Chandrapur DCC Bank Bharti : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत लिपिक व शिपाई पदाच्या एकूण 358 म्हणजेच 261 लिपिक व 97 शिपाई रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑक्टोंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधात तुम्ही असल्यास तुमचे शिक्षण कोणत्या क्षेत्रातून दहावी पास 12 वी पास किंवा पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत लिपिक व शिपाई पदाच्या साठी भरती प्रक्रिया सुरू आहे.

Chandrapur DCC Bank Bharti या विभागामध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेले सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत विविध क्षेत्रातील पदवीधर देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत सर्व पात्र वैष्णव उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपल्या अर्ज सबमिट करायचे आहेत या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 19 ऑक्टोंबर 2024 पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आलेले आहे सदरील भरतीचे प्रकाशित करण्यात आलेली जाहिरात अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता व्यक्त परीक्षा शुल्क याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.
Chandrapur DCC Bank Bharti बद्दल सविस्तर माहिती ….
- Chandrapur DCC Bank Bharti या विभागामध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये लिपिक व शिपाई पदाच्या एकूण 358 पदांसाठी या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- आणि यासाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे सदरील भरतीसाठी तब्बल 358 जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
- या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्र राज्य अन्न व औषध प्रशासन विभाग यामध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात . विविध क्षेत्रातील पदवीधर देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत
- आणि त्यामुळे तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज भासत नाही आणि सरकारी अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतन चे निधी देखील दिले जाणार आहे यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती आपण जाणून घेणार आहोत.
भरतीचे नाव | चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024 / Chandrapur DCC Bank Bharti |
पदाचे नाव | लिपिक व शिपाई |
उपलब्ध पदसंख्या | 358 जागा |
शैक्षणिक पात्रता | पदाची आवश्यकतेनुसार |
नोकरीचे ठिकाण | चंद्रपूर |
वयोमर्यादा | 18 ते 45 वर्ष |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक | 19 ऑक्टोबर 2024 |
भरतीसाठी शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा काय आहे ?
- चंChandrapur DCC Bank Bharti लिपिक व शिपाई या पदासाठी 358 जागा साठी ही भरती प्रक्रिया होणार आहे सदरील भरतीसाठी 358 जागांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे.
- आणि शैक्षणिक पात्रता ही पदाची आवश्यकतेनुसार असणार आहे या उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत या पदासाठी 261 पदे रिक्त आहेत. शिपाई या पदासाठी 97 पदे रिक्त आहेत इलेक्ट्रिशन चा ठेवला आहे
- त्यांनी मूळ जाहिरात पीडीएफ वाचावी व मग आपली अर्ज सादर करावेत नोकरीचे ठिकाण हे चंद्रपूर असणार आहे ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत .
- त्यांचे वय 18 ते 45 वर्षे दरम्यान असावे 18 वर्षाच्या आतील व 45 वर्षांनंतर चे उमेदवार अर्ज करण्यास पात्र नाहीत अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज सादर करायचे आहेत .
- सदरील भरतीसाठी 19 ऑक्टोंबर 2024 पर्यंत उमेदवारांना अंतिम मुदत दिलेली आहे. सदरील भरतीसाठी अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपले अर्ज करायचे आहेत.
कोल्हापूर पाटबंधारे विभाग अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू ; इथे करा अर्ज
Chandrapur DCC Bank Bharti आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शाळा सोडल्याचा दाखला
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमिलियर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- एम एस सी आय टी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
Chandrapur DCC Bank Bharti अर्ज कसा करावा ?
- Chandrapur DCC Bank Bharti सदर भरती साठी सर्व पातळी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी दिनांक 19 ऑक्टोंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे .
- सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेली अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करायचे आहेत .
- अर्जामध्ये विचारण्यात आलेले सर्व माहिती योग्य रित्या भरायचे आहे अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरली जाणार नाहीत मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शो डेस्कटॉप साइटवर क्लिक करायचे आहे.
- किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आहे आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत.
- पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तू रिसेंट मधील असावा आणि त्यावर शक्यतो तारीख असावी मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ईमेलद्वारे उमेदवारांना दिली जाणार आहे .
- उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार असल्यामुळे परीक्षा शुल्क भरायचे आहेत परीक्षा शुल्क भरल्यानंतर अर्ज सबमिट होणार आहेत.
- एकदा सबमिट झालेले और उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाही त्यामुळे एकदा सबमिट करण्यापूर्वी व्यवस्थित रित्या तपासायचे आहेत .
- या भरती करिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावेत.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचावी अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑक्टोंबर 2024 पर्यंत असणार आहे चाहे व आपल्या लवकरात लवकर अर्ज सादर करायचा आहे.
पीडीएफ जाहिरात | https://shorturl.at/qgJQM |
ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/zzxtb |
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरतीसाठी अर्ज कसा करावा ?
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरतीसाठी वयोमर्यादा किती देण्यात आलेले आहे ?
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरतीसाठी वयोमर्यादा 18 ते 45 वर्षे देण्यात आलेले आहेत.