डागा हॉस्पिटल नागपुर अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरू ; असा करा अर्ज : Daga Hospital Nagpur Bharti 2024

Daga Hospital Nagpur Bharti 2024 डागा हॉस्पिटल नागपुर अंतर्गत एएनएम पदाच्या 29 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणारे उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोंबर 2024 पर्यंत उमेदवारांना देण्यात आलेली आहे सरकारी नोकरीची आणि चांगल्या पगाराच्या शोधात तुम्ही असल्यास तुमच्या शिक्षण किमान 12वी पास अथवा विविध क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी डागा हॉस्पिटल नागपूर येथे विविध रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे .

Daga Hospital Nagpur Bharti 2024

सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहे. त्या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑफलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आले असल्यामुळे सर्व पात्र इच्छुक उमेदवारांनी अंतिम मध्ये संपण्याआधी आपल्यावर सबमिट करायचे आहेत या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 18 ऑक्टोंबर 2024 पर्यंत उमेदवारांना मदत देण्यात आलेले आहे सदरील भरतीची प्रकाशित करण्यात आलेली जाहिरात अधिकृत पीडीएफ अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता वेबसाईट परीक्षा शुल्क याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

Daga Hospital Nagpur Bharti 2024बद्दल सविस्तर माहिती…

  • डागा हॉस्पिटल अंतर्गत सुरू असलेल्या या भरतीमध्ये एएनएम या पदासाठी असणारे सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत .
  • आणि यासाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे .Daga Hospital Nagpur Bharti 2024
  • या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना नागपुर अंतर्गत नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात .
  • आणि त्यामुळे तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि सरकारी अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे.Daga Hospital Nagpur Bharti 2024
  • यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

भरतीचे नाव डागा हॉस्पिटल नागपूर भरती 2024
पदाचे नाव ए एन एम
उपलब्ध पदसंख्या 30 जागा
नोकरीचे ठिकाण नागपूर
वयोमर्यादा 17 ते 35 वर्ष
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाइन
अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक31 ऑक्टोंबर 2024

Daga Hospital Nagpur Bharti 2024 वयोमर्यादा व अर्ज शुल्क किती आहे ?

  • डागा हॉस्पिटल अंतर्गत सुरू असलेल्या या भरतीमध्ये ए एन एम या पदासाठी असणाऱ्या तीच जागा भरल्या जाणार आहेत.
  • म्हणजेच उमेदवार संपूर्ण राज्यातून 30 पदासाठी अर्ज करू शकणार आहेत शैक्षणिक पात्रता ही पदाची आवश्यकतेनुसार असणार आहे.Daga Hospital Nagpur Bharti 2024
  • सदरील भरतीसाठी निवड केलेल्या उमेदवारांचे नोकरीचे ठिकाण हे नागपूर येथे असल्यामुळे कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही .
  • उमेदवारांना अर्ज करायचे आहे त्यांनी इच्छुक व पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करायचे आहेत सदरील भरतीसाठी खुल्या प्रवर्गासाठी 400 रुपये अर्ज शुल्क आकारण्यात येणारा आहेत .
  • आणि ₹200 मागासवर्गीय प्रवर्गासाठी अर्ज शुल्क आकारण्यात येणार आहेत ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत त्यांना 17 ते 35 वर्षे वयोमर्यादा देण्यात आलेले आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालय या पत्त्यावर जाऊन ऑफलाइन पद्धतीने आपला अर्ज सादर करायचा आहे .
  • सदरील भरतीसाठी आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे त्यामुळे ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहे त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत.
  • एएनएम या भरतीसाठी 12 वी विज्ञान कला व वाणिज्य शाखेत किमान 45% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तरच या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र राहील. .
  • अंतिम मुदत संपण्याच्या अगोदर लवकरात लवकर आपल्या अर्ज सादर करावेत.

Daga Hospital Nagpur Bharti 2024 आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिलेयर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • एम एस सी आय टी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

इंडो तिबेट सीमा पोलीस दल अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरू ; असा करा अर्ज 

Daga Hospital Nagpur Bharti 2024 अर्ज कसा करावा ?

  • सदरील भरती करिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या पत्त्यावर सादर करायचे आहेत.
  • उमेदवारांची हार्ड कॉपी म्हणजेच सादर केलेला अर्ज विचारात घेतले जातील ई-मेल किंवा तत्सम द्वारे सादर केलेले सॉफ्ट कॉपी मधील अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही.Daga Hospital Nagpur Bharti 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोंबर 2024 आहे अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात वाचावी सदरील भरतीसाठी सर्व पात्र इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत अर्ज .
  • आणि स्वाक्षरी केलेला असावा या भरतीचा अर्ज करण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी आपले अर्ज व अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून दिनांक 18 ऑक्टोंबर 2024 च्या आत मध्ये पाठवायचे आहेत.
  • अर्ज करत असताना तो उमेदवारांनी अर्ज सोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडायचे आहेत इतर संबंधित दस्तऐवज यांच्या संयुक्त हार्ड कॉपी म्हणजेच प्रिंट केलेला आणि पाठवलेला अर्ज वैद्य मानला जाणार आहे.
  • अर्ज करत असताना खालील नमूद केलेल्या पत्त्यावर किंवा असे नमूद करून शीर्षकासह अर्ज पाठवणे आवश्यक असणार आहे .Daga Hospital Nagpur Bharti 2024
  • अपूर्ण व चुकीची माहिती असलेले केले जाणारे असल्यामुळे उमेदवारांनी व्यवस्थितरीत्या आपल्यावरचे तपासायचे आहेत .
  • राखीव प्रवर्गात येणाऱ्या उमेदवारांनी अर्ज सोबत संबंधित माहिती भरायचे आहे व संबंधित अर्ज कागदपत्रे देखील जोडायचे आहेत .
  • फोटो जोडत असताना तो रिसेंट मधील असावा आणि फोटोवर शक्यतो तारीख देखील असावी पुढील सर्व माहिती उमेदवारांनी इमेल द्वारे किंवा एसएमएस द्वारे कळविण्यात येणार आहे .
  • आणि ते मुदत संपल्यानंतर केलेल्या अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे पापलेट लवकरात लवकर सादर करायचे आहे .Daga Hospital Nagpur Bharti 2024
  • दिलेल्या तारखेनंतर अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे व आपल्यावर सादर करावेत.

पीडीएफ जाहिरातhttps://shorturl.at/eimAR

डागा हॉस्पिटल नागपुर भरतीसाठी अर्ज कसा करावा?

डागा हॉस्पिटल नागपुर भरतीसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.

डागा हॉस्पिटल नागपुर भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक किती देण्यात आलेले आहे?

डागा हॉस्पिटल नागपुर भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक 18 ऑक्टोंबर 2024 देण्यात आलेली आहे?

डागा हॉस्पिटल नागपुर भरतीसाठी वयोमर्यादा किती देण्यात आलेले आहे?

डागा हॉस्पिटल नागपुर भरतीसाठी वयोमर्यादा 17 ते 35 वर्षे देण्यात आलेले आहे.

Leave a Comment