BMC City Engineer Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत सुरू असलेल्या या भरतीमध्ये उमेदवारांना नोकरीच्या सुवर्णसंधी निर्माण झालेले आहेत सदरील भरतीसाठी सरकारी नोकरी आणि चांगल्या पगाराच्या शोधा तुम्ही देखील असाल तुमच्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत सुरू असलेल्या या भरतीमध्ये विविध रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे तसेच ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहे त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावा .

सदरील भरतीसाठी महानगरपालिका विभागात नोकरीचे ठिकाण असणार आहे त्यामुळे या भरतीमध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना मुंबई महाराष्ट्र मध्ये नोकरी मिळणार आहे त्यामुळे इतर कुठे लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही सदरील भरतीसाठी 590 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे त्यामुळे तुम्हाला या भरतीसाठी कुठे लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही सदरील भरतीसाठी उमेदवारांना शैक्षणिक पात्रता पदाची आवश्यकतेनुसार असणार आहे तसेच संपूर्ण राज्यभरातील उमेदवारी या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत त्यामुळे जे उमेदवार करणार आहे त्यांनी लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करावा पूजा भरती प्रक्रियेत सामील व्हावे.
BMC City Engineer Bharti 2024 बद्दल थोडक्यात माहिती…
भरतीचे नाव : बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024
भरती विभाग : महानगरपालिका विभाग
नोकरीचे ठिकाण : मुंबई
उपलब्ध पद संख्या : 690 जागा
BMC City Engineer Bharti 2024 बद्दल सविस्तर माहिती…
BMC City Engineer Bharti 2024 बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत सुरू असलेल्या या भरतीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे .ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2024 पर्यंत असणार आहे त्यामुळे उमेदवारी लवकरात लवकर आपल्या अर्ज सादर करायचा आहे. तुम्ही जर सरकार नोकऱ्या चांगला पगार शोधत असेल तर तुमच्या शिक्षण कोणत्या क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत नोकरीत संधी उपलब्ध झालेले आहेत तसेच या भरतीसाठी 18 ते 30 ते 30 वर्षे वयोमर्यादा असणार आहे ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत त्यांनी लवकरात लवकर आपले या भरतीसाठी अर्ज करावा.
भरतीचे नाव | बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024 |
उपलब्ध पदसंख्या | 590 जागा |
शैक्षणिक पात्रता | पदाची आवश्यकतेनुसार |
वयोमर्यादा | १८३३ वर्ष |
नोकरीचे ठिकाण | मुंबई |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाइन |
अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक | 2 डिसेंबर २०२४ |
BMC City Engineer Bharti 2024 शैक्षणिक पात्रता काय आहे ?
- BMC City Engineer Bharti 2024 साठी महानगरपालिका विभागात नोकरी मिळणार आहे या भरतीमध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना मुंबई महाराष्ट्र मध्ये नोकरीची संधी उपलब्ध करून दिली गेलेली आहे.
- 590 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे सदरील भरतीसाठी कनिष्ठ अभियंता कनिष्ठ अभियंता दुय्यम अभियंता या पदासाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
- कनिष्ठ अभियंता या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना मान्यताप्राप्त बोर्डात व विद्यापीठातून सिविल इंजिनिअरिंग या डिप्लोमा अथवा डिग्री झालेला असावा.
- कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल अँड इलेक्ट्रिकल या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डात व विद्यापीठातून मेकॅनिकल अँड इलेक्ट्रिक इंजिनिअर चा डिप्लोमा किंवा डिग्री झालेला असावा .
- दुय्यम अभियंता इलेक्ट्रिकल या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डात व विद्यापीठातून इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगचा डिप्लोमा अथवा डिग्री झालेला असावा.
- दुय्यम अभियंता सिविल या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डात व विद्यापीठातून सिव्हिल इंजिनिअरिंग या डिप्लोमा किंवा डिग्री झालेला असावा उमेदवारांना शैक्षणिक पात्रता देण्यात आलेले आहे .
- सदर भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पीडीएफ वाचा व आपल्या अर्ज सादर करा या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी 18 ते 30 वर्षे वयोमर्यादा देण्यात आलेले आहे .
- तसेच सदरील भरतीसाठी 41 हजार ते 1 लाख पर्यंत उमेदवारांना मासिक वेतन देण्यात येणार आहे अशी आकर्षक वेतन चिनी असल्यामुळे तुम्ही देखील या भरतीसाठी अर्ज करू शकता.
- भरती चा अर्ज करण्यासाठी सुरुवात 12 नोव्हेंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे आणि या भरतीचा अर्ज करण्यासाठी 2 डिसेंबर 2024 त्यामुळे किल्ल्या भरतीसाठी अर्ज करू शकता.BMC City Engineer Bharti 2024
BMC City Engineer Bharti 2024 आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमिलेयर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
दक्षिण पश्चिम रेल्वेत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरू ; इथे करा अर्ज
BMC City Engineer Bharti 2024 अर्ज कसा करावा ?
- या भरतीसाठी सर्व पात्र इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत.
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक 2 डिसेंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे.
- सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत.
- अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेल्या अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करायचे आहेत.BMC City Engineer Bharti 2024
- अर्जामध्ये विचारण्यात आलेल्या सर्व माहिती योग्य रित्या भरायची आहे अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरली जाणार नाहीत.
- मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी एवढेच कट ऑफ साईट वर क्लिक करायचे किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आहे.
- आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत.BMC City Engineer Bharti 2024
- पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधील असावा आणि फोटोवर शक्यतो तारीख देखील असावे.
- मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती असणारी किंवा ईमेलद्वारे उमेदवारांना दिली जाणार आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका भरतीसाठी भरतीसाठी अर्ज कसा करावा ?
बृहन्मुंबई महानगरपालिका भरतीसाठी भरतीसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे .
बृहन्मुंबई महानगरपालिका भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक किती देण्यात आलेले आहे ?
बृहन्मुंबई महानगरपालिका भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक 2 डिसेंबर 2024 देण्यात आलेले आहे .
बृहन्मुंबई महानगरपालिका भरतीसाठी किती पदे रिक्त आहेत ?
बृहन्मुंबई महानगरपालिका भरतीसाठी 590 पदे रिक्त आहेत .
बृहन्मुंबई महानगरपालिका भरतीसाठी वयोमर्यादा किती देण्यात आलेले आहे ?
बृहन्मुंबई महानगरपालिका भरतीसाठी वयोमर्यादा 21 ते 30 वर्षे देण्यात आलेले आहे.