IIPS Mumbai Bharti 2024 आंतरराष्ट्रीय लोकसंख्या संस्था मुंबई अंतर्गत वरिष्ठ विकल्प अधिकारी प्रशासन आणि प्रकल्प अधिकारी प्रशासन पदाच्या एकूण दोन रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेल्या आहेत .अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 21 ऑक्टोंबर 2024 पर्यंत असणार आहे .सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधात तुम्ही असल्यास तुमच्या शिक्षण कोणत्या क्षेत्रातून 10 वी पास 12 वी पास किंवा तर झाले असल्यास तुमच्यासाठी आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था मुंबई अंतर्गत या विभागामध्ये सुरू असलेल्या भरती मध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेले आहेत .

IIPS Mumbai Bharti 2024 भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहे .त्या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या असल्यामुळे सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपल्या अर्ज सबमिट करायचे आहे .त्या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 21 ऑक्टोंबर 2024 पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आलेले आहे .सदरील भरतीचे प्रकाशित करण्यात आलेले जाहिरात अधिकृत पीडीएफ शैक्षणिक पात्रता वेबसाईट परीक्षा शुल्क याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.
IIPS Mumbai Bharti 2024 बद्दल सविस्तर माहिती….
- आंतरराष्ट्रीय लोकसंख्या संस्था मुंबई अंतर्गत या विभागामध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये वरिष्ठ विकल्प अधिकारी प्रशासन आणि प्रकल्प अधिकारी प्रशासन या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत .
- यासाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे सदरील भरतीसाठी एकूण 2 जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.IIPS Mumbai Bharti 2024
- या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना आंतरराष्ट्रीय लोकसंख्या संस्था या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना आंतरराष्ट्रीय लोकसंस्था मुंबई या विभागांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात .
- आणि त्यामुळे तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि सरकारी अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक व त्यांचे वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती आपण जाणून घेणार आहोत.
भरतीचे नाव | आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था मुंबई भरती 2024 |
पदाचे नाव | वरिष्ठ प्रकल्प अधिकारी आणि प्रकल्प अधिकारी |
शैक्षणिक पात्रता | पदाच्या आवश्यकतेनुसार |
नोकरीचे ठिकाण | मुंबई |
उपलब्ध पदसंख्या | दोन जागा |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख | 21 ऑक्टोंबर 2024 |
भरतीसाठी शैक्षणिक पात्रता अर्ज शुल्क किती आहेत ?
- IIPS Mumbai Bharti 2024 अंतर्गत वरिष्ठ प्रकल्पाधिकारी आणि प्रकल्पाधिकारी या पदासाठी दोन पदे रिक्त आहेत म्हणजे एकूण दोन रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे.
- शैक्षणिक पात्रता ही पदाची आवश्यकतेनुसार असणार आहे ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्यांनी मोजायला पीडीएफ वाचावी व आपल्या अर्थ सादर करावेत .IIPS Mumbai Bharti 2024
- ज्या उमेदवारांची निवड प्रक्रिया या भरतीमध्ये होईल त्या उमेदवारांना मुंबई हे नोकरीचे ठिकाण असणार आहे सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने आपल्या अर्ज स्वीकारले जाणार आहेत .
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे तसेच वरिष्ठ प्रकल्पाधिकारी प्रशासन या पदासाठी एक पद रिक्त असणार आहे .IIPS Mumbai Bharti 2024
- आणि प्रकल्प अधिकारी प्रशासन या पदासाठी एक पद रिक्त असणार आहे वरिष्ठ प्रकल्पाधिकारी या पदासाठी कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असावा आणि प्रकल्प अधिकारी या पदासाठी उमेदवार कोणते क्षेत्रातून पदवीधर असावा 40000ते 80000 पर्यंत मासिक वेतन देण्यात येणार आहे. आवश्यक कागदपत्रांसोबत तुम्ही देखील या भरतीसाठी अर्ज करू शकता
IIPS Mumbai Bharti 2024आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमिलेयर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
कोल्हापूर पाटबंधारे विभाग अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू ; इथे करा अर्ज
IIPS Mumbai Bharti 2024 भरतीसाठी अर्ज कसा करावा ?
- सदरील भरतीसाठी सर्व पात्र इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत .
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक 21 ऑक्टोंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत .
- अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेले अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करायचे आहेत.IIPS Mumbai Bharti 2024
- अर्जामध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती योग्यरित्या भरायचे आहे आणि अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरली जाणार नाहीत .
- मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शो डेस्कटॉप साईट वर क्लिक करायचे आहे किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आहे .
- आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधील असावा आणि शक्यतो त्यावर तारीख असावी .
- मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ईमेल द्वारे उमेदवारांना दिली जाणार आहे उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार असल्यामुळे परीक्षा शुल्क भरायचे आहे .
- परीक्षा शुल्क भरल्यानंतर अर्ज सबमिट होणार आहेत एकदा सबमिट झाल्यावर जो उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाही त्यामुळे एकदा सबमिट करण्यापूर्वी व्यवस्थित त्या तपासायचे आहेत .
- या भरती करिता ऑनलाईन पद्धतीने ईमेलवर आपला अर्ज करायचा आहे अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल .IIPS Mumbai Bharti 2024
- अर्ज शेवटच्या अगोदर दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची प्रत जोडणे आवश्यक आहे सदर प्रदान करिता सविस्तर सूचना अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहेत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोंबर 2024 आहे अधिक माहितीसाठी कृपया पीडीएफ जाहिरात वाचावी आणि मग आपले अर्ज सादर करावेत.
पीडीएफ जाहिरात | https://shorturl.at/94Czo |
अधिकृत वेबसाईट | https://www.iipsindia.ac.in/ |
Video credit : mahanaukari
आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था मुंबई भरतीसाठी अर्ज कसा करावा ?
आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था मुंबई भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था मुंबई भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक किती देण्यात आलेले आहे ?
आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था मुंबई भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक 21 सप्टेंबर 2024 ही देण्यात आलेले आहे.