Gokhale Education Society Bharti 2024 : गोखले एज्युकेशन सोसायटी नाशिक अंतर्गत प्राचार्य पदाचे एकूण आठ रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .सदरील भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोंबर 2024 पर्यंत देण्यात आलेली आहे सरकारी नोकरीची आणि चांगल्या पगाराच्या शोधात तुम्ही असल्यास तुमच्या शिक्षण किमान 12 वी पास क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी गोखले एज्युकेशन सोसायटी या विभागामध्ये सरकार नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेले आहेत .

सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहे त्या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असल्यामुळे सर्व पात्र इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपल्यावर सबमिट करायचे आहे .या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 25 ऑक्टोंबर 2024 पर्यंत उमेदवारांना मदत देण्यात आलेली आहे .सदरील भरतीचे प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता वेबसाईट परीक्षा शुल्क मुदत आणि याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. Gokhale Education Society Bharti 2024
Gokhale Education Society Bharti 2024 भरती बद्दल सविस्तर माहिती…
- गोखले एज्युकेशन सोसायटी नाशिक अंतर्गत सुरू असलेल्या या भरतीमध्ये प्राचार्य पदाच्या या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत .Gokhale Education Society Bharti 2024
- आणि यासाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.Gokhale Education Society Bharti 2024
- या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात.Gokhale Education Society Bharti 2024
- आणि त्यामुळे तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि सरकारी अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे.Gokhale Education Society Bharti 2024
- त्यामुळे अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती आपण जाणून घेणार आहोत.
भरतीचे नाव | गोखले एज्युकेशन सोसायटी भरती 2024 |
पदाचे नाव | प्राचार्य |
शैक्षणिक पात्रता | पदाची आवश्यकतेनुसार |
अर्ज शुल्क | पाचशे रुपये |
नोकरीचे ठिकाण | नाशिक |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाइन |
अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक | 25 ऑक्टोंबर 2024 |
भरतीसाठी शैक्षणिक पात्रता व अर्ज शुल्क किती आहेत ?
- Gokhale Education Society Bharti 2024 अंतर्गत असणाऱ्या प्राचार्य पदाच्या एकूण आठ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- सदरील भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही पदाची आवश्यकतेनुसार असणार आहे ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहे .
- त्यांनी मोजायला पीडीएफ वाचावी व आपल्यावर सादर करावेत सदरील भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही पदाची आवश्यकतेनुसार असल्यामुळे उमेदवारांनी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करावेत.
- जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांना अर्ज शुल्क 250 रुपये ठेवण्यात आलेले आहेत तसेच जनरल कॅटेगरीत ला उमेदवारांसाठी ₹500 अर्ज शुल्क देण्यात आलेले आहेत .
- सदरील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने आपला अर्ज सादर करावा ज्या उमेदवारांची निवड प्रक्रिया या भरतीमध्ये होईल त्या उमेदवारांना नाशिक हे नोकरीचे ठिकाण असणार आहे .
- सदरील भरती चा अर्ज सेक्रेटरी गोखले एज्युकेशन सोसायटी प्रीती कुलकर्णी विद्यानगर कॉलेज रोड नाशिक येथे जाऊन अर्ज करायचे आहेत.Gokhale Education Society Bharti 2024
- सदरील भरतीसाठी 25 ऑक्टोंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्यांनी लवकरात लवकर आपल्यावर सादर करावा.
Gokhale Education Society Bharti 2024 कागदपत्रे कोणती आहेत ?
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमिलियर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
Gokhale Education Society Bharti 2024 अर्ज कसा करावा ?
- वरील ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे अर्ज दिलेला संबंधित पत्त्यावर सादर करावा अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोंबर 2024 पर्यंत देण्यात आलेले आहे.
- शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत अजून अपूर्ण अर्ज किंवा सहाय्यक कागदपत्रांचे सामाजिक प्रतिष्ठेचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत .
- अधिक माहितीसाठी कृपया पीडीएफ जाहिरात वाचावी व आपल्या अर्ज सादर करावेत या भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत .
- अर्ज योगिता भरलेला आणि स्वाक्षरी केलेला असावा या भरतीचा अर्ज करण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर उमेदवाराने आपला अर्ज वारजे सोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून दिनांक 25 ऑक्टोंबर 2024 पर्यंत करायचे आहेत.
- अर्ज करत असताना उमेदवारांनी माझ्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडायचे आहेत इतर संबंधित दस्तऐवजीकरण हार्ड कॉपी म्हणजेच प्रिंट केलेला आणि पाठवलेला अर्ज वैद्य मानला जाणार आहे .
- कृपया अर्ज करत असताना खालील नमूद केलेल्या पत्त्यावर किंवा लिफाफ्यावर असे नमूद करून शीर्षकाचा अर्ज पाठवणे आवश्यक असणार आहे .Gokhale Education Society Bharti 2024
- पूर्ण व चुकीची माहिती असलेले अर्जुनात केले जाणारे असल्यामुळे उमेदवारांनी व्यवस्थित रित्या आपले अर्ज तपासून पाहायचे आहेत राखीव प्रवर्गात येणाऱ्या उमेदवारांनी अर्ज सोबत संबंधित माहिती भरायची आहे.
- व संबंधित सर्व कागदपत्रे देखील जोडायचे आहेत फोटो जोडत असताना तो रिसेंट मधील असावा आणि फोटोवर शक्यतो तारीख देखील असावी. उमेदवारांची निवड ही ऑफलाइन पद्धतीची होणार आहे तसेच दिलेल्या पत्त्यावर अर्ज लवकरात लवकर सादर करावा.
- पुढील सर्व माहिती उमेदवारांना ईमेलद्वारे किंवा एसएमएस द्वारे कळविण्यात येणार आहे.
- अंतिम मुदत संपल्यानंतर केलेल्या अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे आपल्या अर्ज सादर करायचे आहेत. Gokhale Education Society Bharti 2024
पीडीएफ जाहिरात | https://shorturl.at/vH68b |
अधिकृत वेबसाईट | https://ges-coengg.org/ |
समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 रिक्त जागांसाठी भरती सुरू
गोखले एज्युकेशन सोसायटी भरतीसाठी अर्ज कसा करावा ?
गोखले एज्युकेशन सोसायटी भरतीसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
गोखले एज्युकेशन सोसायटी भरतीसाठी नोकरीची ठिकाण कुठे असणार आहे?
गोखले एज्युकेशन सोसायटी भरतीसाठी नोकरीचे ठिकाण नाशिक येथे असणार आहे.
गोखले एज्युकेशन सोसायटी भरतीसाठी अर्ज शुल्क किती घेण्यात येणार आहेत ?
गोखले एज्युकेशन सोसायटी भरतीसाठी अर्ज शुल्क पाचशे रुपये घेण्यात येणार आहेत.
गोखले एज्युकेशन सोसायटी भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक किती देण्यात आलेली आहे?
गोखले एज्युकेशन सोसायटी भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक 25 ऑक्टोंबर २०२४ देण्यात आलेली आहे.