राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान नाशिक अंतर्गत भरती सुरू ; इथून करा अर्ज : NHM Nashik Bharti 2024

NHM Nashik Bharti 2024 : राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान नाशिक अंतर्गत एएनएम पदाची एक रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणारे उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑक्टोंबर पर्यंत असणार आहे .सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शब्दात तुम्ही असल्यास तुमचे शिक्षण बारावी पास अथवा विविध क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान या विभागांमध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेले आहेत.

NHM Nashik Bharti 2024

सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असल्यामुळे सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपल्यावर सबमिट करायचे आहेत. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 11 ऑक्टोंबर 2024 पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आलेले आहेत सदरील पद्धतीचे प्रकाशित करण्यात आलेली जाहिरात अर्ज करण्याची आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता वेबसाईट परीक्षा शुल्क मुदत याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

NHM Nashik Bharti 2024 बद्दल सविस्तर माहिती….

  • राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान नाशिक अंतर्गत सुरू असलेल्या या भरतीमध्ये ए एन एम या पदासाठी असणारे सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत .NHM Nashik Bharti 2024
  • आणि यासाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत यासाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .
  • या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना नाशिक अंतर्गत नोकरीच्या संधी मिळणार आहेत त्यामुळे तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही.
  • सरकारी अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी यांनी देखील दिली जाणार आहे यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

भरतीचे नाव राष्ट्रीय नागरी आरोग्य नाशिक भरती 2024
पदाचे नाव ए एन एम
उपलब्ध पदसंख्या एक पदसंख्या
शैक्षणिक पात्रता पदाची आवश्यकतेनुसार
नोकरीचे ठिकाण नाशिक
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाइन
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख19 ऑक्टोबर 2024

NHM Nashik Bharti 2024 शैक्षणिक पात्रता व अर्ज शुल्क किती आहेत ?

  • राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान नाशिक अंतर्गत सुरू असलेल्या या भरतीमध्ये एएनएम या पदासाठी एक जागा रिक्त आहे तसेच शैक्षणिक पात्रता ही पदानुसार पदाची आवश्यकतेनुसार असणार आहे .
  • ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत त्यांनी मूळ जाहिरात पीडीएफ पाहता व आपल्यावर सादर करावेत ज्या उमेदवारांची निवड या भरती प्रक्रियेमध्ये होईल त्यांना नाशिक हे नोकरीचे ठिकाण नसणार आहे.
  • ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहे त्यांनी ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज सादर करावेत स्वीकृती तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय पंचायत समिती सिन्नर जिल्हा नाशिक या ठिकाणी अर्ज पाठवायचे आहेत .
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोंबर 2024 आहे उमेदवारांनी अर्ज लवकरात लवकर सादर करावेत ज्या उमेदवारांची निवड प्रक्रिया या भरतीमध्ये होईल त्यांना 18000 मासिक वेतन देण्यात येणार आहे.

NHM Nashik Bharti 2024 आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड
  • रहिवासी दाखला
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिलियर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

कोल्हापूर पाटबंधारे विभाग अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू ; इथे करा अर्ज

NHM Nashik Bharti 2024 या आवश्यक कागदपत्रांसोबत तुम्ही देखील या भरतीसाठी अर्ज करू शकता ज्या उमेदवारांकडे या कागदपत्रांची अपूर्णता असेल ते उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार नाहीत .याची उमेदवारांना नोंद घ्यायचे आहे व आपल्या अर्ज लवकरात लवकर सादर करायचे आहेत अर्जामध्ये असणारी अपूर्ण व चुकीची माहिती ग्राही धरली जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. व आपल्या सादर करायचे आहेत राष्ट्रीय नागरी आरोग्य नाशिक भरतीसाठी सरकार नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधा तुम्ही असाल तर या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून या भरती प्रक्रियेमध्ये सामील होऊ शकतात राष्ट्रीय नागरी आरोग्य नाशिक भरतीसाठी आकर्षक वेतनश्रेणी देखील दिली जाणार असल्यामुळे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर भरतीचा अर्ज करा.

NHM Nashik Bharti 2024 अर्ज कसा करावा ?

  • सदर भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत अर्ध योग्य रित्या भरलेल्या आणि स्वाक्षरी केलेला असावा .NHM Nashik Bharti 2024
  • या भरतीचा अर्ज करण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी आपल्या अर्ज व अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून दिनांक 14 ऑक्टोंबर 2024 च्या आत मध्ये पाठवायचे आहेत .
  • अर्ज करत असताना उमेदवारांनी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडायचे आहेत इतर संबंधित दस्तऐवज यांच्या संयुक्त हार्ड कॉपी म्हणजेच प्रिंट केलेला आणि पाठवलेला अर्ज वैद्य मानला जाणार आहे.
  • कृपया अर्ज करत असताना खालील नमूद केलेल्या पत्त्यावर किंवा लिफाफ्यावर असे नमूद करून शीर्षकासह अर्ज पाठवणे आवश्यक असणार आहे .NHM Nashik Bharti 2024
  • अपूर्ण व चुकीची माहिती असलेले अर्जुनात केले जाणारे असल्यामुळे उमेदवारांनी व्यवस्थित रित्या आपले अर्ज तपासायचे आहेत राखीव प्रवर्गात येणारे उमेदवारांनी अर्ज सोबत संबंधित माहिती भरायची आहे .
  • व संबंधित सर्व कागदपत्रे देखील जोडायचे आहेत फोटो जोडत असताना तू रिसेंट मधील असावा आणि फोटो शक्यतो तारीख देखील असावी पुढील सर्व माहिती उमेदवारांना ईमेलद्वारे किंवा एसएमएस द्वारे कळविण्यात येणार आहे.
  • पद्धतीने करायचा आहे अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज पात्र ठरविण्यात येणार नाही अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे परत जोडावी शेवटच्या तारखे अगोदर संबंधित पत्त्यावर पाठवावे .NHM Nashik Bharti 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोंबर 2024 आहे त्यानंतर केलेले अर्ज किंवा प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात वाचावी व आपले अर्ज सादर करावेत

पीडीएफ जाहिरातhttps://shorturl.at/lnAS8

राष्ट्रीय नागरी आरोग्य नाशिक भरतीसाठी नोकरीचे ठिकाण कुठे असणार आहे ?

राष्ट्रीय नागरी आरोग्य नाशिक भरतीसाठी नोकरीचे ठिकाण नाशिक येथे असणार आहे.

राष्ट्रीय नागरी आरोग्य नाशिक भरतीसाठी अर्ज कसा करावा ?

राष्ट्रीय नागरी आरोग्य नाशिक भरतीसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.

राष्ट्रीय नागरी आरोग्य नाशिक भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक किती देण्यात आलेले आहे ?

राष्ट्रीय नागरी आरोग्य नाशिक भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक 14 ऑक्टोंबर 2024 ची देण्यात आलेले आहे.

Leave a Comment