DIASW Bharti 2024 वेल्फेअर सोसायटी डॉ आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वर्क नागपूर अंतर्गत योगदान देणारे वाक्यातील पदाच्या एकूण तीन रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेले आहेत इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखती करिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 26 ऑक्टोंबर 2024 असणार आहे ..सरकार नोकरीच्या चांगल्या पगाराच्या शोधात तुम्ही असला तर तुमच्यासाठी डॉक्टर आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वर्क नागपुर अंतर्गत या विभागामध्ये पुढच्या सुवर्णसंधी निर्माण झालेले आहेत तसेच तुमच्या शिक्षण दहावी पास 12 वी पास विविध क्षेत्रातील पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी डॉक्टर आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वर्क नागपुर अंतर्गत विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील या भरतीसाठी पात्र असणार आहेत .

सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आले असल्यामुळे सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मध्ये संपण्याआधी आपल्यावर सबमिट करायचे आहेत या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 26 ऑक्टोंबर 2024 पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आलेली आहे सदरील भरतीचे प्रकाशित करण्यात आलेली जाहिरात अधिकृत वेबसाईट अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता परीक्षा शुल्क याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.
DIASW Bharti 2024 बद्दल सविस्तर माहिती….
- वेल्फेअर सोसायटी डॉ बाबासाहेब आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वर्क नागपुर अंतर्गत सुरू असलेल्या या भरतीमध्ये विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये योगदान देणारे व्याख्याते या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत .
- यासाठी संपूर्ण देशभरातील उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया दिनांक 26 ऑक्टोंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे .,
- सदरील भरती मध्ये एकूण तीन जागेसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वर्क नागपुर येथे कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात .DIASW Bharti 2024
- आणि त्यामुळे तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि सरकारी अंतर्गत येणारे या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे त्यामुळे यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती आपण जाणून घेणार आहोत.
भरतीचे नाव | डॉ. आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वर्क भरती 2024 |
पदाचे नाव | योगदान देणारे व्याख्याते |
शैक्षणिक पात्रता | पदाची आवश्यकतेनुसार |
उपलब्ध पदसंख्या | तीन जागा |
नोकरीचे ठिकाण | नागपूर |
निवड प्रक्रिया | मुलाखती द्वारे |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाइन |
अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक | 26 सप्टेंबर 2024 |
DIASW Bharti 2024 शैक्षणिक पात्रता व निवड प्रक्रिया कशी दिली आहे ?
- डॉ बाबासाहेब आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वर्क नागपुर अंतर्गत योगदान देणारे व्याख्याते या पदासाठी असणारे सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत सदरील भरतीसाठी तीन जागा रिक्त असणार आहेत.
- म्हणजेच उमेदवार तीन जागेसाठी अर्ज करू शकणार आहेत सदरील भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदाची आवश्यकतेनुसार असणार आहे ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत .,DIASW Bharti 2024
- त्यांनी मूळ जाहिरात पीडीएफ वाचावी आपल्या अर्ज सादर करावेत सदरील भरतीसाठी उमेदवारांना नोकरीचे ठिकाण हे नागपुरी असणार आहे म्हणजेच ज्या उमेदवारांची निवड प्रक्रिया या भरतीमध्ये होईल.
- त्यांना नागपूर हे नोकरीचे ठिकाण असणार आहे सदरील भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे न्यू कैलास नगर नागपुर येथे उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे.यासाठी संपूर्ण देशभरातील उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया दिनांक 26 ऑक्टोंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे .,
- व आपले ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा योगदान देणारे व्याख्याते या पदासाठी तीन पदे रिक्त आहेत तसेच कोणत्याही विभागातील पदवीधर उमेदवारास जास्त प्राधान्य देण्यात येईल.DIASW Bharti 2024
- याचे उमेदवारांना नोंद घ्यायची आहे व आपल्यावरचे लवकरात लवकर सादर करायचे आहेत.
DIASW Bharti 2024 आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमिलियर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
माजी सैनिक कर्मचारी योगदान योजना पुणे अंतर्गत भरती सुरू
DIASW Bharti 2024 अर्ज कसा करावा ?
- वरील पदाकरिता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखती करिता जाहिरात मध्ये नमूद केलेल्या पत्त्यावर संबंधित तारखेला हजर राहावे .
- सदर पदाकरिता मुलाखतीस 26 ऑक्टोंबर 2024 रोजी घेण्यात येणार आहेत अधिक माहितीसाठी दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा व आपल्या अर्ज सादर करावेत .DIASW Bharti 2024
- सदरील भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत अर्ज योग्य रित्या भरलेला आणि स्वाक्षरी केलेला असावा.
- यावर तिचा अर्ज करण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी आपल्या अर्ज व अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून दिनांक 26 ऑक्टोंबर 2024 पर्यंत पाठवायचे आहेत.DIASW Bharti 2024
- अर्ज करत असताना उमेदवारांनी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडायचे आहेत इतर संबंधित दस्ता दस्तऐवजांच्या संगतीस हार्ड कॉपी म्हणजेच प्रिंट केलेला आणि पाठवलेला अर्ज वैद्य मानला जाणार आहे .
- कृपया अर्ज करत असताना खालील नमूद केलेल्या पत्त्यावर किंवा लिंबावर असे नमूद करून शीर्षकासह अर्ज पाठवणे आवश्यक असणार आहे .DIASW Bharti 2024
- अपूर्ण व चुकीची माहिती असलेल्या अर्जुनात केले जाणारे असल्यामुळे उमेदवारांनी व्यवस्थित रित्या आपले अर्ज तपासून पाहायचे आहेत राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी अर्ज सोबत संबंधित माहिती भरायची आहे.
- व संबंधित सर्व कागदपत्रे देखील जोडायचे आहेत फोटो जोडत असताना तो रिसेंट मधील असावा आणि फोटोवर शक्यता तारीख देखील असावी पुढील सर्व माहिती उमेदवारांना ईमेलद्वारे किंवा एसएमएस द्वारे कळविण्यात येणार आहे .
- आणि ती मदत संपल्यानंतर केलेल्या अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे व आपले अर्ज सादर करायचे आहेत.
अधिकृत वेबसाईट | https://daisw.org/ |
पीडीएफ जाहिरात | https://shorturl.at/CW1IN |
डॉ आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वर्क नागपूर भरतीसाठी अर्ज कसा करावा?
डॉ आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वर्क नागपूर भरतीसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
डॉ आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वर्क नागपूर भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक किती देण्यात आलेले आहे?
डॉ आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वर्क नागपूर भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक 26 सप्टेंबर 2024 देण्यात आलेले आहे.