.
ITBP Bharti 2024 बद्दल सविस्तर माहिती..
- इंडो तिबेट सीमा पोलीस दल अंतर्गत सुरू असलेल्या भरतीमध्ये सुपर स्पेशालिस्ट वैद्यकीय अधिकारी विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी वैद्यकीय अधिकारी या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत .ITBP Bharti 2024
- आणि यासाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.
- सदरील भरती मध्ये एकूण 345 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.
- सदरील भरती मध्ये एकूण 345 जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत यावरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना इंडो तिबेट सीमा पोलीस दल अंतर्गत या विभागामध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिला जाणार आहेत .ITBP Bharti 2024
- त्यामुळे तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि सरकारी अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे.
- आणि यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती आपण जाणून घेणार आहोत.
भरतीचे नाव | इंडो तिबेट सीमा पोलीस दल भरती 2024 |
पदसंख्या | 345 जागा |
शैक्षणिक पात्रता | पदाच्या आवश्यकतेनुसार |
अर्ज शुल्क | चारशे रुपये |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख | 14 नोव्हेंबर 2024 |
ITBP Bharti 2024 शैक्षणिक पात्रता व किती पदे रिक्त आहेत ?
- ITBP Bharti 2024 अंतर्गत सुरू असलेला भरतीमध्ये सुपर स्पेशालिस्ट वैद्यकीय अधिकारी आणि विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी तसेच वैद्यकीय अधिकारी या पदासाठी एकूण 345 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
- शैक्षणिक पात्रता ही पदाची आवश्यकतेनुसार असणार आहे ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत त्यांनी मूळ जाहिरात पीडीएफ वाचावे.
- तसेच उमेदवारांना जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी 400 रुपये अर्ज शुल्क ठेवण्यात आलेले आहेत.ITBP Bharti 2024
- एचएससी आणि एसटी माझी सैनिक आणि महिला उमेदवार या उमेदवारांसाठी अर्ध शुल्क नसणार आहेत ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे .
- त्यांना ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत 16 ऑक्टोंबर 2024 पासून या भरतीसाठी अर्ज करण्यास प्रक्रिया चालू झालेले आहे.
- त्याचा अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 14 नोव्हेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे.
ITBP Bharti 2024 कोणत्या पदासाठी किती पदे रिक्त आहेत ?
- इंडो तिबेट सीमा पोलीस दल अंतर्गत सुरू असलेल्या या भरतीमध्ये सुपर स्पेशालिस्ट वैद्यकीय अधिकारी या पदासाठी पाच पदे रिक्त आहेत.
- तसेच विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी या पदासाठी 176 पदे रिक्त आहेत वैद्यकीय अधिकारी या पदासाठी 164 पदे रिक्त आहेत .
- तसेच सुपर स्पेशालिस्ट वैद्यकीय अधिकारी या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 78 हजार ते 2 लाख पर्यंत वेतन देण्यात येईल.ITBP Bharti 2024
- विशेषण वैद्यकीय अधिकारी या उमेदवारांना 67 हजार ते दोन लाख पर्यंत वेतनश्रेणी देण्यात येईल.ITBP Bharti 2024
- वैद्यकीय अधिकारी या उमेदवारांना 56 हजार ते एक लाख पर्यंत वेतन देण्यात येईल.
भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमिलियर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- एमएससीआयटी की व इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
नोकरीची सुवर्णसंधी !! महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन विभागामध्ये भरती प्रक्रिया सुरु
भरतीसाठी अर्ज कसा करावा ?
- सदरील भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत .ITBP Bharti 2024
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी दिनांक 14 नोव्हेंबर 2024 पर्यंत असणार आहे सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत,
- अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेली अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करायचे आहेत .
- अर्जामध्ये विचारण्यात आलेले सर्व माहिती योग्य रित्या भरायची आहे अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत .
- मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शो डेस्कटॉप साइटवर क्लिक करायचे आहे .
- किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आहे आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत.
- पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधील असावा आणि त्यावर शक्यता तारीख असावी.
- मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ई-मेलद्वारे उमेदवारांना दिली जाणार आहे.
- उमेदवारांची निवड ही परीक्षा द्वारे केली जाणारा असल्यामुळे परीक्षा शुल्क भरायचे आहेत परीक्षा शुल्क भरल्यानंतर अर्ज सबमिट होणार आहेत .
- एकदा सबमिट झाल्यावर जो उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाहीत त्यामुळे एकदा सबमिट करण्यापूर्वी व्यवस्थित रित्या तपासायचे आहेत .
- वरील पदाकरिता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे .
- अर्ज सुरू होण्याची तारीख 16 ऑक्टोंबर 2024 आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 नोव्हेंबर 2024 आहे .ITBP Bharti 2024
- अर्जासोबत आवश्यक दस्ताऐवज प्रति सोबत जोडणे आवश्यक आहे अर्ज खाली दिलेल्या लिंकवर सादर करावा अधिक माहितीसाठी उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात वाचावी.
पीडीएफ जाहिरात | https://shorturl.at/Zfpib |
अधिकृत वेबसाईट | https://www.itbpolice.nic.in/ |
इंडो तिबेट सीमा पोलीस दल भरतीसाठी अर्ज कसा करावा ?
इंडो तिबेट सीमा पोलीस दल भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
इंडो तिबेट सीमा पोलीस दल भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक किती आहे ?
इंडो तिबेट सीमा पोलीस दल भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक 14 नोव्हेंबर ही आहे.