Secondary Schools Employees Co – Op Credit Society Ltd Mumbai Bharti 2024 : माध्यमिक विद्यालय कर्मचारी सहकारी पतसंस्था लिमिटेड मुंबई अंतर्गत शिकाऊ कर्मचारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे तर जो ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 नोव्हेंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे सरकार नोकरीच्या चांगल्या पगाराच्या शोधात तुम्ही असल्यास तुमचे शिक्षण दहावी पास 12 वी पास अथवा विविध क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी माध्यमिक विद्यालय कर्मचारी सहकारी पतसंस्था लिमिटेड मुंबई अंतर्गत या विभागामध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध आहेत.

सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहे विविध क्षेत्रातून पदवीधर शिक्षण घेतलेले उमेदवार देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असल्यामुळे सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपल्या अर्ज सबमिट करायचे आहे त्या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना पाच नोव्हेंबर 2024 पर्यंत उमेदवारांना अंतिम मध्ये देण्यात आलेली आहे सदरील भरतीचे प्रकाशित करण्यात आलेल्या अधिकृत जाहिरात अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता वेबसाईट परीक्षा शुल्क मुदत याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.
Secondary Schools Employees Co – Op Credit Society Ltd Mumbai Bharti 2024 बद्दल सविस्तर माहिती…
- माध्यमिक विद्यालय कर्मचारी सहकारी पतसंस्था या विभागामध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये शिकाऊ कर्मचारी कर्मचारी असणाऱ्या या पदासाठी सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत .
- आणि यासाठी संपूर्ण देशभरातून उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया दिनांक 5 नोव्हेंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे .Secondary Schools Employees Co – Op Credit Society Ltd Mumbai Bharti 2024
- आणि सदरील भरतीमध्ये सर्व रिक्त जागांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना माध्यमिक विद्यालय कर्मचारी सहकारी पतसंस्था अंतर्गत कायमस्वरूपी नोकरीची संधी उपलब्ध करून दिल्या जातात.Secondary Schools Employees Co – Op Credit Society Ltd Mumbai Bharti 2024
- आणि त्यामुळे तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि सरकारी अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती आपण जाणून घेणार आहोत.
भरतीचे नाव | माध्यमिक विद्यालय कर्मचारी सहकारी पतसंस्था लिमिटेड मुंबई भरती 2024 |
पदाचे नाव | शिकाऊ कर्मचारी |
उपलब्ध पदसंख्या | एक जागा |
शैक्षणिक पात्रता | पदाची आवश्यकतेनुसार |
वयोमर्यादा | अठरा वर्ष |
नोकरीचे ठिकाण | मुंबई |
अर्ज करण्यासाठी पद्धत | ऑफलाइन |
अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक | पाच नोव्हेंबर 2024 |
Secondary Schools Employees Co – Op Credit Society Ltd Mumbai Bharti 2024 शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा किती देण्यात आलेली आहे ?
- माध्यमिक विद्यालय कर्मचारी सहकारी पतसंस्था या विभागामध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये शिकाऊ कर्मचारी या पदासाठी असणारे सर्व रिक्त जागा भरल्याने असणार आहेत .Secondary Schools Employees Co – Op Credit Society Ltd Mumbai Bharti 2024
- भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता पदाची आवश्यकतेनुसार असणार आहे ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहे त्यांनी मूळ जाहिरात पीडीएफ वाचावी व आपल्यावर सादर करावेत.
- सदरील भरतीसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई हे असणार आहे ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहे त्यांनी लवकरात लवकर पीडीएफ जाहिरात वाचावी सदरील भरतीसाठी 18 वर्षे ते 30 वर्षे उमेदवारांना वयोमर्यादा देण्यात आलेले आहे .
- 18 वर्षाच्या आतील व 30 वर्षानंतर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार नाहीत सदरील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील ऑनलाइन पद्धतीने केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत .
- माध्यमिक विद्यालय कर्मचारी सहकारी पतसंस्था लिमिटेड मुंबई या ठिकाणी जाऊन उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज सादर करावेत.Secondary Schools Employees Co – Op Credit Society Ltd Mumbai Bharti 2024
- सदरील भरतीसाठी 5 नोव्हेंबर 2024 पर्यंत उमेदवारांना अंतिम मुदत देण्यात आलेली आहे शिकवू कर्मचारी लिपिक या पदा पदासाठी कोणतीही पदवीधर पदवी आणि संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे.
Secondary Schools Employees Co – Op Credit Society Ltd Mumbai Bharti 2024 आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?
- पासपोर्ट साईज फोटो
- पासपोर्ट/ मतदान कार्ड/ आधार कार्ड
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शाळा सोडल्याचा दाखला
- जातीचा दाखला
- डोमासाईल प्रमाणपत्र
- एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत भरपूर पदांसाठी भरती सुरू ; इथे करा अर्ज
या आवश्यक कागदपत्रांसोबत तुम्ही देखील या भरतीसाठी अर्ज करू शकता. सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने आपला अर्ज करायचा आहे. ऑफलाइन पद्धतीने केलेले अर्ज स्वीकारले चालत नसल्यामुळे लवकरात लवकर आपल्या सादर करावा. या भरतीसाठी पाच नोव्हेंबर पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेले आहे
Secondary Schools Employees Co – Op Credit Society Ltd Mumbai Bharti 2024 भरतीसाठी अर्ज कसा करावा ?
- या भरती करिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 5 नोव्हेंबर 2024 पर्यंत आहे अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास ऊर्जा अपात्र ठरविण्यात येते .
- दिलेल्या तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावेSecondary Schools Employees Co – Op Credit Society Ltd Mumbai Bharti 2024
- . अर्ज दिलेला संबंधित पत्त्यावर सादर करावा अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात वाचावी व आपल्यावर सादर करावेत सदरील भरतीसाठी अर्जुना भरलेला आणि स्वाक्षरी केलेला असावा.
- इतर संबंधित दस्तऐवज त्यांच्या सलग ते सह हार्ड कॉपी म्हणजेच प्रिंट केलेला आणि पाठवलेला अर्ज वैद्य मानला जाणार आहे कृपया अर्ज करत असताना खालील नमूद केलेल्या पत्त्यावर किंवा वर असे नमूद करून शीर्षकाचा अर्ज पाठवणे आवश्यक असणार आहे .
- अपूर्ण व चुकीची माहिती असलेले अर्ज बाद केले जाणार असल्यामुळे उमेदवारांनी व्यवस्थितरित्या आपल्या अर्ज तपासून पाहायचे आहेत.Secondary Schools Employees Co – Op Credit Society Ltd Mumbai Bharti 2024
- . राखीव प्रवर्गात येणाऱ्या उमेदवारांनी अर्ज सोबत संबंधित माहिती भरायची आहे संबंधित सर्व कागदपत्रे देखील जोडायचे आहेत फोटो जोडत असताना तो रिसेंट मधील असावा आणि फोटोवर शक्यता तारीख देखील असावी .
- पुढील सर्व माहिती उमेदवारांना ईमेलद्वारे किंवा एसएमएस द्वारे कळविण्यात येणार आहे अंतिम मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
पीडीएफ जाहिरात | https://drive.google.com/file/d/1ZlKqH9LLbGszrEiAVIn2mDzeOKdgXGQ2/view |
अधिकृत वेबसाईट | https://secondarysociety.com/ |
माध्यमिक विद्यालय कर्मचारी सहकारी पतसंस्था लिमिटेड मुंबई भरतीसाठी अर्ज कसा करावा ?
माध्यमिक विद्यालय कर्मचारी सहकारी पतसंस्था लिमिटेड मुंबई भरतीसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
माध्यमिक विद्यालय कर्मचारी सहकारी पतसंस्था लिमिटेड मुंबई भरतीसाठी अंतिम दिनांक किती देण्यात आलेली आहे ?
माध्यमिक विद्यालय कर्मचारी सहकारी पतसंस्था लिमिटेड मुंबई भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक पाच नोव्हेंबर 2024 आहे.