Adivasi Vikas Vibhag Thane Bharti 2024 : आदिवासी विकास विभाग ठाणे अंतर्गत वर्ग तीन वर्गातील वरिष्ठ आदिवासी विकास प्रेक्षक आणि संशोधन स पाल मुख्य लिपिक सांख्यिक सहाय्यक वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक कनिष्ठ शिक्षक विस्तार अधिकारी लघु टंकलेखक गृहपाल स्त्री गृहपाल पुरुष अधिकारी स्त्री अधीक्षक पुरुष ग्रंथपाल सहाय्यक ग्रंथपाल प्रयोगशाळा सहाय्यक पदाच्या 1989 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत .अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 नोव्हेंबर 2024 पर्यंत असणार आहे .सरकारी नोकरीची आणि चांगल्या पगार शोधात तुम्ही असल्यास तुमचे शिक्षण बारावी पास अथवा विविध क्षेत्रातील पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी आदिवासी विकास विभाग ठाणे या विभागामध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेले आहेत.

Adivasi Vikas Vibhag Thane Bharti 2024 संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असल्यामुळे सर्व पात्र इच्छुक उमेदवारांनी अंतिम मदत संपण्याआधी आपल्या अर्ज सबमिट करायचे आहे. त्या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 2 नोव्हेंबर 2024 पर्यंत उमेदवारांना अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. तसेच कागदपत्रांची जाहिरात अधिकृत पीडीएफ आवश्यक शैक्षणिक पात्रता याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.
Adivasi Vikas Vibhag Thane Bharti 2024 बद्दल सविस्तर माहिती…
- आदिवासी विकास विभाग ठाणे अंतर्गत विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये तीन संवर्गातील वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक संशोधन सहाय्यक उपलेखापाल मुख्य लिपिक सांख्यिकी सहाय्यक आदिवासी विकास निरीक्षक वरिष्ठ लिपिक सांख्यिकी कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी लघु टंकलेखन स्त्री गृहपाल पुरुष अधीक्षक स्त्री अधीक्षक पुरुष ग्रंथपाल सहाय्यक ग्रंथपाल प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- आणि यासाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया 2 नोव्हेंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे .Adivasi Vikas Vibhag Thane Bharti 2024
- सदरील भरती मध्ये तब्बल 189 जागांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना आदिवासी विकास विभाग ठाणे अंतर्गत कायमस्वरूपी नोकरीची संधी उपलब्ध करून दिल्या जातात .
- आणि त्यामुळे तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आदिवासी विकास विभाग ठाणे अंतर्गत येणाऱ्या या पदाला आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती आपण जाणून घेणार आहोत.Adivasi Vikas Vibhag Thane Bharti 2024
भरतीचे नाव | आदिवासी विकास विभाग ठाणे भरती 2024 |
उपलब्ध पदसंख्या | 189 जागा |
शैक्षणिक पात्रता | पदाची आवश्यकतेनुसार |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन |
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख | दोन नोव्हेंबर 2024 |
भरतीसाठी शैक्षणिक पात्रता किती देण्यात आलेले आहे ?
- आदिवासी विकास विभाग ठाणे अंतर्गत 189 जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू असणार आहे शैक्षणिक पात्रता ही पदाची आवश्यकतेनुसार असणार आहे ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे.
- त्यांनी मूळ जाहिरात पीडीएफ वाचावी वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची किमान द्वितीय एक श्रेणीतील कला विज्ञान वाणिज्य विविध पदवीधर मान्यताप्राप्त शारीरिक शिक्षण शास्त्र या विषयातून पदवी झालेली असावी.
- संशोधक सहाय्यक या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी धारण करीत आहेत परंतु गणित अर्थशास्त्र वाणिज्य यापैकी कोणत्याही विषयातील पदवी धारण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य राहील .
- उपलेखापाल या पदासाठी उमेदवारांना शिक्षण शास्त्री शास्त्रातील पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य राहील वरिष्ठ लिपिक या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी धारण करीत आहेत.
नागपूर सुधार प्रन्यास अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरू ; असा करा अर्ज
भरतीसाठी वयोमर्यादा व अर्ज शुल्क किती आहेत ?
- आदिवासी विकास विभाग ठाणे अंतर्गत होणाऱ्या या पदासाठी शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे.
- ज्या उमेदवारांची निवड प्रक्रिया या भरतीमध्ये होईल त्यांना नोकरीचे ठिकाण ठाणे हे असणार आहे.
- तसेच जाऊ मी तर यांना अर्ज करायचे आहे त्यांची वयोमर्यादा 18 ते 38 वर्षापर्यंत असावी ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत त्यांना राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 900 रुपये अर्जित देण्यात आलेले आहेत .
- आणि खुल्या वर्गातील उमेदवारांना ₹1000 देण्यात आलेले आहे सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे .
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 नोव्हेंबर 2024 पर्यंत असणार आहे त्यामुळे जाऊ उमेदवारांना अर्ज करायचे आहे त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत.Adivasi Vikas Vibhag Thane Bharti 2024
Adivasi Vikas Vibhag Thane Bharti 2024 आवश्यक कागदपत्रे कोणते आहेत ?
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड
- उमेदवाराची स्वाक्षरी
- रहिवासी दाखला
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमिलेयर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- एमएससीआयटी के विद्यार्थी प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
Adivasi Vikas Vibhag Thane Bharti 2024 अर्ज कसा करावा ?
- सदरील भरतीसाठी सर्व पात्र इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज करायचे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक 2 नोव्हेंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे.
- सदरील भरतीसाठी फक्त उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपले अर्ज सादर करायचे आहेत.
- अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेली अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करायचे आहेत अर्जामध्ये विचारण्यात आलेले सर्व माहिती योग्य रित्या भरायची आहे .
- अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शोल्डर टॉप साईट वर क्लिक करायचे आहे किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आहे.
- आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधील असावा आणि त्यावर शक्यता तारीख असावी मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ईमेलद्वारे उमेदवारांना दिली जाणार आहे.
- उमेदवारांची निवड परीक्षा द्वारे केली जाणार आहे परीक्षा शुल्क भरल्यानंतर अर्ज सबमिट होणार आहेत .
- एकदा सबमिट झालेले अर्ज पुन्हा एडिट करू शकणार नाही त्यामुळे एकदा सबमिट करण्यापूर्वी आपले अर्ज व्यवस्थित रित्या तपासायचे आहे Adivasi Vikas Vibhag Thane Bharti 2024
पीडीएफ जाहिरात | https://shorturl.at/bcDGM |
अधिकृत वेबसाईट | https://tribal.maharashtra.gov.in/ |
आदिवासी विकास विभाग भरतीसाठी भरतीसाठी अर्ज कसा करावा ?
आदिवासी विकास विभाग भरतीसाठी भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
आदिवासी विकास विभाग भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक किती देण्यात आलेले आहे?
आदिवासी विकास विभाग भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक 2 नोव्हेंबर 2024 देण्यात आलेला आहे.