Bureau Of Energy Efficiency Bharti 2024 : ऊर्जा कार्यक्षमता दूर अंतर्गत प्रकल्प अर्थशास्त्रज्ञ पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणाऱ्या सदरील भरतीसाठी एक रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणारे उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहे त्यांनी पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख डिसेंबर 2024 पर्यंत असणार आहे कोणती मुदत संपण्याआधी आपला अर्ज सादर करावा. तुम्हीदेखील सरकारी नोकरी आणि चांगल्या प्रकारच्या शोधात असाल तर तुमचे शिक्षण कोणते क्षेत्रातून बारावी पास अथवा पदवीधर झाल्या असल्यास तुमच्यासाठी ऊर्जा कार्यक्षमता ब्युरो अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेले आहेत .

सदरील भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील यावर तिचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहे. त्या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आले असल्यामुळे सर्व पात्र उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करावेत भरती मध्ये अर्ज करण्यासाठी 3 डिसेंबर 2024 पर्यंत उमेदवारांना अंतिम मुदत देण्यात आलेली आहे तसेच सदरील भरतीसाठी जे उमेदवार पात्र व इच्छुक आहेत त्यांनी लवकरात लवकर या भरती प्रक्रियेत सामील व्हायचे आहे सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत त्यामुळे ऑफलाइन पद्धतीने केलेले अर्ज उमेदवारांचे ग्राह्य धरले जातील अर्ज करायचे आहे त्यांनी लवकरात लवकर आपला अर्ज सादर करावा.Bureau Of Energy Efficiency Bharti 2024
Bureau Of Energy Efficiency Bharti 2024 बद्दल सविस्तर माहिती….
भरतीचे नाव | ऊर्जा कार्यक्षमता ब्युरो भरती 2024 |
पदाचे नाव | प्रकल्प अर्थशास्त्रज्ञ |
उपलब्ध पदसंख्या | एक जागा |
शैक्षणिक पात्रता | पदाची आवश्यकतेनुसार |
वयोमर्यादा | 21 ते 35 वर्ष |
वेतनश्रेणी | 60000 रुपये |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाइन |
अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक | 3 डिसेंबर 2024 |
Bureau Of Energy Efficiency Bharti 2024 शैक्षणिक पात्रता व अर्ज पद्धत कशी आहे ?
- ऊर्जा कार्यक्षमता बिरो अंतर्गत सुरू असलेल्या या भरतीमध्ये प्रकल्प अर्थशास्त्रज्ञ या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत .Bureau Of Energy Efficiency Bharti 2024
- सदरील भरतीसाठी एक जागा रिक्त असणार आहे अर्ज करायचे आहेत त्यांच्यासाठी शैक्षणिक पात्रता पाऊस पदाची आवश्यकतेनुसार आहे जे उमेदवार अर्ज करणार आहे त्यांनी मूळ जाहिरात वाचावा आपले अर्ज सादर करावेत.
- सदरील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने उमेदवारांकडून अर्ज स्वीकारले जातील सचिव कार्यालय ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी चौथा मजला सेवा भवन नवी दिल्ली येथे जाऊन उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा.
- या भरतीसाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार प्रकल्प अर्थशास्त्रज्ञ या पदासाठी एक रिक्त जागा असणार आहे .Bureau Of Energy Efficiency Bharti 2024
- सदरील भरतीसाठी प्रकल्प अर्थशास्त्रज्ञ या पदासाठी शैक्षणिक पात्रता बद्दल बोलायचे झाल्यास किमान 60 टक्के गुण किंवा समतुल्य श्रेणी सह अर्थशास्त्रज्ञ व्यवसाय प्रशासनात पदवी घेतली असावी .
- तसेच प्रकल्प अर्थशास्त्रज्ञ या पदासाठी उमेदवारांना 60,000 दरमहा वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे अशी आकर्षक वेतन श्रेणी असल्यामुळे तुम्ही देखील या भरतीसाठी अर्ज करू शकता व या भरती प्रक्रियेत सामील होऊ शकता .
- सदरील भरतीसाठी उमेदवारांना जे चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात आहे ते या पदासाठी अर्ज करू शकतात व वेतन श्रेणी मिळू शकतात या भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणते आहेत याची माहिती आपण जाणून घेणार आहोत.
Bureau Of Energy Efficiency Bharti 2024 आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड
- रहिवासी दाखला
- शाळा सोडल्याचा दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमिलियर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- एम सी आय टी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत भरपूर पदांसाठी भरती सुरू ; इथे करा अर्ज
सदरील भरतीसाठी वरील सर्व आवश्यक कागदपत्रे असणार आहेत ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्यांनी लवकरात लवकर आपला अर्ज सादर करावा 3 डिसेंबर २०२४ पर्यंत उमेदवारांनी आपल्या अर्ज सोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. सदरील भरतीसाठी उमेदवारांनी लवकरात लवकर आपल्या अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करावा .ज्या उमेदवारांकडे आवश्यक कागदपत्रांसोबत अपुर्ता असेल त्या उमेदवारांना अर्ज करता येणार नाही याची उमेदवारा नोंद घ्यावी व आपल्यावर लवकरात लवकर सादर करावा.
Bureau Of Energy Efficiency Bharti 2024 अर्ज कसा करावा ?
- सदरील भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपल्या अर्ज करायचा आहे.
- अर्ज योग्य रित्या भरलेला आणि स्वाक्षरी केलेला असावा सदरील भरतीसाठी उमेदवारांना 3 डिसेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेले आहे.Bureau Of Energy Efficiency Bharti 2024
- या भरती चा अर्ज करण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी आपला अर्ज व अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून 3 डिसेंबर 2024 आत मध्ये पाठवायचे आहेत .Bureau Of Energy Efficiency Bharti 2024
- अर्ज करत असताना उमेदवारांनी अर्ज सोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडायचे आहेत इतर संबंधित दस्तऐवजांच्या सह हार्ड कॉपी म्हणजेच प्रिंट केलेला आणि पाठवलेला अर्ज वैद्य मानला जाणार आहे .
- कृपया अर्ज करत असताना खालील नमूद केलेल्या पत्त्यावर किंवा लिफाफ्यावर असे नमूद करून शीर्षकासह अर्ज पाठवणे आवश्यक असणार आहे.
- अपूर्ण व चुकीचे असलेली माहिती असलेले अर्ज बाद केले जाणारे असल्यामुळे उमेदवारांनी व्यवस्थित रित्या आपले अर्ज तपासून पाहायचे आहेत राखीव प्रवर्गात येणाऱ्या उमेदवारांनी अर्जासोबत संबंधित माहिती भरायची आहे.
- व संबंधित सर्व कागदपत्रे देखील जोडायचे आहेत फोटो जोडत असताना तो रिसेंट मधील असावा आणि फोटोवर शक्यतो तारीख देखील असावी .Bureau Of Energy Efficiency Bharti 2024
- पुढील सर्व माहिती उमेदवारांना ईमेलद्वारे किंवा एसएमएस द्वारे कळविण्यात येणार आहे अंतिम मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी व आपले अर्ज लवकरात लवकर सादर करावेत
पीडीएफ जाहिरात | https://drive.google.com/file/d/175G8XIzCfAZwun4wv9ueGn-rxm0W3HMY/view |
अधिकृत वेबसाईट | https://beeindia.gov.in/hi |
ऊर्जा कार्यक्षमता ब्युरो भरतीसाठी अर्ज कसा करावा ?
ऊर्जा कार्यक्षमता ब्युरो भरतीसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे .
ऊर्जा कार्यक्षमता ब्युरो भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक किती देण्यात आलेले आहे ?
ऊर्जा कार्यक्षमता ब्युरो भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक 3 डिसेंबर २०२४ ची देण्यात आलेले आहे .
ऊर्जा कार्यक्षमता ब्युरो भरतीसाठी कोणत्या पदासाठी भरती प्रक्रिया होणार आहे ?
ऊर्जा कार्यक्षमता ब्युरो भरतीसाठी प्रकल्प अर्थशास्त्र या पदासाठी भरती प्रक्रिया होणार आहे .