Dombivli Shikshan Prasarak Mandal Bharti 2024 डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत केवी पेंढारकर कॉलेज अंतर्गत प्रशासकीय कर्मचारी पदाचे एकूण रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 13 नोव्हेंबर 2024 या असणार आहे ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहे. त्यांनी लवकरात लवकर आपल्या अर्ज सादर करावेत .

सदरील भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येतील डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये उमेदवारांना 13 नोव्हेंबर पर्यंत अंतिम उदय मुदत देण्यात आलेले आहे. सदरील भरतीसाठी जर तुमचे शिक्षण 10 वी पास 12 वी पास अथवा विविध क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी विविध रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तसेच या भरतीमध्ये विविध पदे यामुळे तुमच्यासाठी ही एक नोकरीची सुवर्णसंधी म्हणावी लागेल शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत उमेदवारांना आकर्षकवेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे डोंबिवली शिक्षण प्रसारण मंडळ यांनी उमेदवारांना केलेले आहे या भरतीत विविध पदे भरली जाणार आहेत .ही भरती ऑनलाईन स्वरूपात होणारा असून या पदासाठी उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे पदाचे नाव पदसंख्या नोकरीचे ठिकाण याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयारिक्त असणारी पदे आवश्यक माहिती व सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.
Dombivli Shikshan Prasarak Mandal Bharti 2024 कोणत्या पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे ?
- सदरची भरतीसाठी शिक्षण प्रसारक मंडळ भरती मधून सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत .
- शैक्षणिक विभागात नोकरी मिळण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा शिक्षण मंडळ मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केलेले आहे.
- भरतीची जाहिरात शिक्षण प्रसारक मंडळ द्वारे प्रकाशित करण्यात आलेले आहे उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी या भरतीसाठी शिक्षण प्रसारक मंडळ द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेले आहे .Dombivli Shikshan Prasarak Mandal Bharti 2024
- शैक्षणिक विभागात नोकरी मिळण्यासाठी चांगले व उत्तम संधी आहे सदरील भरतीसाठी प्रयोगशाळा सहाय्यक व इतर पदे भरली जाणार आहेत.Dombivli Shikshan Prasarak Mandal Bharti 2024
- या भरतीमध्ये उमेदवारांना शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे पीडीएफ जाहिरात वाचावी व आपल्यावर सादर करावेत ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .
- सदरील भरतीसाठी कायमस्वरूपी नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत प्राचार्य सहाय्यक प्राध्यापक आणि प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी असणारे सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत .
- उमेदवारांना नोकरीचे ठिकाण पुणे हे असणार आहे उमेदवारांनी हे जाहिरात जाहीर झाल्यापासून दहा दिवसाच्या आत ई-मेल द्वारे अर्ज करावा.Dombivli Shikshan Prasarak Mandal Bharti 2024
भरतीचे नाव | डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळ भरती 2024 |
पदाचे नाव | प्रशासकीय कर्मचारी |
उपलब्ध पदसंख्या | एक जागा |
शैक्षणिक पात्रता | पदाची आवश्यकतेनुसार |
नोकरीचे ठिकाण | डोंबिवली |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन |
अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक | 13 नोव्हेंबर 2024 |
Dombivli Shikshan Prasarak Mandal Bharti 2024 अर्ज करण्यासाठी अटी कोणत्या दिलेल्या आहेत ?
- Dombivli Shikshan Prasarak Mandal Bharti 2024 इच्छुक उमेदवारांनी जाहिरात जाहीर झाल्यापासून दहा दिवसाच्या आत ईमेल द्वारे अर्ज करावेत अर्जामध्ये चुकीची बनावट खोटी प्रमाणपत्रे सादर निदर्शनास आल्यास निवडलेल्या उमेदवाराला कोणते टप्प्यावर काढून टाकण्यात येईल .Dombivli Shikshan Prasarak Mandal Bharti 2024
- व त्याच्यावर कारवाई करण्यात येईल सदरची भरती रद्द करण्यात स्थगित करणे तसेच निवड नियुक्ती प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर कोणतेही कारण न देता बदल अथवा रद्द करण्याचा अधिकार शिक्षण प्रसारक मंडळ कडे राहील.
- निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर अर्जदार अर्हताधारक करणारा न आढळल्यास गैरवर्तन करणारा आदेश दबाव तंत्राचा वापर करताना आढळल्यास उमेदवारी रद्द करण्यात येतील निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर अर्जदार गैरवर्तन करू नये.
Dombivli Shikshan Prasarak Mandal Bharti 2024 आवश्यक कागदपत्रे कोणते आहेत ?
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/ पासपोर्ट
- मतदान कार्ड
- रहिवासी दाखला
- शाळा सोडलेल्या चा दाखला
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमिलियर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
भारतीय तटरक्षक दल अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरू
Dombivli Shikshan Prasarak Mandal Bharti 2024 अर्ज कसा करावा ?
- या भरतीसाठी सर्वप्रथम इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी प्रक्रिया दिनांक 13 नोव्हेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे.
- सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवारांनी आपले अर्ज करावेत अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेल्या अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करावेत.
- अर्जामध्ये विचारण्यात आलेले सर्व माहिती योग्य रित्या भरायचे आहे अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शो डेस्कटॉप साईट वर क्लिक करायचे आहे.
- किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आहे आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधील असावा .
- आणि त्यावर शक्यतो तारीख देखील असावी मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती समीर ई-मेलद्वारे उमेदवारांना दिली जाणार आहे.Dombivli Shikshan Prasarak Mandal Bharti 2024
- एकदा सबमिट झालेले अर्ज उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे व लवकरात लवकर आपल्या अर्ज सादर करावेत.सदरील भरतीसाठी वरील दिलेली सर्व आवश्यक कागदपत्रे घेऊन उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आपला अर्ज करावा .Dombivli Shikshan Prasarak Mandal Bharti 2024
- ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी ऑनलाइन 13 नोव्हेंबर 2024 पर्यंत अंतिम देण्यात दिनांक आलेले आहे पीडीएफ जाहिरात वाचायला आपल्या अर्ज सादर करावेत खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे
पीडीएफ जाहिरात | https://drive.google.com/file/d/1W-DgnsnQFUx9jR5DwD6NSAoRW__-TjA0/view |
अधिकृत वेबसाईट | https://kvpendharkarcollege.org/ |
डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळ भरतीसाठी अर्ज कसा करावा?
डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळ भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळ भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक किती देण्यात आलेले आहे ?
डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळ भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक 13 नोव्हेंबर 2024 ही देण्यात आलेले आहे.
डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळ भरतीसाठी कोणत्या पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे?
डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळ भरतीसाठी प्रशासकीय अधिकारी या भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे .