सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरू ; असा करा अर्ज : CBFC Mumbai Bharti 2024

CBFC Mumbai Bharti 2024 सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन मुंबई अंतर्गत प्रादेशिक अधिकारी पदाची एक रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणारे उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 नोव्हेंबर 2024 पर्यंत उमेदवारांना देण्यात आलेली आहे .सदरील भरतीसाठी सरकार नोकरीच्या आणि सरकार चांगल्या पगाराच्या शोधा तुम्ही असल्यास तुमचे शिक्षण बारावी पास अथवा विविध क्षेत्रातील पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन मुंबई अंतर्गत या विभागामध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेले आहेत.

CBFC Mumbai Bharti 2024

सदर भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आले सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपल्या अर्ज सबमिट करायचे आहे त्या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 7 नोव्हेंबर 2024 पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आलेले आहे सदरील भरतीचे प्रकाशित करण्यात आलेल्या अधिकृत जाहिरात अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

CBFC Mumbai Bharti 2024 बद्दल सविस्तर माहिती….

  • सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन अंतर्गत सुरू असलेल्या या भरतीमध्ये प्रादेशिक अधिकारी या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • आणि यासाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवार यांच्याकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे .CBFC Mumbai Bharti 2024
  • सदरील भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन अंतर्गत नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात .CBFC Mumbai Bharti 2024
  • आणि त्यामुळे तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि सरकारी अंतर्गत येणारे या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे.CBFC Mumbai Bharti 2024
  • यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

भरतीचे नावसेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन भरती 2024
पदाचे नाव प्रादेशिक अधिकारी
उपलब्ध पदसंख्याएक जागा
शैक्षणिक पात्रतापदाची आवश्यकतेनुसार
नोकरीचे ठिकाणमुंबई
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाइन
अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक7 नोव्हेंबर 2024

CBFC Mumbai Bharti 2024 शैक्षणिक पात्रता व नोकरीचे ठिकाण कुठे असणार आहे ?

  • सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन या विभागामध्ये सुरू असलेल्या या भरतीसाठी प्रादेशिक अधिकारी या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.CBFC Mumbai Bharti 2024
  • सदरील भरतीसाठी एक जागा रिक्त असणार आहे या भरतीमध्ये ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत त्यांना शैक्षणिक पात्रता पदाची आवश्यकतेनुसार असणार आहे.
  • ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत त्यांनी मूळ जाहिरात पीडीएफ वाचावं आपल्यावर सादर करावे सदरील भरतीसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई हे असणार आहे .
  • या भरतीसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे सदरील भरतीसाठी अवर सचिव माहिती आणि प्रशासन मुंबई शास्त्रीय भवन नवी दिल्ली येथे जाऊन उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत.
  • या भरतीसाठी 7 नोव्हेंबर 2024 पर्यंत उमेदवारांना अंतिम मुदत देण्यात आलेले आहे सदरील भरतीसाठी प्रादेशिक अधिकारी या पदासाठी एक पद रिक्त असणार आहे .CBFC Mumbai Bharti 2024
  • या भरतीसाठी प्रादेशिक अधिकारी या पदासाठी 78 हजार ते एक लाख पर्यंत उमेदवारांना वेतन श्रेणीतील देण्यात येणार आहे तसेच आकर्षक वेतन श्रेणी देखील असल्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर आपल्या भरतीसाठी अर्ज करावा.

CBFC Mumbai Bharti 2024 आवश्यक कागदपत्रे कोणते आहेत ?

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड
  • जातीचा दाखला
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • नॉन क्रिमिलियर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
  • एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास

या आवश्यक कागदपत्रांसोबत तुम्ही देखील या भरतीसाठी अर्ज करू शकता जेव्हा उमेदवारांकडे कागदपत्रांच्या वापरता असेल ते उमेदवारी या भरतीसाठी अर्ज करू शकणार नाही त्याचे उमेदवारांना घ्यायचे आहे व आपल्यावरचे लवकरात लवकर सादर करायचे आहेत अर्जामध्ये विचारण्यात आलेली माहिती अपूर्ण असल्यास उमेदवारांच्या अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

महिला व बालविकास विभाग व एकात्मिक बालविकास सेवा अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरू

CBFC Mumbai Bharti 2024 अर्ज कसा करावा ?

  • या भरती करिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 7 नोव्हेंबर 2024 पर्यंत असणार आहे .CBFC Mumbai Bharti 2024
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असलेला अर्ज अपात्र ठरविण्यात येतील दिलेल्या तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावी .
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा अधिक माहिती करिता पीडीएफ जाहिरात वाचा व आपल्यावर सादर करावेत सदरील भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहे .
  • कर्ज रित्या भरलेला आणि स्वाक्षरी केलेला असावा या भरतीचा अर्ज करण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी आपला अर्ज व अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून दिनांक 7 नोव्हेंबर 2024 पर्यंत पाठवायचे आहेत .
  • अर्ज करत असताना उमेदवारांनी अर्ज सोबत सर्व आवश्यक कागदपत्रे देखील जोडायचे आहेत इतर संबंधित दस्तऐवजांच्या सलग तेस हार्ड कॉपी म्हणजेच प्रिंट केलेला आणि पाठवलेला अर्ज वैद्य मानला जाणार आहे .
  • कृपया अर्ज करत असताना खालील नमूद केलेल्या किंवा पत्त्यावर लिपाव्या वर असे नमूद करून शीर्षकासह अर्ज पाठवणे आवश्यक असणार आहे .
  • अपूर्ण व चुकीची माहिती असलेल्या अर्ज बाद केले जाणार असल्यामुळे उमेदवारांनी व्यवस्थित रित्या आपले अर्ज तपासून पाहायचे आहेत.
  • राखीव प्रवर्गात येणाऱ्या उमेदवारांनी अर्जासोबत संबंधित माहिती भरायची आहे व संबंधित सर्व कागदपत्रे देखील जोडायचे आहेत.
  • फोटो जोडत असताना तो रिसेंट मधील असावा आणि फोटोवर शक्यतो तारीख देखील असावी पुढील सर्व माहिती उमेदवारांनी ईमेलद्वारे किंवा एसएमएस द्वारे कळविण्यात येणार आहे .
  • आणि ती मदत संपल्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे व आपल्यावर सादर करायचे आहेत.

पीडीएफ जाहिरातhttps://shorturl.at/AZc8u
अधिकृत वेबसाईट
https://cbfcindia.gov.in/

सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन मुंबई भरतीसाठी अर्ज कसा करावा?

सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन मुंबई भरतीसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.

सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन मुंबई भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक किती देण्यात आलेले आहे?

सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन मुंबई भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक 7 नोव्हेंबर 2024 देण्यात आलेले आहे.

Leave a Comment