Malad Sahakari Bank Bharti 2024 : मालाड सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत क्रेडिट मॅनेजर आणि ब्रांच मॅनेजर पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत सदरील भरतीसाठी दोन रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणारे उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 13 नोव्हेंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे सदर भरतीसाठी ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहे त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज करावे मालाड सहकारी बँक अंतर्गत उमेदवारांना सरकार नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात त्यामुळे तुम्हाला कुठे लांब नोकरी गरज नाही .

सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत सदरची भरतीसाठी विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील या भरतीसाठी अर्ज करू शकतात पदवीधर उमेदवारांना अधिक प्राधान्य देण्यात येणार आहे लवकरात लवकर या भरतीसाठी आपले अर्ज सादर करायचे आहेत सदर भरतीसाठी उमेदवारा ऑनलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे ऑफलाइन पद्धतीने केलेल्या अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही या उमेदवारांनी नोंद घ्यावी व आपल्यावर सादर करावा.
Malad Sahakari Bank Bharti 2024 बद्दल थोडक्यात माहिती….
भरतीचे नाव | मालाड सहकारी बँक लिमिटेड भरती 2024 |
पदाचे नाव | क्रेडिट मॅनेजर आणि ब्रांच मॅनेजर |
उपलब्ध संख्या | दोन जागा |
शैक्षणिक पात्रता | पदाची आवश्यकतेनुसार |
वयोमर्यादा | 35 ते 45 वर्ष |
भरती श्रेणी | सरकार नोकरी |
अर्ज शुल्क | शुल्क नाही |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन |
अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक | 13 नोव्हेंबर 2024 |
Malad Sahakari Bank Bharti 2024 शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा किती देण्यात आलेले आहे ?
- मालाड सहकारी बँक अंतर्गत क्रेडिट मॅनेजर आणि ब्रांच मॅनेजर या पदासाठी हसणारे सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत सदरील भरतीसाठी एकूण दोन जागेसाठी अर्ज करू शकणार आहेत .
- ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहे त्यांनी लवकरात लवकर आपला अर्ज सादर करावा सदर भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदाची आवश्यकतेनुसार असणार आहे .Malad Sahakari Bank Bharti 2024
- अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात वाचा व आपले अर्ज सादर करावे उमेदवारांची निवड प्रक्रिया या भरतीमध्ये होईल त्यांना मालाड मुंबई अंतर्गत नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे .
- त्यामुळे तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि सदरील भरती साठी वयोमर्यादा 35 ते 45 वर्षे देण्यात आलेले आहेत .Malad Sahakari Bank Bharti 2024
- 35 वर्षाच्या आतील व 45 वर्षानंतर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार नाहीत ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावा .
- सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने आपला अर्ज सादर करावा तसेच ई-मेलद्वारे आपला अर्ज स्वीकारला जाईल 13 नोव्हेंबर 2024 पर्यंत उमेदवारांना अंतिम मुदत देण्यात आलेले आहे.आपला अर्ज सादर करावा .
- क्रेडिट मॅनेजर या पदासाठी एक पद रिक्त असणार आहे ब्रांच मॅनेजर या पदासाठी एक पद रिक्त असणार आहे अशा दोन पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे .Malad Sahakari Bank Bharti 2024
- तसेच या भरतीसाठी काय आवश्यक कागदपत्रांची देखील आवश्यकता असणार आहे या भरतीसाठी कोणती आवश्यक कागदपत्रे आहेत त्याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.Malad Sahakari Bank Bharti 2024
Malad Sahakari Bank Bharti 2024 आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड
- रहिवासी दाखला
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमिनल
- डोमासाईल प्रमाणपत्र
- एमएससीआयटी के वाईटर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
नोकरीची सुवर्णसंधी !! युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरू
सदरील भरतीसाठी वरील सर्व आवश्यक कागदपत्रे असणार आहेत ज्या उमेदवारांकडे या कागदपत्रांची अपूर्णता असेल ते उमेदवारी या भरतीसाठी अर्ज करू शकणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे व आपल्या अर्ज लवकरात लवकर सादर करायचे आहेत. सदरील भरतीसाठी उमेदवारांनी दिलेली माहिती चुकीची अथवा अपूर्ण आढळल्यास अर्ज नाकारले जातील याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे व आपले अर्ज लवकरात लवकर सादर करायचे आहेत.
Malad Sahakari Bank Bharti 2024 अर्ज कसा करावा ?
- या सदरील भरतीसाठी सर्वप्रथम इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक 13 नोव्हेंबर 2024 पर्यंत असणार आहे .Malad Sahakari Bank Bharti 2024
- सदरील भरतीसाठी सर्व फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेली अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करायचे आहेत .
- अर्जामध्ये विचारण्यात आलेले सर्व माहिती योग्य रित्या भरायचे आहे अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरली जाणार नाहीत .
- मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शो डेस्कटॉप साइटवर क्लिक करायचे आहे किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आहे .
- आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित सबमिट करायचे आहेत पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधील असावा आणि फोटोवर शक्यतो तारीख देखील असावी .Malad Sahakari Bank Bharti 2024
- मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ईमेल द्वारे उमेदवारांना दिली जाणार आहे उमेदवारांची निवड प्रक्रिया परीक्षेद्वारे केली जाणार असल्यामुळे परीक्षा शुल्क भरायचे आहेत.
- परीक्षा शुल्क भरल्यानंतर अर्ज सबमिट होणार आहेत एकदा समीर झाल्यावर जो उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाहीत त्यामुळे एकदा सबमिट करण्यापूर्वी व्यवस्थित इथे आपले अर्ज तपासून पाहायचे आहेत.
पीडीएफ जाहिरात | https://drive.google.com/file/d/1aVqjcxKengrKgoBl–ysBH9IrLO4C2Uw/view |
अधिकृत वेबसाईट | https://www.maladbank.com/ |
मालाड सहकारी बँक भरतीसाठी अर्ज कसा करावा ?
मालाड सहकारी बँक भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे .
मालाड सहकारी बँक भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक किती देण्यात आलेले आहे ?
मालाड सहकारी बँक भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक 13 नोव्हेंबर 2024 देण्यात आलेले आहे .
मालाड सहकारी बँक भरतीसाठी वयोमर्यादा किती देण्यात आलेले आहे ?
मालाड सहकारी बँक भरतीसाठी वयोमर्यादा 35 ते 45 वर्षे देण्यात आलेले आहे .
मालाड सहकारी बँक भरतीसाठी कोणत्या पदासाठी भरती होणार आहेत ?
मालाड सहकारी बँक भरतीसाठी क्रेडिट मॅनेजर आणि ब्रांच मॅनेजर या पदासाठी भरती प्रक्रिया होणार आहे.