पदवीधरांना नोकरीची संधी !! इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरू ; इथून करा अर्ज : India Post Payments Bank Bharti 2024

India Post Payments Bank Bharti 2024 : इंडिया पोस्ट पेमेंट बँक अंतर्गत कार्यकारी पदाच्या एकूण 344 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणारे उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे .अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोंबर 2024 हे असणार आहे .सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधात असेल तर तुम्ही तुमचे शिक्षण किमान पदवीधर असल्यास इंडिया पोस्ट पेमेंट बँक अंतर्गत या विभागामध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेले आहे .

India Post Payments Bank Bharti 2024

सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत .या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आले असल्यामुळे सर्व पात्र इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपल्या अर्ज सबमिट करायचे आहेत या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 31 ऑक्टोंबर 2024 पर्यंत उमेदवारांना मदत देण्यात आलेली आहे. सदरील भरतीचे प्रकाशित करण्यात आलेल्या अधिकृत जाहिरात अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता वेबसाईट परीक्षा शुल्क मुदत याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

India Post Payments Bank Bharti 2024 भरती बद्दल सविस्तर माहिती…

  • इंडिया पोस्ट पेमेंट बँक अंतर्गत या विभागामध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये कार्यकारी पदाच्या एकूण 344 या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.India Post Payments Bank Bharti 2024
  • यासाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे सदरील भरती मध्ये एकूण 344 जागांसाठी उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.
  • या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना इंडिया पोस्ट पेमेंट बँक अंतर्गत नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात .
  • आणि यामध्ये तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि सरकारी अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे .
  • यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती आपण जाणून घेणार आहोत. सदरील भरतीसाठी उमेदवारांनी लवकरात लवकर आपला अर्ज करावा.India Post Payments Bank Bharti 2024

भरतीचे नावइंडिया पोस्ट पेमेंट बँक भरती 2024
पदाचे नावकार्यकारी
उपलब्ध पदसंख्या324 जागा
वयोमर्यादा20 ते 35 वर्ष
अर्ज शुल्क750 रुपये
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक31 ऑक्टोबर 2024

शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा किती देण्यात आलेली आहे ?

  • इंडिया पोस्ट पेमेंट बँक अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये कार्यकारी पदाच्या एकूण 344 जागा भरण्यासाठी उमेदवार पात्र असणारे आहेत .India Post Payments Bank Bharti 2024
  • म्हणजे 344 जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत सदरील भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही पदाची आवश्यकतेनुसार असणार आहे .
  • ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत त्यांनी मूळ जाहिरात पीडीएफ पाहता व आपल्यावर सादर करावेत ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत.India Post Payments Bank Bharti 2024
  • त्यांची वयोमर्यादा 20 ते 35 वर्षे देण्यात आलेले आहे वीस वर्षाच्या आतील व 35 वर्षानंतर चे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार नाहीत.
  • उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 750 देण्यात आलेले आहेत सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत .
  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 31 ऑक्टोंबर 2024 देण्यात आलेली आहे ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज करावेत.
  • सदरील भरतीसाठी 30 हजार रुपये महिना वेतन श्रेणी दिली जाईल आकर्षक वेतन श्रेणी असल्यामुळे तुम्ही देखील या भरतीसाठी अर्ज करून या भरतीमध्ये सामील होऊ शकता .
  • सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे त्यामुळे तुम्ही देखील या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करू शकता.

आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिलियर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

पणजी महानगरपालिका भरतीमध्ये उमेदवारांची निवड केली जाणार थेट मुलाखतीद्वारे

India Post Payments Bank Bharti 2024 अर्ज कसा करावा ?

  • वरील पदाकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अर्जाचा इतर कोणत्याही प्रकार स्वीकारला जाणार नाही फक्त ऑनलाईन प्रकरणे अर्ज स्वीकारले जातील.India Post Payments Bank Bharti 2024
  • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करावेत उमेदवारांची फी भरल्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी त्यांची पात्रता सुनिश्चित करावी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 31 ऑक्टोंबर 2024 देण्यात आलेले आहे .
  • अधिक माहितीसाठी उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात वाचावी व आपल्या अर्ज सादर करावेत या भरतीसाठी सर्व पात्र इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत.India Post Payments Bank Bharti 2024
  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया 31 ऑक्टोंबर 2024 पर्यंत देण्यात आलेली आहे ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत .
  • अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासासाठी उमेदवारांनी दिलेल्या जाहिरात पीडीएफ तपासून आपल्या अर्ज करायचे आहेत अर्जामध्ये विचारण्यात आलेले सर्व माहिती योग्य रित्या भरायचे आहे.
  • अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी ऑफ साईट वर क्लिक करायचे आहे .India Post Payments Bank Bharti 2024
  • किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आहे पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधील असावा आणि त्यावर शक्यतो उमेदवाराने तारीख लिहिलेली असावी.India Post Payments Bank Bharti 2024
  • उमेदवारांचा मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ई-मेलद्वारे उमेदवारांना दिले जाणार आहे उमेदवारांची निवडी परीक्षेद्वारे केली जाणार असल्यामुळे परीक्षा शुल्क भरायचे आहे .
  • परीक्षा शुल्क भरल्यानंतर अर्ज सबमिट होणार आहेत एकदा सबमिट झालेले उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाही .
  • त्यामुळे एकदा सबमिट करण्यापूर्वी व्यवस्थित रित्या आपल्यावर दे तपासायचे आहेत व मग अर्ज करायचे आहेत .
  • सदरील भरतीसाठी उमेदवार यांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिले जाणार असल्यामुळे ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत त्यांनी लवकरात लवकर आपल्या अर्ज सादर करावेत वया भरती प्रक्रियेमध्ये सामील व्हावे.

पीडीएफ जाहिरातhttps://shorturl.at/TcJHb
ऑनलाईन अर्ज कराhttps://shorturl.at/LrqMn

इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरतीसाठी अर्ज कसा करावा?

इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.

इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक किती देण्यात आलेले आहे?

इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक 31 ऑक्टोबर 2024 ही देण्यात आलेले आहे.

Leave a Comment