पणजी महानगरपालिका भरतीमध्ये उमेदवारांची निवड केली जाणार थेट मुलाखतीद्वारे ; पहा संपूर्ण माहिती : Panji Mahanagarpalika bharti 2024
Panji Mahanagarpalika bharti 2024 : पणजी महानगरपालिका अंतर्गत समन्वयक पदाची रिक्त जागा एक भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखती करिता हजर राहावे मुलाखतीची तारीख 16 ऑक्टोंबर 2024 पर्यंत उमेदवारांसाठी देण्यात आलेले आहे. सरकारी नोकरीची आणि चांगल्या पगाराच्या शोधात तुम्ही असेल तर तुमचे शिक्षण 12 वी पास … Read more