नोकरीची सुवर्णसंधी !! मलिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुल अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरू ; इथे करा अर्ज : Atma Malik Ahmednagar Bharti 2024

Atma Malik Ahmednagar Bharti 2024 मलिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुल अहमदनगर अंतर्गत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पदाच्या एकूण 59 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे तसेच ज्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आपल्या अर्ज केलेल्या आहेत त्या उमेदवारा करिता मुलाखती आयोजित करण्यात आलेले आहेत इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखती करिता हजर राहावे.

Atma Malik Ahmednagar Bharti 2024

तुम्ही देखील चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमचे शिक्षण कोणत्या क्षेत्रातून बाराव्या अथवा पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी मलिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुल अहमदनगर अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधी निर्माण झालेले आहेत सदरील भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे ती मुदत संपण्याआधी आपल्या अर्ज लवकरात लवकर सादर करायचे आहेत सदरील भरतीसाठी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेऊ.

Atma Malik Ahmednagar Bharti 2024 बद्दल थोडक्यात माहिती..

भरतीचे नावमलिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुल भरती 2024
पदाचे नावशिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी
उपलब्ध संख्या59 जागा
शैक्षणिक पात्रतापदाची आवश्यकतेनुसार
नोकरीचे ठिकाणअहमदनगर
अर्ज शुल्कशुल्क नाही
वेतनश्रेणीनियमानुसार
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन
अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक13 नोव्हेंबर 2024

Atma Malik Ahmednagar Bharti 2024 उपलब्ध पद संख्या व नोकरीचे ठिकाण कुठे आहे ?

  • मलिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुल अहमदनगर अंतर्गत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या पदासाठी असणारे सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत सदरील भरतीसाठी तब्बल 59 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .
  • ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहे त्यांनी लवकरात लवकर आपल्या अर्ज सादर करावेत सदरील भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदाची आवश्यकतेनुसार असणार आहे मूळ जाहिरात पीडीएफ वाचावी .
  • व मग आपल्या अर्ज सादर करावेत मलिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुल अहमदनगर अंतर्गत ज्या उमेदवारांचे त्यांच्यासाठी अहमदनगर हे नोकरीचे ठिकाण असणार आहे तसेच ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत .
  • त्यांनी ऑनलाईन पद्धतीने आपल्या अर्ज करावा ऑफलाइन पद्धतीने केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत तसेच सदरील भरतीसाठी निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे घेण्यात येणार आहे .Atma Malik Ahmednagar Bharti 2024
  • आत्मा मलिक शैक्षणिक व क्रीडा संकुल शिर्डी कोपरगाव रोड कोपरगाव अहमदनगर येथे उमेदवारांनी जाऊन आपला अर्ज करायचा आहे व मुलाखतीसाठी 9 ते 13 नोव्हेंबर 2024 रोजी हजर राहायचे आहे.
  • शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या पदासाठी 59 पदे रिक्त असणारा हेत त्यामुळे तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि सरकारी अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे.
  • तुम्ही देखील चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असाल तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता आणि चांगल्या पगाराची नोकरी मिळवू शकता सदरील भरतीसाठी भरपूर पदांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे .
  • त्यामुळे तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता जे उमेदवार या भरती प्रक्रियेमध्ये निवड होतील त्या उमेदवारांना चांगला पगार देखील भेटणार आहे त्यामुळे ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत त्यांनी लवकरात लवकर आपला अर्ज करावा.

Atma Malik Ahmednagar Bharti 2024 आवश्यक कागदपत्रे कोणते आहेत ?

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड
  • रहिवासी दाखला
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिलियर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

साठी वरील सर्व आवश्यक कागदपत्रे असणार आहे ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत त्यांनी वरील सर्व कागदपत्रांसोबत अर्ज करावा तसेच तुम्ही देखील सरकार नोकरीच्या चांगला पगाराच्या शब्दात असेल तर या वरील कागदपत्रांसोबत अर्ज करू शकता जर उमेदवारांचे दिलेले माहिती अपूर्ण व चुकीचे असेल तर उमेदवारांचे अर्ज नाकारले जातील याची उमेदवारांनी नोंद घ्यावी व आपल्यावरचे लवकरात लवकर सादर करावेत सदर भरतीसाठी ज्या उमेदवारांकडे आवश्यक कागदपत्रे असतील ते उमेदवारी या भरतीसाठी अर्ज करू शकणार नाहीत तसेच अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तसे जाऊ मी धरण कडे कागदपत्रांनी च्या पुरताच असेल ते उमेदवार त्यामुळे लवकरात लवकर सोबत अर्ज करावा.Atma Malik Ahmednagar Bharti 2024

ऊर्जा कार्यक्षमता ब्युरो अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरू ; इथे करा अर्ज 

Atma Malik Ahmednagar Bharti 2024 अर्ज कसा करावा ?

  • वर्ण नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचले पाहिजेत .Atma Malik Ahmednagar Bharti 2024
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करावे वरील पदाकरिता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे .
  • उमेदवारांनी संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहावे मुलाखतीची तारीख 9 ते 13 नोव्हेंबर 2024 दरम्यान असणार आहे अर्जदार आणि मुलाखतीला येताना अर्ज सर्व आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
  • अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात वाचावी व आपल्या अर्ज सादर करावेत अर्जामध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती योग्यरित्या भरायचे आहे अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.Atma Malik Ahmednagar Bharti 2024
  • आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत व आपल्या अर्ज लवकरात लवकर सादर करायचे आहे. सदरील भरतीसाठी वरील प्रमाणे ऑनलाईन अर्ज करायचा आहे
  • ज्या उमेदवारांकडे सर्व आवश्यक कागदपत्रे देखील वरील दिलेल्या पद्धतीनुसार ऑनलाइन अर्ज करू शकतात ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तेरा नंबर 2024 पर्यंत अर्ज करायचे आहेत त्यामुळे ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत त्यांनी लवकरात लवकर आपल्या अर्ज सादर करावा व या भरती प्रक्रियेमध्ये सामील व्हावे.Atma Malik Ahmednagar Bharti 2024

पीडीएफ जाहिरातhttps://drive.google.com/file/d/1up-ovuaV5i_CcEtkhYllL12u9UmD4MJY/view
ऑनलाईन अर्ज कराhttps://atmamalikonline.com/atmamalikonline/applicationform/user/login.php

मलिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुल भरतीसाठी अर्ज कसा करावा ?

मलिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुल भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

मलिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुल भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक किती देण्यात आलेले आहे ?

मलिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुल भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक १३ नोव्हेंबर 2024 देण्यात आलेले आहे.

Leave a Comment