इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत भरपूर पदांसाठी भरती सुरू ; इथे करा अर्ज : IOCL Bharti 2024

IOCL Bharti 2024 : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत डिप्लोमा शिकवून इंजीनियरिंग पदवीधर शिकाऊ पदासाठी असणारे सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. सदरील भरतीसाठी एकूण 240 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे .अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 नोव्हेंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे तसे जाऊ मी दराने अर्ज करायचे आहे त्यांनी लवकरात लवकर आपल्या अर्ज सादर करावा. तुम्हीदेखील सरकारी नोकरी आणि चांगल्या पगाराच्या शोधात असाल तर तुमचे शिक्षण दहावी पास 12 व विविध क्षेत्रातून पदवीधर असल्यास अद्याप तुमच्याकडे नोकरी नसेल तर तुम्ही देखील या भरतीसाठी अर्ज करू शकता .

IOCL Bharti 2024

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड या विभागामध्ये ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत त्यांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्या जातात आणि त्यामुळे तुम्ही तुम्हाला लांब कुठे सरकारी नोकरीसाठी जाण्याची गरज भासत नाही विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र आहेत सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत त्यामुळे या उमेदवारांना अर्ज करायचे आहे त्यांनी लवकरात लवकर आपला अर्ज करावा तसेच या भरतीमध्ये सुरू असलेला भरती मध्ये डिप्लोमा शिकाऊ इंजिनिअरिंग पदवीधर शिकवू या पदासाठी असणारे सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरती बद्दल ची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

IOCL Bharti 2024 बद्दल सविस्तर माहिती….

  • इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत डिप्लोमा शिकाऊ इंजिनिअरिंग पदवीधर शिकाऊ या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत सदरील भरतीसाठी या पदासाठी असणारे सर्व रिक्त जागा आहेत .
  • उमेदवारांना त्या जागेसाठी अर्ज करता येणार आहेत यासाठी संपूर्ण राज्यभरातून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.IOCL Bharti 2024
  • या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात .
  • आणि त्यामुळे तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि सरकारी अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे.IOCL Bharti 2024
  • यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती आपण जाणून घेणार आहोत सदरील भरतीसाठी उमेदवारांना जर आकर्षक वेतन श्रेणी हवी असेल तर तुम्ही देखील या भरतीसाठी अर्ज करू शकता.

भरतीचे नावइंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2024
पदाचे नावडिप्लोमा आणि नॉन इंजिनिअरिंग पदवीधर शिकाऊ
उपलब्ध पदसंख्या240 जागा
शैक्षणिक पात्रतापदाच्या आवश्यकतेनुसार
वयोमर्यादा21 ते 45 वर्ष
वेतन श्रेणीनियमानुसार
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन
अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक29 नोव्हेंबर 2024

IOCL Bharti 2024 शैक्षणिक पात्रता व अर्ज पद्धत कशी आहे ?

  • इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरतीसाठी उमेदवारांना डिप्लोमा शिकाऊ या पदासाठी 120 पदे रिक्त आहेत न इंजिनीअरिंग पदवीधर शिकावी या पदासाठी पद रिक्त असणार आहे .
  • तसेच असेच 240 रिक्त पदा प्रक्रिया भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे सदरील भरतीसाठी डिप्लोमा शिकवा या पदासाठी 10,500 वेतन श्रेणी देण्यात आलेले आहे आणि नॉन इंजीनियरिंग पदवीधर शिकाऊ या पदासाठी 11500 वेतन श्रेणी देण्यात येणार आहे.IOCL Bharti 2024
  • अशी आकर्षक वेतन श्रेणी असल्यामुळे तुम्ही देखील या भरतीसाठी अर्ज करू शकता सदरील भरतीसाठी भरपूर जागांसाठी अर्ज करता येणार आहेत. आवश्यक कागदपत्रांसोबत लवकरात लवकर अर्ज करा
  • म्हणजे 240 जागांसाठी उमेदवार अर्ज करू सदरील भरतीसाठी उमेदवाराचे इंजिनिअरिंग शिक्षण पूर्ण झालेले असावे तरच या भरतीसाठी अर्ज करता येईल .IOCL Bharti 2024
  • सदरील भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे देखील आहेत जाऊ उमेदवारांकडे आवश्यक कागदपत्रे नाही ते उमेदवार भरतीसाठी अर्ज करू शकणार नाही त्यामुळे लवकरात लवकर कागदपत्रे काढून घ्यावी .
  • सदरील भरतीसाठी कोणती आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत.

IOCL Bharti 2024 आवश्यक कागदपत्रे कोणती आहे ?

  • पासपोर्ट साईज फोटो
  • पासपोर्ट/ मतदान कार्ड/ आधार कार्ड
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिलियर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • एमएससीआयटी की व इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरू 

IOCL Bharti 2024 अर्ज कसा करावा ?

  • इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरतीसाठी सर्व पात्र इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक 29 नोव्हेंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे .
  • सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेले अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करायचे आहेत .
  • अर्जामध्ये विचारण्यात आलेले सर्व माहिती योग्य रित्या भरायचे आहे अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शेवटी ऑफ साईट वर क्लिक करायचे आहे. किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आहे.IOCL Bharti 2024
  • आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधील असावा आणि त्यावर शक्यतो तारीख देखील असावी .
  • मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती उमेदवारांना एसएमएस द्वारे किंवा ई-मेल द्वारे कळविण्यात येणार आहे एकदा सबमिट झालेले अर्ज उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाही त्यामुळे एकदा सबमिट करण्यापूर्वी व्यवस्थित रित्या आपले अर्ज तपासायचे आहेत .

पीडीएफ जाहिरातhttps://drive.google.com/file/d/1CB74cDwS4hGvnVpTnBHB7io-ZEgy2oCt/view
ऑनलाईन अर्ज कराhttps://nats.education.gov.in/

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरतीसाठी अर्ज कसा करावा ?

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक किती देण्यात आलेले आहे ?

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक 29 नोव्हेंबर 2024 देण्यात आलेले आहे .

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरतीसाठी वयोमर्यादा किती देण्यात आलेले आहे ?

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरतीसाठी वयोमर्यादा 21 ते 45 वर्षे देण्यात आलेले आहे.

Leave a Comment