नागपूर सुधार प्रन्यास अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरू ; असा करा अर्ज : NIT Nagpur Bharti 2024

NIT Nagpur Bharti 2024 : नागपूर सुधार प्रन्यास नागपुर अंतर्गत भूमापक सर्व्हेअर निरक्षक शिरस्तेदार पदांच्या एकूण दोन रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणारे उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे .अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 11 ऑक्टोंबर 2024 हे असणार आहे. ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहे. त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावेत सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराची शोधा तुम्ही असल्यास तुमच्या शिक्षण कोणत्या क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी नागपूर सुधार प्रन्यास नागपूर अंतर्गत या विभागामध्ये नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेले आहेत.

NIT Nagpur Bharti 2024

सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील यावर तिचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत भरतीमध्ये या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. त्यामुळे सर्व पात्र इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपल्यावर सबमिट करायचे आहे .या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 11 ऑक्टोंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेले आहे. सदरील भरतीची प्रकाशित करण्यात आलेली जाहिरात अधिकृत पीडीएफ अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता वेबसाईट परीक्षा शुल्क याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

NIT Nagpur Bharti 2024 बद्दल सविस्तर माहिती…

  • NIT Nagpur Bharti 2024 नागपूर सुधार प्रन्यास नागपुर भरती अंतर्गत विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये भूमापक सर्व्हेअर निरक्षक शिरस्तेदार पदाच्या एकूण दोन रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणारे उमेदवार या सर्वांसाठी रिक्त जागा भरल्या जाणार आहेत .NIT Nagpur Bharti 2024
  • आणि यासाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत या पदासाठी आकर्षक वेतनश्रेणी देखील उमेदवारांना मिळणार आहे.
  • या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना नागपूर सुधार प्रन्यास नागपुर अंतर्गत नोकरीची संधी उपलब्ध करून दिल्या जातात आणि त्यामुळे तुम्हाला कुठे लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही
  • आणि नागपूर अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे यासाठी अर्ज करण्याचा पत्ता आणि कागदपत्रांची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

भरतीचे नाव नागपूर सुधार प्रन्यास भरती 2024
पदसंख्या दोन जागा
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार
वयोमर्यादा 65 वर्ष
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक 11 ऑक्टोंबर 2024

NIT Nagpur Bharti 2024 शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा :

  • नागपूर सुधार प्रन्यास नागपूर भरती अंतर्गत भूमापक सर्व्हेअर परी निरक्षक शिरस्तेदार पदाच्या एकूण दोन जागा रिक्त आहेत .NIT Nagpur Bharti 2024
  • शैक्षणिक पात्रता ही पदाची आवश्यकतेनुसार असणार आहे ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत त्यांनी मूळ जाहिरात पीडीएफ वाचून आपल्या अर्ज करावे .
  • उमेदवारांसाठी वयोमर्यादा 65 वर्षे ठेवण्यात आलेले आहे ज्या उमेदवारांनी अर्ज केलेल्या आहेत त्यांचे नोकरीचे ठिकाण नागपूर हे असणार आहे .
  • ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत त्यांनी ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज सादर करावे आस्थापना विभाग मुख्य कार्यालय नागपूर सुधार प्रन्यास सदर नागपूर अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी या पत्त्यावर जाऊन अर्ज सादर करायचे आहेत .NIT Nagpur Bharti 2024
  • तसेच भूमापक सर्वेअर परी निरीक्षक शिरस्तेदार या पदासाठी शासनाच्या भुमिअभिलेख नगर भूमापन कार्यालय भूमापक तसा जमिनीचे मोजमाप काम केल्याचा पुरेसा अनुभव असणे .
  • आवश्यक आहे तरच या उमेदवारांना अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.

NIT Nagpur Bharti 2024 आवश्यक कागदपत्रे :

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिलियर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

NIT Nagpur Bharti 2024 या या आवश्यक कागदपत्रांची सोबत तुम्ही देखील यावर भरतीसाठी अर्ज करू शकता जेव्हा उमेदवारांकडे भरतीसाठी कागदपत्रांची अपूर्णता असेल त्या उमेदवारांना अर्ज करता येणार नाही याची उमेदवारी नोंद घ्यायची आहे व सर्व आवश्यक कागदपत्रे यांच्या सोबत आपला अर्ज लवकरात लवकर सादर करायचा आहे. अपूर्ण व चुकीची माहिती असलेल्या अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत याची उमेदवारा नोंद घ्यायची आहे 11 ऑक्टोंबर 2024 च्या आत मध्ये पाठवायचे आहेत.

इंडो तिबेट सीमा पोलीस दल अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

NIT Nagpur Bharti 2024 अर्ज कसा करावा ?

  • सदरील NIT Nagpur Bharti 2024 सर्वप्रथम इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आपल्या योग्य रित्या भरलेला आणि स्वाक्षरी केलेला असावा.
  • या भरतीचा अर्ज करण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी आपला अर्ज व अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून दिनांक 11 ऑक्टोंबर 2024 च्या आत मध्ये पाठवायचे आहेत .
  • अर्ज करत असताना उमेदवारांनी अर्ज सोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडायचे आहेत.
  • इतर संबंधित दस्तऐवजांच्या संयुक्त हार्ड कॉपी म्हणजेच प्रिंट केलेला आणि पाठवलेला अर्ज वैद्य मानला जाणार आहे.NIT Nagpur Bharti 2024
  • कृपया अर्ज करत खालील नमूद केलेल्या पत्त्यावर किंवा वर असे नमूद करून शीर्षकासह अर्ज पाठवणे आवश्यक आहे .
  • अपूर्णांक चुकीची माहिती अर्ज भात केले जाणार असल्यामुळे उमेदवारांनी व्यवस्थित रित्या आपले तपासून पाहायचे आहेत .
  • राखीव प्रवर्ग देणारा उमेदवार संबंधित माहिती सर्व कागदपत्रे देखील जोडायचे आहे फोटो जोडत असताना रिसेंट मधील असावा आणि फोटो वरचे किती तारीख देखील असावी.
  • पुढील सर्व माहिती उमेदवाराने ईमेलद्वारे किंवा एसएमएस द्वारे कळविण्यात येणार आहे अंतिम मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • याचे उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे आपल्यावरती सादर करायचे आहेत साठी उमेदवारांनी जॉब लाईन पद्धतीने करायचा आहे .
  • उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या पद संबंधित पत्त्यावर पाठवावेत दिलेल्या तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही .
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 ऑक्टोंबर 2024 पर्यंत असणार आहे अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात वाचावी.

पीडीएफ जाहिरातhttps://shorturl.at/muSV1

नागपूर सुधार प्रन्यास भरतीसाठी अर्ज कसा करावा ?

नागपूर सुधार करण्यास अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे

नागपूर सुधार प्रन्यास भरतीसाठी वयोमर्यादा किती देण्यात आलेले आहे?

नागपूर सुधार प्रन्यास भरतीसाठी वयोमर्यादा 65 वर्षात देण्यात आलेले आहे.

नागपूर सुधार प्रन्यास भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?

नागपूर सुधार प्रन्यास भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदाची आवश्यकतेनुसार असणार आहे.

नागपूर सुधार प्रन्यास भरतीसाठी नोकरीचे ठिकाण कुठे आहे ?

नागपूर सुधार प्रन्यास भरतीसाठी नोकरीचे ठिकाण नागपूर आहे.

नागपूर सुधार प्रन्यास भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक किती आहे ?

नागपूर सुधार प्रन्यास भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक 11 नंबर 2024 आहे.

Leave a Comment