Solapur Zilla Nagari Sahakari Bank Bharti 2024 : सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक को-ऑपरेटिव्ह असोसिएशन लिमिटेड सोलापूर अंतर्गत लिपिक पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 15 ऑक्टोंबर 2024 पर्यंत असणार आहे सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. सरकारी नोकरीच्या चांगल्या पगाराच्या शोधात तुम्ही असल्यास तुमचे शिक्षण विविध क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी सोलापूर जिल्हा नागरी बँका अंतर्गत या विभागामध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत.

सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील या प्रतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत .या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. सर्व पात्र इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपल्या अर्ज सबमिट करायचे आहेत .या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 15 ऑक्टोंबर 2024 पर्यंत उमेदवारांना अंतिम मुदत देण्यात आलेली आहे .सदरील भरतीची प्रकाशित करण्यात आलेली जाहिरात अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता वेबसाईट परीक्षा शुल्क मुदत आणि सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.
Solapur Zilla Nagari Sahakari Bank Bharti 2024 बद्दल सविस्तर माहिती…
- सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक अंतर्गत या विभागामध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये लिपिक पदाच्या विविध रिक्त पदांसाठी जागा भरल्या जाणार आहेत .
- आणि यासाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.Solapur Zilla Nagari Sahakari Bank Bharti 2024
- सदरील भरती मध्ये विविध रिक्त पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येणार आहे.
- या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक अंतर्गत सोलापूर विभागामध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात .
- आणि त्यामुळे तुम्हाला नोकरीसाठी कुठेही लांब जाण्याची गरज नाही संपूर्ण सहकार्य अंतर्गत येणारे या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे.
- यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती आपण जाणून घेणार आहोत.
भरतीचे नाव | सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक भरती 2024 |
पदाचे नाव | लिपिक |
शैक्षणिक पात्रता | पदाच्या आवश्यकतेनुसार |
वयोमर्यादा | 35 वर्ष |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक | 15 ऑक्टोबर 2024 |
Solapur Zilla Nagari Sahakari Bank Bharti 2024 शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा :
- जिल्हा नागरी सहकारी बँक अंतर्गत लिपिक पदाच्या असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत शैक्षणिक पात्रता पदाची आवश्यकतेनुसार असणार आहेत .
- सदरील भरती साठी वयोमर्यादा 35 वर्षे देण्यात आलेले आहे ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्यांनी ऑनलाईन पद्धतीने आपल्या अर्ज सादर करायचे आहेत .
- जिल्हा नागरी सहकारी बँक भरती साठी 1 ऑक्टोंबर 2024 पासून अर्ज सुरू होण्यास सुरुवात झालेली आहे .
- तसेच अर्ज करण्यासाठी 15 ऑक्टोंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेले आहे.
- सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत
- ज्या उमेदवारांकडे आवश्यक कागदपत्रे आहेत त्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे तसेच सदरील भरतीसाठी लागणारी. कागदपत्रे यांची माहिती आपण जाणून घेणार आहोत.
लोकमान्य टिळक हॉस्पिटल मुंबई विविध रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू ; असा करा अर्ज
Solapur Zilla Nagari Sahakari Bank Bharti 2024 आवश्यक कागदपत्रे :
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमिलेयर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- एमएससीआयटी की व इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
Solapur Zilla Nagari Sahakari Bank Bharti 2024 या आवश्यक कागदपत्रात सोबत तुम्ही देखील या भरतीचा अर्ज करू शकता या उमेदवारांकडे या कागदपत्रांच्या पूर्तता असेल त्या उमेदवारांना अर्ज करता येणार नाही .तसेच अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी आढळल्यास उमेदवारावर कायदेशीर कारवाई केली जाईल त्यामुळे अर्ज योग्यरित्या भरायचे आहेत अपूर्ण व चुकीची माहिती असलेल्या अर्जाबाद केले जाणार आहेत. तसेच दिलेल्यातारखे नंतर अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. व अर्ज लवकरात लवकर व्यवस्थित रित्या सबमिट करायचे आहेत.
Solapur Zilla Nagari Sahakari Bank Bharti 2024 अर्ज कसा करावा ?
- या भरतीसाठी सर्वप्रथम पात्र इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन आपल्या अर्ज करायचे आहेत .
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक 15 ऑक्टोंबर पर्यंत सुरू असणार आहे सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत
- अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेली अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करायचे आहेत .Solapur Zilla Nagari Sahakari Bank Bharti 2024
- अर्जामध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती योग्य रित्या भरायचे आहे अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शो डेस्कटॉप साईटवर क्लिक करायचे आहे .
- किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत .
- पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना रिसेंट मधील असावा आणि त्यावर शक्यता तारीख असावी मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा.
- कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ईमेल द्वारे उमेदवारांना दिली जाणार आहे .
- उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार असल्यामुळे परीक्षा शुल्क भरायचे आहेत परीक्षा शुल्क भरल्यानंतर अर्ज सबमिट होणार आहेत .Solapur Zilla Nagari Sahakari Bank Bharti 2024
- एकदा झालेल्या उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाही त्यामुळे एकदा सबमिट करण्यापूर्वी व्यवस्थित रित्या तपासायचे आहेत.
- सदरील भरतीसाठी नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
- ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचले पाहिजेत अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
- अर्ज भरण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2024 पर्यंत असणार आहे अधिक माहितीसाठी कृपया पीडीएफ जाहिरात पाहून मग आपल्या अर्ज सादर करावेत.
पीडीएफ जाहिरात | https://shorturl.at/ood0j |
ऑनलाईन अर्ज करा | https://www.surbanksassociation.in/ |
सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक भरतीसाठी वयोमर्यादा किती देण्यात आलेले आहे ?
सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक भरतीसाठी वयोमर्यादा 35 वर्षे देण्यात आलेले आहे.
सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक भरतीसाठी अर्ज कसा करावा ?
सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.