Gokhale Institute Pune Bharti 2024 : गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स पुणे अंतर्गत आरबीआयचे प्रोफेसर पदासाठी एक रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणारा उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2024 असणार आहे .सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधात तुम्ही असल्यास तुमचे शिक्षण दहावी पास 12 वी पास अथवा विविध क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनोमिक या विभागामध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत .

सदरील भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहे. त्या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आले असल्यामुळे सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपल्या अर्ज सबमिट करायचे आहेत. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 25 नोव्हेंबर 2024 पर्यंत उमेदवारांना अंतिम मुदत देण्यात आलेले आहे सदरील भरतीची प्रकाशित करण्यात आलेल्या अधिकृत जाहिरात अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.
Gokhale Institute Pune Bharti 2024 बद्दल सविस्तर माहिती…
- गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स पुणे अंतर्गत आरबीआय चेअर प्रोफेसर पदाची एक रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत .
- सदरील भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2024 असणार आहे यावरती मध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- यासाठी संपूर्ण देशभरातून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे सदरील भरती मध्ये एकूण एक जागेसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहे .
- त्या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स अंतर्गत कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात आणि त्यामुळे तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही .
- आणि सरकारी अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती आपण जाणून घेणार आहोत.
भरतीचे नाव | गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स पुणे भरती 2024 |
पदाचे नाव | आरबीआय चेअर प्रोफेसर |
उपलब्ध संख्या | एक जागा |
शैक्षणिक पात्रता | पदाची आवश्यकतेनुसार |
नोकरीचे ठिकाण | पुणे |
अर्ज शुल्क | शिलक नाही |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक | 25 नोवेंबर 2024 |
Gokhale Institute Pune Bharti 2024 शैक्षणिक पात्रता व उपलब्ध पदे संख्या किती आहेत ?
- गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स पुणे अंतर्गत सुरू असलेल्या या भरतीमध्ये आरबी चेअर प्रोफेसर या पदासाठी असणारे सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत .Gokhale Institute Pune Bharti 2024
- सदरील भरतीसाठी एक जागेसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहे त्यांनी लवकरात लवकर आपल्या अर्ज करावेत.
- सदरील भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदाची आवश्यकतेनुसार असणार आहे उमेदवारांनी मूळ जाहिरात पीडीएफ वाचावी व आपल्या अर्ज सादर करावेत.Gokhale Institute Pune Bharti 2024
- या भरतीमध्ये उमेदवारांनी अर्ज केल्यानंतर पात्र असणाऱ्या उमेदवारांना नोकरीचे ठिकाण पुणे हे असणार आहे या भरतीमध्ये उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
- सदरील भरतीसाठी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे तसेच 25 नोव्हेंबर 2024 पर्यंत उमेदवारांना अंतिम मदत देण्यात आलेली आहे ,
- 25 नोव्हेंबर नंतर केलेल्या अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे आरबी चेअर प्रोफेसर या पदासाठी एक जागा साठी उमेदवारांची निवड होणार आहे आरबी चेअर प्रोफेसर या पदासाठी पीएचडी शिक्षण पूर्ण झालेले असावे.
Gokhale Institute Pune Bharti 2024 आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?
- पासपोर्ट साईज फोटो
- उमेदवाराची स्वाक्षरी
- पासपोर्ट/ मतदान कार्ड/ आधार कार्ड
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शाळा सोडल्याचा दाखला
- नॉन क्रिमिलेयर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- एमएससीआयटी की व इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
इंडो तिबेट सीमा पोलीस दल अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरू
Gokhale Institute Pune Bharti 2024 भरतीसाठी अर्ज कसा करावा ?
- या भरती करिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावेत इतर कोणत्याही पद्धतीने प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- आणि थोडक्यात नाकारले जाणार नाहीत अर्जाची सर्व बाबी अर्ज भरण्यासाठी दिलेल्या सूचनांवरून भरल्या पाहिजेत शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्ज योग्य रित्या नाकारले जातील अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.Gokhale Institute Pune Bharti 2024
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2024 आहे अधिक माहिती करिता कृपया दिलेली पीडीएफ जाहिरात वाचावी व आपल्यावर सादर करावेत.Gokhale Institute Pune Bharti 2024
- अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपले अर्ज उमेदवारांनी सादर करावेत अर्ज करण्यासाठी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेली अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करावेत .
- अर्जामध्ये विचारण्यात आलेले सर्व माहिती योग्य रित्या भरायचे आहे मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शो डिस्क कटऑफ साईटवर क्लिक करायचे आहे.
- किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आहे आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत .Gokhale Institute Pune Bharti 2024
- पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधील असावा आणि त्यावर शक्यतो तारीख देखील असावी मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा .Gokhale Institute Pune Bharti 2024
- कारण. पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ईमेलद्वारे उमेदवारांना दिली जाणार आहे एकदा सबमिट केलेले अर्ज उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाही त्यामुळे एकदा सबमिट करण्यापूर्वी व्यवस्थित रित्या आपले अर्ज तपासायचे आहेत.
पीडीएफ जाहिरात | https://tinyurl.com/3tz2fmnc |
ऑनलाईन अर्ज करा | https://gipe.ac.in/ |
गोखले राजकारण आणि अर्थशास्त्र संस्था पुणे भरतीसाठी अर्ज कसा करावा ?
गोखले राजकारण आणि अर्थशास्त्र संस्था पुणे भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
गोखले राजकारण आणि अर्थशास्त्र संस्था पुणे भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक किती देण्यात आलेले आहे ?
गोखले राजकारण आणि अर्थशास्त्र संस्था पुणे भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक 25 नोव्हेंबर 2024 ही देण्यात आलेली आहे .