कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरू ; इथे करा अर्ज : Employees Provided Fund Organization Bharti 2024

Employees Provided Fund Organization Bharti 2024 कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अंतर्गत पॅनल सल्लागार म्हणजेच वकील पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत सदरील भरतीसाठी अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करायचा आहे .साठी शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे तुम्हीदेखील सरकार नोकरीच्या चांगल्या पगाराच्या शोधात असल्यास तुमचे शिक्षण दहावी पास 12 वी पास अथवा विविध क्षेत्रातील पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अंतर्गत पॅनल सल्लागार या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत तसेच कर्मचारी भविष्य निर्वाह संधी सल्लागार या विभागामध्ये नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेले आहेत .

Employees Provided Fund Organization Bharti 2024

सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत .विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असतील या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना सर्वांना ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आले असल्यामुळे सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर सादर करावेत सदरील भरतीसाठी 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत उमेदवारांना अंतिम मुदत देण्यात आलेले आहे. सदरील भरतीसाठी काही आवश्यक कागदपत्रांची देखील आवश्यकता असणार आहे त्यामुळे तुम्ही देखील या कागदपत्रांची माहिती जाणून या भरतीसाठी अर्ज करू शकता सदरील भरतीसाठी आकर्षक वेतनश्रेणी देखील दिली जाणार आहे त्यामुळे तुम्ही देखील या भरतीसाठी अर्ज करू शकता आणि या भरतीमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकतात तसेच या भरतीमध्ये तुम्हाला मुंबई नोकरीचे ठिकाण असल्यामुळे लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही व तुम्ही आवश्यक कागदपत्रांसोबत लवकरात लवकर यावे यासाठी अर्ज करावा.

भरतीचे नावकर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना भरती 2024
भरती श्रेणीसरकार नोकरी
पदाचे नावपॅनल सल्लागार
उपलब्ध पदसंख्याएक जागा
शैक्षणिक पात्रतापदाच्या आवश्यकतेनुसार
वयोमर्यादा21 ते 45 वर्ष
नोकरीचे ठिकाणमुंबई
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन आणि ऑफलाइन
अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक15 नोव्हेंबर 2024

Employees Provided Fund Organization Bharti 2024 बद्दल सविस्तर माहिती…..

  • कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना या भरतीमध्ये होणाऱ्या उमेदवारांना सदर भरतीसाठी पॅनल सल्लागार या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत .
  • त्यांच्यासाठी शैक्षणिक पात्रता पदाची आवश्यकतेनुसार असणार आहे ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत त्यांनी लवकरात लवकर आपल्या अर्ज सादर करावेत .Employees Provided Fund Organization Bharti 2024
  • सदरील भरतीसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.
  • त्यामुळे तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि सरकारी अंतर्गत येणारे या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिले जाणार असल्यामुळे ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावेत .Employees Provided Fund Organization Bharti 2024
  • अतिरिक्त केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त मुंबई ठाणे धोनी यांचे कार्यालय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना वरदान कर्मवीर कॉम्प्लेक्स सहावा मजला या ठिकाणी जाऊन उमेदवारांनी आपले ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले तरी चालतील .
  • सदरील भरतीसाठी उमेदवारांनी पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत याची नोंद घ्यायची आहे ज्या उमेदवारांनी अर्ज करायचे आहे त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावा दिलेल्या संबंधित पत्त्यावर देखील तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता .
  • ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहे त्यांनी लवकरात लवकर आवश्यक सर्व कागदपत्रांवर या भरतीसाठी अर्ज करू शकता.
  • या भरतीसाठी उमेदवारांना भरपूर जागांसाठी उमेदवार अर्ज करू मुळे त्यामुळे तुम्ही देखील चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर या भरती मधून उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार असल्यामुळे तुम्ही देखील या भरतीसाठी अर्ज करू शकता.Employees Provided Fund Organization Bharti 2024
  • आणि या भरती प्रक्रियेत सामील होऊ शकता सदरील भरतीसाठी जर एखाद्या उमेदवाराकडे कागदपत्रांची पूर्तता असेल त्या उमेदवाराचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही .Employees Provided Fund Organization Bharti 2024
  • आणि जर उमेदवारांनी नोकरीच्या ठिकाणी गैरवर्तन वगैरे केल्यास उमेदवारांचे अर्ज नाकारले जाते याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे व सर्व पात्रता बाबत माहिती घेण्यासाठी पीडीएफ जाहिरात पहावी व आपल्यावर ते लवकरात लवकर सादर करावेत.

Employees Provided Fund Organization Bharti 2024 आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड
  • पासपोर्ट/ मतदान कार्ड
  • रहिवासी दाखला
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिलेयर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • एमएससीआयटी की व इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरू

Employees Provided Fund Organization Bharti 2024 भरतीसाठी अर्ज कसा करावा ?

  • वरील पदाकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2024 असणार आहे.Employees Provided Fund Organization Bharti 2024
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावेत अर्ज दिलेल्या वरील संबंधित पत्त्यावर सादर करावा अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात वाचावी व आपल्या अर्ज लवकरात लवकर सादर करावेत .
  • जर उमेदवारांना अर्ज मध्ये विचारण्यात आलेले सर्व माहिती योग्य रित्या भरायचे आहे अपूर्ण असलेल्या अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करावेत.Employees Provided Fund Organization Bharti 2024
  • सदरील भरतीसाठी अधिकृत वेबसाईटवर जाऊनच उमेदवारांनी आपले अर्ज करावेत मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट उत्पन्न झाल्यास उमेदवारांनी शोल्डर ऑफ साईट वर क्लिक करायचे आहे .
  • किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आहे आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तू रिसेंट मधील असावा.
  • आणि त्यावर शक्यतो तारीख देखील असावी मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ईमेल द्वारे उमेदवारांना दिली जाते.Employees Provided Fund Organization Bharti 2024

पीडीएफ जाहिरातhttps://drive.google.com/file/d/1pNsju4Mp_HjEbiHc52yOy6dS22Xz_Z1i/view
अधिकृत वेबसाईटhttps://www.epfindia.gov.in/site_en/index.php

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना भरतीसाठी अर्ज कसा करावा ?

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक किती देण्यात आलेले आहे ?

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक 15 नोव्हेंबर 2024 देण्यात आलेले आहे .

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना भरतीसाठी किती पदे रिक्त आहेत ?

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना भरतीसाठी एक पद रिक्त आहे.

Leave a Comment