नोकरीची सुवर्णसंधी !! युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरू ; इथे करा अर्ज : UCIL Bharti 2024

UCIL Bharti 2024 : युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत मायनिंग मेडिसिन ब्लास्टर वाइंडिंग इंजिन ड्रायव्हर बी पदासाठी एकूण 82 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणारे उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत .अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे तुम्ही देखील चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत सरकारी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या गेलेल्या आहेत .

 UCIL Bharti 2024

सदरील भरतीसाठी व पात्र उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर सादर करायचे आहेत सदरील भरतीसाठी उमेदवारांकडून संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करू शकतात त्यामुळे विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत या भरतीमध्ये ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत. त्यांच्यासाठी ऑफलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत त्यामुळे मुदत संपण्याआधी आपल्यावर जे लवकरात लवकर सादर करावेत .सदरील भरतीसाठी 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत अंतिम मध्ये देण्यात आलेले आहे ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहे त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावा. भरती बद्दल आपण सर्व माहिती जाणून घेणार आहोत.

भरतीचे नाव, युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती 2024
भरती श्रेणीसरकार नोकरी
उपलब्ध पदसंख्या82 जागा
शैक्षणिक पात्रतापदाची आवश्यकतेनुसार
वयोमर्यादा35 वर्ष
अर्ज शुल्कशुल्क नाही
वेतनश्रेणीनियमानुसार
अर्ज करण्याची पद्धतऑफलाइन
अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक30 नोव्हेंबर 2024

UCIL Bharti 2024 शैक्षणिक पात्रता व अर्ज पद्धत कशी देण्यात आलेले आहे ?

  • युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत मायनिंग मेट सी, ब्लास्टर बी, वाइंडिंग इंजिन ड्रायव्हर बी पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत .
  • सदरील भरतीसाठी 82 जागा रिक्त असणार आहेत ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहे त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावेत तसेच ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्यांनी शैक्षणिक पात्रता पदाची आवश्यकतेनुसार असणार आहे .
  • अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पीडीएफ वाचा व मग आपल्या अर्ज सादर करावेत मायनिंग मेथी या पदासाठी 35 वर्षे वयोमर्यादा देण्यात आलेले आहे आणि ब्लास्टर बी या पदासाठी 32 वर्षे वयोमर्यादा देण्यात आलेले आहे.
  • सदरील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने आपल्या अर्ज करायचे आहेत ऑनलाइन पद्धतीने केलेल्या अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी व आपल्यावर सादर करावा.
  • मायनिंग मॅथ्स या पदासाठी 64 पदे रिक्त असणार आहेत ब्लास्टर बी या पदासाठी आठ पदे रिक्त असणार आहेत आणि वाइंडिंग इंजन ड्रायव्हर बी या पदासाठी दहा पदे रिक्त असणार आहेत.
  • अशी भरपूर पदांसाठी ही भरती प्रक्रिया होणार असल्यामुळे या उमेदवारांना अर्ज करायचे आहे त्यांनी लवकरात लवकर आपला अर्ज करावा .UCIL Bharti 2024
  • सदरील भरतीसाठी तीस ते 45000 वेतन श्रेणी देण्यात येणार आहे अशी आकर्षक वेतन श्रेणी असल्यामुळे तुम्ही देखील या भरतीसाठी अर्ज करू शकता . सदरील भरतीसाठी काही आवश्यक कागदपत्रांची देखील आवश्यकता असणार आहे त्यामुळे जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे .
  • ते उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करावा तसेच जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करायचे आहेत.
  • त्यांनी दिलेल्या तारखे अगोदर आवश्यक कागदपत्रांसोबत ऑनलाईन पद्धतीने आपला अर्ज सादर करायचा आहे
  • तसेच ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचे आहेत त्यांच्यासाठी कागदपत्रांची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

UCIL Bharti 2024 आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड
  • रहिवासी दाखला
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • नॉन क्रिमिलियर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • एमएससीआयटी की व इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

नोकरीची सुवर्णसंधी !! मलिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुल अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरू 

UCIL Bharti 2024 सदरील भरतीसाठी वरील सर्व आवश्यक कागदपत्रे असणार आहेत या उमेदवारांना अर्ज करायचे त्यांनी लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करावा ज्या उमेदवारांकडे या कागदपत्रांची अपूर्तता असेल ते उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार नाहीत तसेच अर्जामध्ये विचारण्यात आलेली माहिती अपूर्ण व चुकीचे असल्यास अर्जं आकारले जातील याची उमेदवारांनी नोंद घ्यावी व आपल्या अर्ज सादर करावा सदरील भरतीसाठी 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत असणार आहे 30 नोव्हेंबर नंतर केलेल्या अर्ज उमेदवारांचे गृहीत धरले जाणार नाहीत त्यामुळे ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहे त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

UCIL Bharti 2024 अर्ज कसा करावा ?

  • या भरती करिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2024 असणार आहे अर्जामध्ये विचारण्यात आलेले संपूर्ण माहिती अपात्र ठरविण्यात येईल दिलेल्या तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही .UCIL Bharti 2024
  • अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात वाचा व आपले अर्ज सादर करावी करत असताना अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडायचे आहेत.UCIL Bharti 2024
  • इतर संबंधित दस्तऐवजांच्या सलग ते सह हार्ड कॉपी म्हणजेच प्रिंट केलेला आणि पाठवलेला अर्ज वैद्य मानले जाणार आहे .
  • कृपया अर्ज करत असताना खालील नमूद केलेल्या पत्त्यावर किंवा लिप्या पावर असे नमूद करून शीर्षकासह अर्ज पाठवणे आवश्यक असणार आहे.UCIL Bharti 2024
  • अपूर्ण व चुकीची माहिती असलेले अर्ज बाद केले जाणार आहे त्यामुळे उमेदवारांनी व्यवस्थित रित्या आपले अर्ज तपासून पाहायचे आहेत राखीव प्रवर्गात येणारे उमेदवारांनी अर्जामध्ये संबंधित माहिती भरायची आहे .
  • सर्व कागदपत्रे देखील जोडायचे आहेत फोटो जोडत असताना तो रिसेंट मधील असावा आणि फोटोवर शक्यतो तारीख देखील असावी.UCIL Bharti 2024
  • पुढील सर्व माहिती उमेदवारांना ईमेलद्वारे किंवा एसएमएस द्वारे कळविण्यात येणार आहे अंतिम संपल्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी व आपल्या अर्ज सादर करावेत.UCIL Bharti 2024

पीडीएफ जाहिरातhttps://drive.google.com/file/d/1PACVQhrIPOxWqXR-E1TMjq_10yvijaTi/view
अधिकृत वेबसाईटhttps://ucil.gov.in/

युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरतीसाठी अर्ज कसा करावा ?

युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.

युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक किती देण्यात आलेले आहे ?

युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक 30 नोव्हेंबर 2024 देण्यात आलेले आहे.

Leave a Comment