भारतीय तटरक्षक दल अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरू ; इथे करा अर्ज : Indian Coast Guard Bharti 2024

Indian Coast Guard Bharti 2024 भारतीय तटरक्षक दल अंतर्गत चार्जमन ड्राफ्ट्समन एमटीएस शिपाई पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत .सदरील भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे .सरकारी नोकरीची आणि चांगल्या पगाराच्या शोधात तुम्ही असल्यास तुमचे शिक्षण विविध क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास किंवा दहावी पास 12 वी पास असल्यास तुमच्यासाठी भारतीय तटरक्षक दल अंतर्गत या विभागामध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेले आहेत.

Indian Coast Guard Bharti 2024

सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणारे विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत .या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आले असल्यामुळे सर्व पात्र इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपल्या सबमिट करायचे आहेत. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 15 डिसेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे सदरील भरतीसाठी करण्यात आलेली जाहिरात अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता वेबसाईट परीक्षा शुल्क मुदत याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

Indian Coast Guard Bharti 2024 बद्दल सविस्तर माहिती….

  • भारतीय तटरक्षक दल अंतर्गत सुरू असलेल्या या भरतीमध्ये विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये चार्जमन ड्राफ्ट्समन एमटीएस शिपाई कर्मचारी या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत .
  • आणि यासाठी संपूर्ण देशभरातून उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया दिनांक 15 डिसेंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे .Indian Coast Guard Bharti 2024
  • आणि सदरील भरतीमध्ये सर्व रिक्त जागांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना भारतीय तटरक्षक दल अंतर्गत कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात.
  • आणि त्यामुळे तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि सरकारी अंतर्गत येणारे या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतन जाणार आहे.Indian Coast Guard Bharti 2024
  • यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

भरतीचे नावभारतीय तटरक्षक दल भरती 2024
उपलब्ध पदसंख्यासात जागा
शैक्षणिक पात्रतापदाची आवश्यकतेनुसार
वयोमर्यादा18 ते 32 वर्ष
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक15 डिसेंबर २०२४

Indian Coast Guard Bharti 2024 शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा किती देण्यात आलेली आहे ?

  • भारतीय तटरक्षक दल अंतर्गत चार्जमन ड्राफ्ट्समन एमटीएस शिपाई पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत सदरील भरतीसाठी एकूण सात जागांसाठी उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.
  • या भरतीसाठी उमेदवारांना शैक्षणिक पात्रता पदाची आवश्यकतेनुसार असणार आहे ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत त्यांनी मूळ जाहिरात पीडीएफ वाचावी वापरल्यावर सादर करावेत.
  • सदरील भरतीसाठी 18 ते 32 वर्षे वयोमर्यादा देण्यात आलेले आहे 18 वर्षे अगोदर व नंतरचे उमेदवारी या भरतीसाठी अर्ज करू शकणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे .Indian Coast Guard Bharti 2024
  • 32 वर्षानंतर चे उमेदवार देखील या भरतीसाठी अर्ज करू शकणार नाहीत तसेच पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत .Indian Coast Guard Bharti 2024
  • सदरील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने म्हणजेच उमेदवाराला स्वतः भरती ठिकाणी जाऊन अर्ज सबमिट करायचे आहेत तसेच भरती संचालनालय कोस्ट गार्ड मुख्यालय तटरक्षक प्रशासकीय संकुल औद्योगिक सेक्टर उत्तर प्रदेश येथे जाऊन उमेदवारांनी आपले अर्ज सादर करायचे आहेत .
  • सदरील भरतीसाठी 15 डिसेंबर 2024 ची अंतिम मध्ये देण्यात आलेले आहे 15 डिसेंबर नंतर केलेल्या अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे .
  • लवकरात लवकर सादर करायचे आहेत चार्जमन या पदासाठी चार पदे रिक्त असणार आहेत ड्राफ्ट्समन या पदासाठी एक पद रिक्त असणार आहे एमटीएस या पदासाठी दोन पद रिक्त असणार आहेत .
  • चार्जमन या पदासाठी डिप्लोमा असणे आवश्यक आहे ड्राफ्ट्समन या पदासाठी शैक्षणिक पात्रता डिप्लोमा देण्यात आलेली आहे .
  • वरील सर्व पात्रता मध्ये तुम्ही योग्य असेल तर तुम्ही देखील या भरतीसाठी अर्ज करून चांगल्या पगाराची नोकरी मिळवू शकता.Indian Coast Guard Bharti 2024

Indian Coast Guard Bharti 2024 आवश्यक कागदपत्रे कोणते आहेत ?

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • नॉन क्रिमिलेयर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • जातीचा दाखला
  • एमएससीआयटी की व इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

गोखले राजकारण आणि अर्थशास्त्र संस्था पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरू ; इथे करा अर्ज

Indian Coast Guard Bharti 2024 अर्ज कसा करावा ?

  • भरती करिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 15 डिसेंबर 2024 पर्यंत आहे अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास .पात्र ठरविण्यात येतील.Indian Coast Guard Bharti 2024
  • दिलेल्या तारखेनंतर प्राप्त झाल्याच्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा .
  • अधिक माहिती करिता कृपया पीडीएफ जाहिरात वाचावे आपल्यावर सादर करावेत सदर साठी सर्व पात्र इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा .
  • अर्ज योग्य रित्या भरलेला आणि स्वाक्षरी केलेला असावा या भरतीचा अर्ज करण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी आपला अर्ज व अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून 15 डिसेंबर 2024 पर्यंत पाठवायचे आहेत.
  • अर्ज करत असताना उमेदवारांनी अर्ज सोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडायचे आहेत इतर संबंधित दस्तऐवजांच्या सलगतेने हार्ड कॉपी म्हणजेच प्रिंट केला आणि पाठवलेला अर्ज वैद्य मानला जाणार आहे .
  • कृपया अर्ज करत असताना खालील नमूद केलेल्या पत्त्यावर किंवा लिफाफ्यावर असे नमूद करून शीर्षक पाठवणे आवश्यक असणार आहे.Indian Coast Guard Bharti 2024
  • अपूर्ण व चुकीची माहिती असलेले अर्जुनात केली जाणार असल्यामुळे उमेदवारांनी व्यवस्थित रित्या आपले अर्ज तपासून पाहायचे आहेत .
  • राखीव प्रवर्गात येणाऱ्या उमेदवारांनी अर्ज सोबत संबंधित माहिती भरायची आहे व संबंधित सर्व कागदपत्रे देखील जोडायचे आहेत फोटो जोडत असताना तो रिसेंट मधील असावा आणि फोटो शक्यतो तारीख देखील असावी .
  • पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ईमेलद्वारे उमेदवारांना दिली जाणार असल्यामुळे मोबाईल नंबर चालू असावा अंतिम मुदत संपल्यानंतर केलेल्या अर्ज जाणार नाही त्याची उमेदवारांना नोंद घ्यायची आहे लवकरात लवकर सादर करायचे आहेत.

पीडीएफ जाहिरातhttps://indiancoastguard.gov.in/
अधिकृत वेबसाईटhttps://indiancoastguard.gov.in/

भारतीय तटरक्षक दल भरतीसाठी अर्ज कसा करावा?

भारतीय तटरक्षक दल भरतीसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.

भारतीय तटरक्षक दल भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक किती देण्यात आलेले आहे?

भारतीय तटरक्षक दल भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक 15 डिसेंबर 2024 देण्यात आलेले आहे.

Leave a Comment