लोकमान्य टिळक हॉस्पिटल मुंबई विविध रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू ; असा करा अर्ज : BMC Lokmanya Tilak Hospital Bharti 2024

BMC Lokmanya Tilak Hospital Bharti 2024 : लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत न्यूरोलॉजी तंत्रज्ञान ऑटोमॅटिक पदाच्या एकूण दोन रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणारी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 ऑक्टोंबर 2024 पर्यंत असणार आहे.सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधात तुम्ही असल्यास तुमचे शिक्षण कोणते क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय या विभागामध्ये नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेले आहेत.

BMC Lokmanya Tilak Hospital Bharti 2024

BMC Lokmanya Tilak Hospital Bharti 2024 संपूर्ण राज्यभरातून उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील यावर तिचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. या वरती मध्ये अर्ज करण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपल्या अर्ज सबमिट करायचे आहेत. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 11 ऑक्टोंबर 2024 पर्यंत उमेदवारांना मदत देण्यात आलेली आहे सदरील भरतीसाठी प्रकाशित करण्यात आलेली जाहिरात अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता वेबसाईट परीक्षा शुल्क मुदत याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

BMC Lokmanya Tilak Hospital Bharti 2024 बद्दल सविस्तर माहिती….

  • लोकमान्य टिळक महानगरपालिका अंतर्गत विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत न्यूरोलॉजी तंत्रज्ञान ऑटोमॅटिक कोणी पदाच्या एकूण दोन रिक्त जागा भरल्या जाणार आहेत .BMC Lokmanya Tilak Hospital Bharti 2024
  • आणि यासाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत या पदासाठी आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे.
  • या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना लोकमान्य टिळक महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे .
  • यासाठी अर्ज करण्याचा पत्ता आणि कागदपत्रांची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

भरतीचे नाव लोकमान्य टिळक महानगरपालिका भरती 2024
पदसंख्या02 जागा
शैक्षणिक पात्रता पदाची आवश्यकतेनुसार
नोकरीचे ठिकाणी मुंबई
अर्ज शुल्क 838 रुपये
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख11 ऑक्टोंबर 2024

BMC Lokmanya Tilak Hospital Bharti 2024 शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा :

  • लोकमान्य टिळक महानगरपालिका भरतीसाठी न्यूरोलॉजी तंत्रज्ञान आणि ऑटोमॅटिक पदांच्या एकूण दोन जागा रिक्त आहेत.BMC Lokmanya Tilak Hospital Bharti 2024
  • एकूण दोन जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे शैक्षणिक पात्रता ही पदाची आवश्यकतेनुसार असणार आहे .
  • ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत त्यांनी मूळ जाहिरात पीडीएफ वाचावी ज्या उमेदवारांची निवड या भरती प्रक्रियेमध्ये होईल .
  • त्यांना मुंबई येथे नोकरीचे ठिकाण असणार आहे तसेच कंदील उमेदवारांसाठी अर्ज करण्यासाठी 838 रुपयेअसणार आहेत.
  • उमेदवारांना वयोमर्यादा 43 वर्षापर्यंत देण्यात आलेली आहे शेजारील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे .
  • अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 11 ऑक्टोंबर 2024 पर्यंत असणार आहे न्यूरोलॉजी तंत्रज्ञान या पदासाठी एक पद रिक्त आहे .BMC Lokmanya Tilak Hospital Bharti 2024
  • आणि ऑटोमॅटिक या पदासाठी एक पद रिक्त आहे न्यूरोलॉजी तंत्रज्ञान या पदासाठी उमेदवाराचे बी पी एम टी हे शिक्षण झालेल्या असावे.
  • तसेच ऑटोमॅटिक शालांत परीक्षेत सह ऑटोमॅटिक मधील तीन वर्षाचा पदवीधारक असावा उमेदवारांची निवड प्रक्रिया या भरतीमध्ये होईल त्यांना मासिक वेतन 20 हजार ते पंचवीस हजार दरम्यान देण्यात येणार आहे.BMC Lokmanya Tilak Hospital Bharti 2024

इंडो तिबेट सीमा पोलीस दल अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

BMC Lokmanya Tilak Hospital Bharti 2024 आवश्यक कागदपत्रे ?

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिलेयर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

या आवश्यक कागदपत्रांसोबत तुम्ही देखील या भरतीसाठी अर्ज करू शकता. ज्या उमेदवारांकडे या कागदपत्रांची अपूर्णता असेल .त्या उमेदवारांना अर्ज करता येणार नाही. त्यामुळे आवश्यक कागदपत्रांसोबत तुम्ही देखील या भरतीसाठी अर्ज करू शकता.

BMC Lokmanya Tilak Hospital Bharti 2024 कसा करावा अर्ज ?

  • साठी सर्व पात्र उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत अर्ज योग्य रित्या भरलेला आणि स्वाक्षरी केलेला असावा.
  • या भरतीचा अर्ज करण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर उमेदवाराने आपला अर्ज व अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून दिनांक 11 ऑक्टोंबर 2024 च्या आत मध्ये पाठवायचे आहेत .
  • अर्ज करत असताना उमेदवारांनी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडायचे आहेत इतर संबंधित दस्तऐवजांच्या संयुक्त हार्ड कॉपी म्हणजेच प्रिंट केलेला आणि पाठवलेला अर्ज वैद्य मानला जाणार आहे.BMC Lokmanya Tilak Hospital Bharti 2024
  • कृपया अर्ज करत असताना खालील नमूद केलेल्या पत्त्यावर किंवा लिफाफ्यावर असे नमूद करून शीर्षकासह अर्ज पाठवणे आवश्यक असणार आहे.
  • अपूर्ण व चुकीची माहिती असलेले केले जाणारे असल्यामुळे उमेदवारांनी व्यवस्थित रित्या आपल्या अर्ज तपासून पाहायचे आहेत.
  • राखीव प्रवर्गात येणाऱ्या उमेदवारांना अर्जासोबत संबंधित माहिती भरायची आहे व संबंधित सर्व कागदपत्रे देखील जोडायचे आहेत .
  • फोटो जोडत असताना तो रिसेंट मधील असावा आणि फोटोवर शक्यता तारीख देखील असावी पुढील सर्व माहिती उमेदवारांना ईमेलद्वारे किंवा एसएमएस द्वारे कळविण्यात येणार आहे.
  • अंतिम मुदत संपल्यानंतर केलेल्या अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत ह्याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे .
  • शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 ऑक्टोंबर 2024 असणार आहे.BMC Lokmanya Tilak Hospital Bharti 2024
  • दिलेल्या तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत ज्या उमेदवारांना अधिक माहिती जाणून घ्यायचे आहे त्यांनी पीडीएफ जाहिरात वाचावी व आपल्यावर सादर करावेत.

पीडीएफ जाहिरात
https://shorturl.at/xjsnF
अधिकृत वेबसाईट
http://www.ltmgh.com/

या भरती बद्दल व्हिडिओ मध्ये माहिती पहा :

video credit : mahanaukri

लोकमान्य टिळक महानगरपालिका मध्ये किती पदे रिक्त आहेत ?

लोकमान्य टिळक महानगरपालिका मध्ये दोन पदे रिक्त आहेत.

लोकमान्य टिळक महानगरपालिका भरतीसाठी वयोमर्यादा किती देण्यात आलेले आहे ?

लोकमान्य टिळक महानगरपालिका भरतीसाठी 43 वर्ष देण्यात आलेले आहे.

लोकमान्य टिळक महानगरपालिका भरतीसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख किती आहे ?

लोकमान्य टिळक महानगरपालिका भरतीसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 11 ऑक्टोंबर 2024 ही आहे.

लोकमान्य टिळक महानगरपालिका भरतीसाठी अर्ज कसा करायचा आहे ?

लोकमान्य टिळक महानगरपालिका भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

Leave a Comment