ITBP Bharti 2024 : इंडो तिबेट सीमा पोलीस दल अंतर्गत एस आय हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल पदाचे एकूण 526 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत सदरील भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत अर्ज करण्यासाठी 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत उमेदवारांना पासून अर्ज सुरू होणार आहे तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2024 पर्यंत असणार आहे चांगल्या पगाराच्या शोधात तुम्ही असला तर तुमच्यासाठी तुम्ही दहावी पास 12 वी पास अथवा विविध क्षेत्रातून आल्या असल्यास तुमच्यासाठी इंडो तिबेट सीमा पोलीस दल या विभागामध्ये सरकार नोकरीचे सुवर्णसंधी उपलब्ध झालेले आहेत.

सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहे विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील या भरतीसाठी अर्ज करू शकतात सदरील भरतीसाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात असल्यामुळे सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपल्या अर्ज सबमिट करायचे आहेत. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 14 डिसेंबर 2024 पर्यंत उमेदवारांना अंतिम मध्ये देण्यात आलेले आहे सदरील भरतीचे प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता वेबसाईट परिचय शुल्क याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.
ITBP Bharti 2024 बद्दल सविस्तर माहिती…
- इंडो तिबेट सीमा पोलीस दल अंतर्गत सुरू असलेल्या या भरतीमध्ये विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये हेड कॉन्स्टेबल सी कॉन्स्टेबल या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत .
- आणि यासाठी संपूर्ण देशभरातून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज मागविण्याची प्रक्रिया दिनांक 14 डिसेंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे .
- आणि सदरील भरती मध्ये एकूण 5 26 जागांसाठी उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत म्हणजे 526 जागांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे .
- या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना इंडो तिबेट सीमा पोलीस दल अंतर्गत कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात.ITBP Bharti 2024
- आणि त्यामुळे तुम्हाला कुठे लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि सरकारी अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतन यांनी देखील दिली जाणार आहे.
- यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती आपण जाणून घेणार आहोत.
भरतीचे नाव | इंडो तिबेट सीमा पोलीस दल भरती 2024 |
पदाचे नाव | एस आय, हेड कॉन्स्टेबल, कॉन्स्टेबल |
उपलब्ध पदसंख्या | 526 जागा |
शैक्षणिक पात्रता | पदाच्या आवश्यकतेनुसार |
अर्ज शुल्क | दोनशे रुपये |
वयोमर्यादा | एकवीस ते २५ वर्ष |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक | 14 डिसेंबर 2024 |
ITBP Bharti 2024 शैक्षणिक पात्रता व अर्ज शुल्क किती आहे ?
- सीमा पोलीस दल अंतर्गत या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत सदरील भरतीसाठी एस आय हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल या पदासाठी असणारे सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- सदरील भरतीसाठी 526 जागांसाठी उमेदवारांसाठी भरती केली जाणार आहे ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहे त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत,ITBP Bharti 2024
- सदरील भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदाची आवश्यकतेनुसार असणार आहे ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत त्यांनी मूळ जाहिरात पीडीएफ वाचावे आपल्यावर सादर करावेत .
- जसे जनरल ओबीसी आणि डब्ल्यू एस उमेदवारांसाठी ₹200 अर्ज असणार आहेत आणि माजी सैनिक आणि महिला उमेदवार या उमेदवारांसाठी ₹100 अर्ज शुल्क असणार आहेत .
- सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज स्वीकारले जाणार आहेत . सदरील भरतीसाठी 15 नोव्हेंबर पासून अर्ज सुरू होणार आहेत .ITBP Bharti 2024
- आणि डिसेंबर पर्यंत उमेदवारांना अंतिम मध्ये देण्यात आलेली आहे एस आय या पदासाठी 92 पदे रिक्त आहेत हेड कॉन्स्टेबल या पदासाठी 383 पदे रिक्त आहेत .
- कॉन्स्टेबल या पदासाठी 51 पदे रिक्त आहेत सदरील भरतीसाठी आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे.
- त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर आपल्यावर सादर करावा पदवीधर उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
ITBP Bharti 2024 आवश्यक कागदपत्रे कोणती आहे ?
- पासपोर्ट साईज फोटो
- पासपोर्ट/ आधार कार्ड/ मतदान कार्ड
- शाळा सोडल्याचा दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमिलियर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
डॉ. आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वर्क विभागामध्ये विविध रिक्त पदांसाठी भरती सुरू
ITBP Bharti 2024 अर्ज कसा करावा ?
- वरील पदाकरिता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत .
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे अर्ज सुरू होण्याची तारीख 15 नोव्हेंबर 2024 ची आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2024 आहे .
- अर्जासोबत आवश्यक दस्तावेज प्रति जोडणे आवश्यक आहे नाशिक जिल्ह्यातील या भरतीसाठी सर्व पात्र इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत.
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रिया दिनांक 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत .
- अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेली अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करायचे आहेत .ITBP Bharti 2024
- अर्जामध्ये विचारण्यात आलेले सर्व माहिती योग्य रीतीने भरायचे आहे व अपूर्ण असलेले अर्ज भरणे धरले जाणार नाहीत .
- मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शोर डेस्कटॉप साईट वर क्लिक करायचे आहे.
- किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून करायचे आहेत.ITBP Bharti 2024
- पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधील असावा आणि त्यावर शक्यतो तारीख देखील असावी.
- मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ईमेलद्वारे उमेदवारांना दिली जाणार आहे.ITBP Bharti 2024
- उमेदवारांची निवडी परीक्षेद्वारे केली जाणार असल्यामुळे परीक्षा शुल्क भरायचे आहेत परीक्षा शुल्क भरल्यानंतरच उमेदवारांनी अर्ज सबमिट होणार आहेत.
- एकदा सबमिट झाल्यावर जो उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे व आपल्या अर्ज लवकरात लवकर सादर करायचे आहेत.
पीडीएफ जाहिरात | https://tinyurl.com/4kn6y5u5 |
अधिकृत वेबसाईट | https://www.itbpolice.nic.in/ |
इंडो तिबेट सीमा पोलीस दल भरतीसाठी अर्ज कसा करावा?
इंडो तिबेट सीमा पोलीस दल भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
इंडो तिबेट सीमा पोलीस दल भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक किती आहे?
इंडो तिबेट सीमा पोलीस दल भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक 14 डिसेंबर 2024 आहे.