कोल्हापूर पाटबंधारे विभाग अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू ; इथे करा अर्ज : Kolhapur Patbandhare Vibhag Bharti 2024

Kolhapur Patbandhare Vibhag Bharti 2024 : कोल्हापूर पाटबंधारे मंडळ कोल्हापुर अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत .अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोंबर 2024 ही असणार आहे .सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधात तुम्ही असल्यास तुमचे शिक्षण बारावी पास किंवा विविध क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी कोल्हापूर महानगरपालिका या विभागामध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत .

Kolhapur Patbandhare Vibhag Bharti 2024

सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांना अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत .या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आले असल्यामुळे सर्व पात्र इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपल्यावरचे सबमिट करायचे आहेत. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 14 ऑक्टोंबर 2024 पर्यंत उमेदवारांना मदत देण्यात आलेली आहे. सदरील भरतीची प्रकाशित करण्यात आलेले जाहिरात अधिकृत पीडीएफ अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता वेबसाईट परीक्षा शुल्क मुदत याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

Kolhapur Patbandhare Vibhag Bharti 2024 बद्दल सविस्तर माहिती …

  • कोल्हापूर पाटबंधारे मंडळ कोल्हापूर अंतर्गत सुरू असलेल्या या भरतीमध्ये कनिष्ठ अभियंता पदाच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून पदासाठी असणारे सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत .
  • आणि यासाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे .
  • या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कोल्हापूर बंधारे मंडळ कोल्हापुर अंतर्गत नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात.
  • आणि त्यामुळे तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि सरकारी अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

भरतीचे नाव कोल्हापूर पाटबंधारे मंडळ भरती 2024
पदाचे नाव कनिष्ठ अभियंता
उपलब्ध पदसंख्या 12 जागा
नोकरीचे ठिकाण कोल्हापूर
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 ऑक्टोबर २०२४

Kolhapur Patbandhare Vibhag Bharti 2024 शैक्षणिक पात्रता काय आहे ?

  • Kolhapur Patbandhare Vibhag Bharti 2024 कोल्हापूर पाटबंधारे मंडळ कोल्हापूर या विभागामध्ये कनिष्ठ अभियंता या जागेसाठी एकूण 12 जागीर रिक्त आहेत जेव्हा उमेदवारांना अर्ज करायचे आहेत .
  • त्यांची शैक्षणिक पात्रता पदाची आवश्यकतेनुसार असणार आहे ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत त्यांना नोकरीचे ठिकाण कोल्हापूर असणार आहे.
  • ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत त्यांनी कोल्हापूर येथे जाऊन ऑफलाइन पद्धतीने आपल्यावर सादर करावेत कार्यकारी अभियंता मध्यम प्रकल्प विभाग क्रमांक दोन सिंचन भवन परिसर ताराबाई पार्क कोल्हापूर मध्ये जाऊन ऑफलाइन पद्धतीने आपल्या अर्ज करायचे आहेत.
  • जेव्हा उमेदवारांना अर्ज करायचे आहेत त्यांनी 14 ऑक्टोंबर 2024 पर्यंत आपल्यावरचे सादर करावेत आणि या भरती प्रक्रियेमध्ये सामील व्हावे.Kolhapur Patbandhare Vibhag Bharti 2024

कोल्हापूर पाटबंधारे विभाग भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिलेयर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • एम सी ए टी वाय इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

या आवश्यक कागदपत्रांसोबत तुम्ही देखील या भरतीसाठी अर्ज करू शकता. जेव्हा उमेदवारांकडे या कागदपत्रांची अपूर्णता असेल असे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार नाहीत .त्यामुळे आवश्यक कागदपत्रांसोबत तुम्ही देखील या भरतीसाठी अर्ज करू शकता जेव्हा उमेदवारांना अर्ज करायचे आहेत त्यांनी लवकरात लवकर आपल्या अर्ज सादर करावेत. सदरील भरतीसाठी फक्त ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत ऑनलाइन पद्धतीने केलेल्या अर्ज जाणार नाहीत .याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे आणि आपले अर्ज लवकरात लवकर सादर करावेत.

लोकमान्य टिळक हॉस्पिटल मुंबई विविध रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू ; असा करा अर्ज

कोल्हापूर पाटबंधारे विभाग भरतीसाठी अर्ज कसा करावा ?

  • सागरी भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपल्या अर्ज करायचे आहेत या अर्ज योग्य रित्या भरलेला आणि साक्षर केलेला असावा.
  • या भरतीचा अर्ज करण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी आपल्यावर अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून दिनांक 11 ऑक्टोंबर 2024 च्या आत मध्ये पाठवायचे आहेत.Kolhapur Patbandhare Vibhag Bharti 2024
  • अर्ज करत असताना उमेदवारांनी अर्ज सोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडायचे आहेत इतर संबंधित दस्तऐवजांच्य सलग ते सह हार्ड कॉपी म्हणजेच प्रिंट केलेला आणि पाठवलेला अर्ज वैद्य मानला जाणार आहे.
  • कृपया असताना खालील नमूद केलेल्या किंवा पत्त्यावर लिफाफ्यावर असे नमूद करून शीर्षकासह अर्ज पाठवणे आवश्यक आहे अपूर्ण व चुकीची माहिती असलेल्या केले जाणारे असल्यामुळे उमेदवारांची व्यवस्थित रित्या आपले अर्ज तपासून पाहायचे आहेत .Kolhapur Patbandhare Vibhag Bharti 2024
  • राखीव प्रवर्गात येणारा उमेदवारांनी अर्जासोबत संबंधित माहिती भरायची आहे व संबंधित अर्ज कागदपत्रे देखील जोडायचे आहेत फोटो जोडत असताना सेंट मधील असावा आणि फोटो शक्यता तारीख असावी पुढील सर्व माहिती उमेदवारांनी द्वारे किंवा एसएमएस द्वारे कळविण्यात येणार आहे.
  • अंतिम मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरली जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे सदर पदाकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे .Kolhapur Patbandhare Vibhag Bharti 2024
  • इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावेत अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे सर्व आवश्यक पात्रता अटीबाबत संपूर्ण माहिती द्यावी लागणार आहे .
  • अपूर्ण आकारले जातील अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोंबर 2024 आहे 14 ऑक्टोंबर 2024 नंतर प्राप्त झालेल्या अर्जात विचार करण्यात येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे आणि आपल्यावर सादर करायचे अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात वाचावी.Kolhapur Patbandhare Vibhag Bharti 2024

पीडीएफ जाहिरातhttps://shorturl.at/io7Kg

कोल्हापूर पाटबंधारे विभाग भरतीसाठी अर्ज कसा करावा ?

कोल्हापूर पाटबंधारे विभाग भरतीसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.

कोल्हापूर पाटबंधारे विभाग भरतीसाठी नोकरीचे ठिकाण कुठे असणार आहे?

कोल्हापूर पाटबंधारे विभाग भरतीसाठी नोकरीचे ठिकाण कोल्हापूर येथे असणार आहे.

कोल्हापूर पाटबंधारे विभाग भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत किती देण्यात आलेली आहे ?

कोल्हापूर पाटबंधारे विभाग भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत 14 ऑक्टोंबर 2024 देण्यात आले.

Leave a Comment