नोकरीची सुवर्णसंधी !! बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरू ; असा करा अर्ज : Bank Of Maharashtra Bharti 2024

Bank Of Maharashtra Bharti 2024 बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत अप्रेंटिस पदाच्या एकूण सहाशे रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे .अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 24 ऑक्टोंबर 2024 हे देण्यात आलेली आहे सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधात तुम्ही असल्यास तुमच्या शिक्षण विविध क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत या विभागामध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेले आहेत .

Bank Of Maharashtra Bharti 2024

सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असल्यामुळे सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपल्यावरचे सबमिट करायचे आहेत या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 24 ऑक्टोंबर 2024 पर्यंत उमेदवारांना अंतिम मुदत देण्यात आलेली आहे सदरील भरतीचे प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता वेबसाईट परीक्षा शुल्क याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

Bank Of Maharashtra Bharti 2024 भरती बद्दल सविस्तर माहिती…

  • बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत या विभागामध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये अप्रेंटिस या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत .
  • आणि यासाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे सदरील भरतीसाठी तब्बल 600 जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत .
  • या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्र मध्ये बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत या विभागामध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात .Bank Of Maharashtra Bharti 2024
  • आणि त्यामुळे तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि सरकारी अंतर्गत येणारे या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे .
  • यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

भरतीचे नावबँक ऑफ महाराष्ट्र भरती 2024
पदाचे नावअप्रेंटिस
उपलब्ध पदसंख्या६०० जागा
शैक्षणिक पात्रतापदाची आवश्यकतेनुसार
अर्ज शुल्कदीडशे रुपये
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक24 ऑक्टोबर 2024

Bank Of Maharashtra Bharti 2024 शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा किती देण्यात आलेली आहे ?

  • बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत सुरू असलेल्या या भरतीमध्ये विविध रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे ज्या उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत .Bank Of Maharashtra Bharti 2024
  • त्यांना 600 पदांसाठी उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत सदरील भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदाची आवश्यकतेनुसार असणार आहे .
  • उमेदवारांना अर्ज करायचे आहे त्यांनी मूळ जाहिरात वाचावी व आपल्यावरचे सादर करावेत अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन प्रकारची असणार आहे .
  • सदरील भरतीसाठी 150 रुपये अर्ज शुल्क असणार आहेत तसेच ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत त्यांच्यासाठी वयोमर्यादा 20 ते 28 वर्षे देण्यात आलेली आहे .
  • 20 वर्षाच्या आतील व 28 वर्षानंतर चे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार नाहीत सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑक्टोंबर 2024 की देण्यात आलेली आहे.Bank Of Maharashtra Bharti 2024
  • ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहे त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत सदरील भरतीसाठी अप्रेंटिस पदाच्या 600 जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया होणार आहे.
  • ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहे त्यांनी अर्ज करावेत बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत येणाऱ्या या भरतीमध्ये उमेदवारांना निवड या भरतीमध्ये होईल त्यांना 9000 रुपये वेतनश्रेणी देण्यात येणार आहे.Bank Of Maharashtra Bharti 2024
  • सदरील भरतीसाठी कागदपत्रांची समवेत तुम्ही देखील या भरतीसाठी अर्ज करू शकता या आवश्यक कागदपत्रांची माहिती देखील आपण जाणून घेणार आहोत या भरतीसाठी कोणते आवश्यक कागदपत्रे आहेत हे पाहू.

बँक ऑफ महाराष्ट्र भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिलियर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

नागपूर सुधार प्रन्यास अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरू ; असा करा अर्ज

Bank Of Maharashtra Bharti 2024 अर्ज कसा करावा ?

  • वरील पदाकरिता अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज पाठवायचे आहेत .
  • अर्जासोबत कागदपत्रे देखील जोडावीत अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑक्टोंबर 2024 देण्यात आलेली आहे पात्र इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आपल्या अर्ज करायचे आहेत .Bank Of Maharashtra Bharti 2024
  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक 24 ऑक्टोंबर 2024 पर्यंत असणार आहे सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत .
  • अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेल्या अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करायचे आहेत अर्जामध्ये विचारण्यात आलेले सर्व माहिती योग्य रित्या भरायचे आहे .
  • अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शो डेस्कटॉप साईटवर क्लिक करायचे आहे.
  • किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आहे आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत.Bank Of Maharashtra Bharti 2024
  • पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधील असावा आणि त्यावर शक्यतो तारीख देखील असावी मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा .
  • कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ईमेलद्वारे उमेदवारांना दिली जाणार आहे उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे केली जाणार असल्यामुळे परीक्षा शुल्क भरायचे आहे.Bank Of Maharashtra Bharti 2024
  • परीक्षा शुल्क भरल्यानंतर अर्ज सबमिट होणार आहेत एकदा सबमिट झालेले अर्ज उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाही त्यामुळे एकदा सबमिट करण्यापूर्वी व्यवस्थित रित्य तपासून पहावेत.

पीडीएफ जाहिरात
https://shorturl.at/ll8MM
ऑनलाईन अर्ज कराhttps://shorturl.at/gBMVK

बँक ऑफ महाराष्ट्र भरतीसाठी अर्ज कसा करावा?

बँक ऑफ महाराष्ट्र भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.

बँक ऑफ महाराष्ट्र भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक किती देण्यात आलेले आहे?

बँक ऑफ महाराष्ट्र भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक 24 ऑक्टोंबर 2024 ही देण्यात आलेली आहे.

बँक ऑफ महाराष्ट्र भरतीसाठी किती पदे रिक्त आहेत?

बँक ऑफ महाराष्ट्र भरतीसाठी 600 पदे रिक्त आहेत.

Leave a Comment