नोकरीची सुवर्णसंधी !! आदिवासी विकास विभाग अमरावती अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरू ; इथे करा अर्ज : Adivasi Vikas Vibhag Amravati Bharti 2024

Adivasi Vikas Vibhag Amravati Bharti 2024 आदिवासी विकास विभाग अमरावती अंतर्गत वरिष्ठ आदिवासी विकास निरक्षक संशोधन व सहाय्यक उपलेखापाल मुख्य लिपिक वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक लघु टंकलेखकाची अधीक्षक कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत .सदरील भरतीसाठी 112 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या कोण अर्ज मागविण्यात येत आहेत अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागायचे आहेत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 नोव्हेंबर 2024 या असणार आहे .

Adivasi Vikas Vibhag Amravati Bharti 2024

सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधात तुम्ही असल्यास तुमचे शिक्षण कोणत्या क्षेत्रातून 10 वी पास 12वी पास अथवा विविध क्षेत्रातील पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी आदिवासी विकास विभाग अमरावती अंतर्गत सुरू असलेल्या या विभागामध्ये सरकार नोकरीचे सुवर्णसंधी उपलब्ध झालेले आहे विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील या भरतीसाठी अर्ज करू शकतात या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आले असल्यामुळे सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपल्यावर सबमिट करायचे आहेत.

Adivasi Vikas Vibhag Amravati Bharti 2024 भरती बद्दल सविस्तर माहिती….

  • आदिवासी विकास विभाग अमरावती अंतर्गत विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये निरक्षक संशोधन सहाय्यक उपलेखापाल मुख्य लिपिक वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक अंकलेखन अधीक्षक कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत .
  • आणि यासाठी संपूर्ण देशभरातून उमेदवार अर्ज कोरण्यासाठी पात्र असणार आहेत उमेदवार तब्बल 112 पदांसाठी उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत .Adivasi Vikas Vibhag Amravati Bharti 2024
  • आणि सदरील भरती मध्ये ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहे त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावेत या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना आदिवासी विभाग विकास अंतर्गत कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात .
  • आणि त्यामुळे तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि सरकारी अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे .Adivasi Vikas Vibhag Amravati Bharti 2024
  • यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

भरतीचे नावआदिवासी विकास विभाग अमरावती भरती 2024
उपलब्ध पदसंख्या112 जागा
शैक्षणिक पात्रतापदाची आवश्यकतेनुसार
नोकरीचे ठिकाणअमरावती
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन
अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक2 नोव्हेंबर 2024

Adivasi Vikas Vibhag Amravati Bharti 2024 शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा किती देण्यात आलेली आहे ?

  • आदिवासी विकास विभाग अमरावती अंतर्गत वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक संशोधन सहाय्यक उपलेखापाल मुख्य लिपिक वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक लघु टंकलेखन अधीक्षक ग्रंथपाल कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • सदरील भरतीसाठी 112 पदांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत या भरतीमध्ये उमेदवारांना शैक्षणिक पात्रता पदाची आवश्यकतेनुसार देण्यात आलेले आहे.Adivasi Vikas Vibhag Amravati Bharti 2024
  • ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत त्यांनी मूळ जाहिरात पीडीएफ वाचावी आपले अर्ज सादर करावेत या भरतीसाठी ज्या उमेदवारांची निवड प्रक्रिया या भरतीमध्ये होईल त्या उमेदवारांना अमरावती हे नोकरीचे ठिकाण असणार आहे.
  • त्यामुळे ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहे त्यांनी लवकरात लवकर आपल्या अर्ज करावेत सदरील भरतीसाठी व उमेदवारांना वयोमर्यादा 18 ते 38 वर्षे देण्यात आलेले आहे .
  • 18 वर्षाच्या आतील वाट 38 वर्षानंतर चे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार नाहीत सदरील भरतीसाठी राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ₹ 900अर्जुना देण्यात आलेले आहेत आणि खुल्या वर्गातील उमेदवारांसाठी ₹1000 देण्यात आलेले आहेत .Adivasi Vikas Vibhag Amravati Bharti 2024
  • सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने आपल्या अर्ज करायचे आहेत ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहे त्यांनी लवकरात लवकर आपल्या अर्ज सादर करावेत .
  • सदरील भरतीसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 2 नोव्हेंबर 2024 पर्यंत देण्यात आलेले आहे ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज करावेत.

Adivasi Vikas Vibhag Amravati Bharti 2024 कोणत्या पदासाठी किती पदे रिक्त आहेत ?

  • आदिवासी विकास विभाग अमरावती भरती मध्ये वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक या पदासाठी चार पदे रिक्त आहेत संशोधन सहाय्यक या पदासाठी पाच पदे रिक्त आहेत.
  • उपलेखापाल मुख्य लिपिक या पदासाठी आठ पदे रिक्त आहेत वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक या पदासाठी 43 पदे रिक्त आहेत लघु टंकलेखन लिखित आहेत .Adivasi Vikas Vibhag Amravati Bharti 2024
  • गृहपाल पुरुष या पदासाठी रिक्त आहेत अधीक्षक स्त्री या पदासाठी तीन पदे रिक्त आहेत ग्रंथपाल या पदासाठी एक पद रिक्त आहे कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी या पदासाठी 24 पदे रिक्त आहेत परीक्षेसाठी केलेल्या ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत.Adivasi Vikas Vibhag Amravati Bharti 2024

Adivasi Vikas Vibhag Amravati Bharti 2024 आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिलियर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

रेल विकास निगम लिमिटेड अंतर्गत भरती सुरू ; इथे करा अर्ज

Adivasi Vikas Vibhag Amravati Bharti 2024 अर्ज कसा करावा ?

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 नोव्हेंबर 2024 पर्यंत असणार आहे अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात वाचावा आपल्या अर्ज सादर करावेत.Adivasi Vikas Vibhag Amravati Bharti 2024
  • या भरतीसाठी सर्वप्रथम ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक 2 नोव्हेंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे.
  • सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेली अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करायचे आहेत.
  • अर्जामध्ये विचारण्यात आलेले सर्व माहिती योग्य रित्या भरायचे आहे अपूर्ण असलेल्या अर्ज ग्राह्य धरली जाणार नाहीत .
  • याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शो ऑफ साईट वर क्लिक करायचे आहे.
  • किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आहे आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत .
  • पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधील असावा किंवा त्यावर शक्यता तारीख देखील असावी मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ई-मेलद्वारे उमेदवारांना दिली जाणार आहे .
  • उमेदवारांची निवड परीक्षेत जारी केली जाणारा असल्यामुळे परीक्षा शुल्क भरायचे आहे परीक्षा शुल्क भरल्यानंतरच अर्ज सबमिट होणार आहे .
  • ते एकदा सबमिट झालेले अर्ज उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाही त्यामुळे एकदा सबमिट करण्यापूर्वी व्यवस्थित रित्या तपासायचे आहेत.

पीडीएफ जाहिरातhttps://shorturl.at/mpvD4
ऑनलाईन अर्ज कराhttps://shorturl.at/gqtPY

आदिवासी विकास विभाग अमरावती भरतीसाठी अर्ज कसा करावा?

आदिवासी विकास विभाग अमरावती भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा.

आदिवासी विकास विभाग अमरावती भरतीसाठी अंतिम दिनांक किती आहे?

आदिवासी विकास विभाग अमरावती भरतीसाठी अंतिम दिनांक 2 नोव्हेंबर 2024 पर्यंत देण्यात आलेले आहे.

Leave a Comment