माजी सैनिक कर्मचारी योगदान योजना पुणे अंतर्गत भरती सुरू ; इथून करा अर्ज : Ex – Servicemen Contributory Helth Scheme Pune Bharti 2024

Ex – Servicemen Contributory Helth Scheme Pune Bharti 2024 : माजी सैनिक कर्मचारी योगदान योजना पुणे अंतर्गत वैद्यकीय विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण दोन रिक्त भरण्यासाठी पदानुसार पात्र असणारी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे तर ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2024 ची दिलेले आहे .तसेच उमेदवारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. मुलाखतीची तारीख 6 नोव्हेंबर 2024 असणार आहे ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत त्यांनी लवकरात लवकर आपल्या अर्ज सादर करावेत सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधात तुम्ही असल्यास तुमचे शिक्षण 12वी पास सातवा विविध क्षेत्रातील पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी माजी सैनिक कर्मचारी योगदान योजना पुणे अंतर्गत या विभागामध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेले आहेत .

Ex - Servicemen Contributory Helth Scheme Pune Bharti 2024

सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून अर्ज मागवण्यासाठी पात्र असणार आहेत या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आले असल्यामुळे सर्व पात्र इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपल्या अर्ज सबमिट करायचे आहेत या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 30 नोव्हेंबर 2024 ही उमेदवारांना अंतिम मुदत देण्यात आलेली आहे सदरील भरतीची प्रकाशित करण्यात आलेले अधिकृत जाहिरात अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता वेबसाईट परीक्षा शुल्क याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

Ex – Servicemen Contributory Helth Scheme Pune Bharti 2024 बद्दल सविस्तर माहिती…

  • माजी सैनिक कर्मचारी योगदान योजना पुणे अंतर्गत सुरू असलेल्या या भरतीमध्ये वैद्यकीय व विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी साठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • आणि यासाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.Ex – Servicemen Contributory Helth Scheme Pune Bharti 2024
  • या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना माजी सैनिक कर्मचारी योगदान योजना यामध्ये अंतर्गत सुविधा नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात .
  • आणि त्यामुळे तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज पडत नाही आणि सरकारी अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिले जाणार आहे.
  • यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

भरतीचे नावमाजी सैनिक कर्मचारी योगदान भरती 2024
पदाचे नाववैद्यकीय विशेष संज्ञा वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रतापदाच्या आवश्यकतेनुसार
नोकरीचे ठिकाणपुणे
निवड प्रक्रियामुलाखती द्वारे
अर्ज करण्याची पद्धतऑफलाइन
अर्ज करण्याची अंतिम दिनांकतीन नोव्हेंबर 2024

Ex – Servicemen Contributory Helth Scheme Pune Bharti 2024 शैक्षणिक पात्रता व किती पद रिक्त आहेत ?

  • माजी सैनिक कर्मचारी योगदान योजना पुणे अंतर्गत सुरू असलेल्या या भरतीमध्ये वैद्यकीय विशेषज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी या पदासाठी भरती प्रक्रिया होणार आहे.Ex – Servicemen Contributory Helth Scheme Pune Bharti 2024
  • या दोन्ही पदासाठी उमेदवार अर्ज करू पोलीस भरतीसाठी दोन जागा रिक्त आहेत सदरील व्यक्तीसाठी उमेदवार दोन जागांसाठी अर्ज करू शकणार आहेत.
  • आणि शैक्षणिक पात्रता ही पदाची आवश्यकतेनुसार असणार आहे अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पीडीएफ वाचावे आपल्या सादर करावेत.Ex – Servicemen Contributory Helth Scheme Pune Bharti 2024
  • माजी सैनिक कर्मचारी योगदान योजना पुणे अंतर्गत येणाऱ्या या भरतीमध्ये जाऊ उमेदवारांची निवड प्रक्रिया या भरतीमध्ये होईल त्यांना पुणे हे नोकरीचे ठिकाण मिळणार आहे.
  • सदरील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत या भरतीमध्ये निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे असणार आहे मुलाखतीला 6 नोव्हेंबर 2024 रोजी दिलेल्या पत्त्यावर हजर राहावे.Ex – Servicemen Contributory Helth Scheme Pune Bharti 2024
  • व आपल्या सादर करावे वैद्यकीय विशेषज्ञ या पदासाठी एक पद रिक्त आहे वैद्यकीय अधिकारी या पदासाठी एक पद रिक्त आहे उमेदवारांसाठी एक लाख ते 75 हजार पर्यंत उमेदवारांना वेतनश्रेणी दिली जाणार आहे .
  • अशा पद्धतीने आकर्षक वेतनश्रेणी असल्यामुळे तुम्ही देखील या भरतीसाठी अर्ज करू शकता व या भरती प्रक्रियेत सामील होऊ शकता.Ex – Servicemen Contributory Helth Scheme Pune Bharti 2024

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन पुणे अंतर्गत भरती सुरू ; असा करा अर्ज

Ex – Servicemen Contributory Helth Scheme Pune Bharti 2024 आवश्यक कागदपत्रे कोणते आहेत ?

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिनल
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • एम एस सी आय टी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

Ex – Servicemen Contributory Helth Scheme Pune Bharti 2024 अर्ज कसा करावा ?

  • सदरील भरतीसाठी पदाकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 नोव्हेंबर 2024 या असणार आहे .
  • अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे दिलेल्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत .
  • अधिक माहितीसाठी कृपया दिलेली पीडीएफ जाहिरात वाचावी या भरतीमध्ये निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे केली जाणार आहे निवड झालेल्या उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीत हजर राहावे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्राचा मुलाखतीकरिता हजर राहावे मुलाखतीची तारीख 6 नोव्हेंबर 2024 हे असणार आहे .
  • अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात वाचा व आपले अर्ज सादर करावेत सर्व पात्र इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज करावे रित्या आणि साक्षर केलेला असावा.
  • या भरतीचा अर्ज करण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी आपल्या अर्ज व अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून दिनांक 3 नोव्हेंबर 2024 पर्यंत पाठवायचे आहेत .
  • अर्ज करत असताना उमेदवारांनी अर्ज सोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडावी इतर संबंधित दस्तऐवजांच्या सलग ते हार्ड कॉपी म्हणजेच प्रिंट केलेला आणि पाठवलेला अर्ज वैद्य मानला जाणार आहे.
  • कृपया अर्ज करत असताना खालील नमूद केलेल्या पत्त्यावर किंवा लिफाफ्यावर असे नमूद करून शीर्षकासह अर्ज पाठवणे आवश्यक असणार आहे.Ex – Servicemen Contributory Helth Scheme Pune Bharti 2024
  • अपूर्ण व चुकीची माहिती असलेल्या अर्ज बाद केले जाणार असल्यामुळे उमेदवारांनी व्यवस्थित रित्या आपल्या अर्ज तपासून पाहायचे आहेत.
  • राखीव प्रवर्गात येणाऱ्या उमेदवारांनी अर्ज सोबत संबंधित माहिती भरायचे आहे व संबंधित सर्व कागदपत्रे देखील जोडायचे आहेत.Ex – Servicemen Contributory Helth Scheme Pune Bharti 2024
  • फोटो जोडत असताना तो रिसेंट मधील असावा आणि फोटोवर शक्यतो तारीख देखील असावी पुढील सर्व माहिती उमेदवारांनी उमेदवारी किंवा एसएमएस द्वारे कळविण्यात येणार आहे.
  • अंतिम मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरली जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे वापरल्यावर ते लवकरात लवकर सादर करायचे.

पीडीएफ जाहिरातhttps://shorturl.at/efkvK

माजी सैनिक कर्मचारी योगदान योजना पुणे भरतीसाठी अर्ज करावा?

माजी सैनिक कर्मचारी योगदान योजना पुणे भरतीसाठी पद्धतीने करायचा आहे.

माजी सैनिक कर्मचारी योगदान योजना पुणे भरतीसाठी अंतिम दिनांक किती देण्यात आलेले आहे ?

माजी सैनिक कर्मचारी योगदान योजना पुणे भरतीसाठी अर्ज करण्यासाठी 3 नोव्हेंबर 2024 अंतिम मध्ये देण्यात आलेली आहे.

Leave a Comment