सामान्य रुग्णालय परभणी अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरू ; इथून करा अर्ज : ANM And GNM Parbhani Training Bharti 2024

ANM And GNM Parbhani Training Bharti 2024 : सामान्य रुग्णालय परभणी अंतर्गत एएनएम आणि जी एन एम पदाच्या एकूण 42 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे .तर जो पद्धतीने करायचा आहे .अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोंबर 2024 देण्यात आलेले आहे सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधा तुम्ही असल्यास तुमचे शिक्षण बारावी पास अथवा विविध क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी सामान्य रुग्णालय परभणी या विभागामध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेले आहेत.

ANM And GNM Parbhani Training Bharti 2024

सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आले असल्यामुळे सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मध्ये संपन्न आपले अर्ज सबमिट करायचे आहेत या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 18 ऑक्टोंबर 2024 पर्यंत उमेदवारांना मदत देण्यात आलेले आहे सदरील भरतीचे प्रकाशित करण्यात आलेले जाहिरात अधिकृत पीडीएफ अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

ANM And GNM Parbhani Training Bharti 2024 भरतीबदल सविस्तर माहिती…

सामान्य रुग्णालय परभणी अंतर्गत सुरू असलेल्या या भरतीमध्ये एएनएम आणि जीएनएम या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सामान्य रुग्णालय परभणी अंतर्गत नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात आणि यामुळे तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि सरकारी अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

भरतीचे नाव सामान्य रुग्णालय परभणी भरती 2024
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार
नोकरीची ठिकाण परभणी
वयोमर्यादा 17 ते 35 वर्ष
अर्ज शुल्क चारशे रुपये
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाइन
अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक 18 ऑक्टोंबर 2024

ANM And GNM Parbhani Training Bharti 2024 शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा किती देण्यात आलेली आहे ?

  • सामान्य रुग्णालय परभणी अंतर्गत सुरू असलेल्या या भरतीमध्ये एएनएम आणि जीएनएम या पदासाठी एकूण 42 जागा रिक्त आहेत एकूण 42 जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
  • शैक्षणिक पात्रता ही पदाची आवश्यकतेनुसार असणार आहे ज्या उमेदवारांना अधिक माहिती जाणून घ्यायचे आहेत त्यांनी मूळ जाहिरात पीडीएफ पाठवा सादर करावेत .ANM And GNM Parbhani Training Bharti 2024
  • भरतीची निवड झालेल्या उमेदवारांना परभणी हे नोकरीचे ठिकाण असणार आहे ज्या उमेदवारांची वय 17 ते 35 वयोमर्यादा असेल त्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत 17 वर्षाच्या आतील आणि 35 वर्षानंतर चे उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र नाही .
  • मागासवर्गीय उमेदवारांसाठी अर्ज शुल्क आकारण्यात येणार आहेत आणि खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ₹500 अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत .ANM And GNM Parbhani Training Bharti 2024
  • पदानुसार अर्ज शुल्कही वेगळे असणार आहेत जाऊ उमेदवारांना अर्ज करायचे आहे त्यांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावे परिचर या प्रशिक्षण केंद्र सामान्य रुग्णालय परभणी येथे ऑफलाइन पद्धतीने आपला अर्ज सादर करावा .
  • एएनएम या पदासाठी 40 पदे रिक्त आहेत आणि जीएनएम या पदासाठी दोन पदे रिक्त आहेत एएनएम या पदासाठी कोणत्याही शाखेतील 45% गुणांसह बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .ANM And GNM Parbhani Training Bharti 2024
  • आणि जीएनएम या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सर्वसाधारण मागासवर्गीय उमेदवारांसाठी 12 वी विज्ञान शाखेत जीवशास्त्र भौतिकशास्त्र किमान 45 टक्के उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.ANM And GNM Parbhani Training Bharti 2024

ANM And GNM Parbhani Training Bharti 2024 आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?

  • सोडल्याचा दाखला
  • 10वी उत्तीर्ण गुणपत्रिका व प्रमाणपत्र
  • 12 वी उत्तीर्ण गुणपत्रिका व प्रमाणपत्र
  • परीक्षा किती प्रयत्न उत्तीर्ण झाली याबाबतचे प्रमाणपत्र
  • महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र
  • भारतीय नागरिकत्वाचा दाखला
  • जातीचा दाखला
  • जात वैधता
  • आधार कार्ड
  • नॉन क्रिमिलेयर
  • राखीव गटातील उमेदवारांसाठी आवश्यक कागदपत्रे

दक्षिण पश्चिम रेल्वेत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरू ; इथे करा अर्ज

ANM And GNM Parbhani Training Bharti 2024 अर्ज कसा करावा ?

  • वरील भरती करिता उमेदवाराने अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे .ANM And GNM Parbhani Training Bharti 2024
  • अपूर्ण असलेल्या अर्ज व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केलेल्या अर्जात चा विचार केला जाणार नाही अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोंबर 2024 असणार आहे .
  • दिलेल्या तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात वाचावी.
  • व आपला अर्ज सादर करावा त्यासाठी सर्वप्रथम इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावेत अर्ज रित्या भरलेला आणि स्वाक्षरी केलेला असावा.
  • या भरतीचा अर्ज करण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी आपल्या अर्ज व अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे 18 ऑक्टोंबर 2024 आत मध्ये पाठवायचे आहेत .
  • अर्ज करत असताना उमेदवारांनी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडायचे आहेत इतर संबंधित दस्तऐवजांच्या सलग ते सहज हार्ड कॉपी म्हणजेच प्रिंट केलेला आणि पाठवलेला अर्ज वैद्य मानला जाणार आहे .
  • कृपया अर्ज करत असताना खालील नमूद केलेल्या पत्त्यावर किंवा लिप्या वर असे नमूद करून शीर्षकासह अर्ज पाठवणे आवश्यक असणार आहे .
  • अपूर्ण व चुकीची माहिती असलेले अर्जुनात केले जाणारे असल्यामुळे उमेदवारांनी व्यवस्थित रित्या प्लेअरच्या तपासून पाहायचे आहेत.
  • राखीव प्रवर्गात येणाऱ्या उमेदवारांनी अर्जासोबत संबंधित माहिती भरायची आहे व संबंधित सर्व कागदपत्रे देखील जोडायचे आहे .ANM And GNM Parbhani Training Bharti 2024
  • फोटो जोडत असताना तो रिसेंट मधील असावा आणि फोटो शक्यतो तारीख देखील असावी पुढील सर्व माहिती उमेदवारांना ईमेलद्वारे किंवा एसएमएस द्वारे कळविण्यात येणार आहे .
  • अंतिम मुदत संपल्यानंतर केलेल्या अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही त्याची उमेदवारांना नोंद घ्यायची आहे.

पीडीएफ जाहिरातhttps://shorturl.at/Pzdys
अधिकृत वेबसाईट
https://parbhani.gov.in/

सामान्य रुग्णालय परभणी भरतीसाठी वयोमर्यादा किती देण्यात आलेले आहे?

सामान्य रुग्णालय परभणी भरतीसाठी भरतीसाठी वयोमर्यादा 17 ते 35 वर्षे देण्यात आलेले आहे.

सामान्य रुग्णालय परभणी भरतीसाठी अर्ज कसा करायचा आहे?

सामान्य रुग्णालय परभणी भरतीसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.

सामान्य रुग्णालय परभणी भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अंतिम मुदत किती देण्यात आलेले आहे?

सामान्य रुग्णालय परभणी भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अंतिम मुदत 18 ऑक्टोबर 2024 ही देण्यात आलेले आहे.

Leave a Comment