नोकरीची सुवर्णसंधी !! महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन विभागामध्ये भरती प्रक्रिया सुरु : Maha Food Bharti 2024

Maha Food Bharti 2024 : सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराची शोधात तुम्ही असाल तर तुमचे शिक्षण विविध क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी महाराष्ट्र राज्य अन्न व औषध प्रशासन विभागांमध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेले आहेत .सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत .विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील यावर तिचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहे .

Maha Food Bharti 2024

Maha Food Bharti 2024 : या भरतीमध्ये करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत .सर्व पात्र इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपल्या अर्ज सबमिट करायचे आहेत .या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 22 ऑक्टोंबर 2024 पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आलेली आहे .सदरील भरतीसाठी प्रकाशित करण्यात आलेली जाहिरात अधिकृत वेबसाईट अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता परीक्षा शुल्क याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

Maha Food Bharti 2024 बद्दल सविस्तर माहिती….

  • महाराष्ट्र राज्य अन्न व औषध प्रशासन विभागामध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ आणि वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत .Maha Food Bharti 2024
  • आणि यासाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे .
  • सदरील भरती मध्ये एकूण 56 जागांसाठी उमेदवारी अर्ज करू शकणार आहेत या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्र राज्य अन्न व औषध प्रशासन विभागामध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात .
  • आणि त्यामुळेच तुम्हाला कुठे लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही सरकारी अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे .Maha Food Bharti 2024
  • यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

भरतीचे नाव महाराष्ट्र राज्य प्रशासन विभाग भरती 2024
भरती विभाग अन्न व औषध प्रशासन विभाग
भरती श्रेणी सरकारी नोकरी
पदाचे नाव विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ आणि वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक
उपलब्ध पदसंख्या 56 जागा
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक 22 ऑक्टोबर 2024

भरतीसाठी शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा किती देण्यात आलेले आहे ?

  • महाराष्ट्र राज्य अन्न आणि औषध प्रशासन विभाग भरती 2024 मध्ये सुरू असलेल्या विविध रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे.Maha Food Bharti 2024
  • अन्न व औषध प्रशासन विभागात उमेदवारांना नोकरी मिळणार आहे सदरील भरती मध्ये सरकारी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात.
  • तसेच उमेदवारांना सदरील भरतीमध्ये विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ आणि वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक या पदासाठी भरती केली जाणार आहे.Maha Food Bharti 2024
  • एकूण 56 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत त्यांच्यासाठी शैक्षणिक पात्रता सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयातून पदवीधर झालेला असावा.
  • शैक्षणिक पात्रता बद्दल सविस्तर माहिती पाहिजे असल्यास अधिकृत जाहिरात पीडीएफ वाचावी व मग आपले अर्ज सादर करावेत .Maha Food Bharti 2024
  • सदरील भरतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नोकरी मिळणार आहे ग्रामीण भागात त्यांच्यासाठी वयोमर्यादा या भरतीसाठी 18 ते 38 वर्ष देण्यात आलेली आहे .
  • सादरी भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहेत ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे
  • त्यांच्यासाठी अर्ज शुल्क खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ₹1000 देण्यात आलेले आहेत .
  • मागासवर्गीय व राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 900 रुपये अर्जंट शुल्क देण्यात आलेले आहेत ज्या उमेदवारांची निवड प्रक्रिया या भरतीमध्ये होईल .
  • त्या उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे तसेच अंतिम मुदत संपण्याआधी लवकरात लवकर अर्ज सादर करावे.Maha Food Bharti 2024

Maha Food Bharti 2024 आवश्यक कागदपत्रे :

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिलियर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • एमएससीआयटी की व इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

या आवश्यक कागदपत्रांसोबत तुम्ही देखील या भरतीसाठी अर्ज करू शकता सदरील भरतीसाठी ज्या उमेदवारांकडे वरील कागदपत्रांची अपूर्णता असेल त्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार नाही. किंवा अर्जामध्ये असलेली माहिती जर खोटी आढळल्यास उमेदवारावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल त्यामुळे अर्ज योग्य व अचूक पद्धतीने भरायचा आहे तसेच दिलेल्या तारखे नंतर केलेल्या अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. व 22 ऑक्टोबर 2024 पर्यंत आपला अर्ज लवकरात लवकर सादर करायचा आहे .

Maha Food Bharti 2024 भरतीसाठी अर्ज कसा करावा ?

  • सदरील भरतीसाठी सर्व पात्र इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आपल्या अर्ज करायचे आहेत .
  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक 22 ऑक्टोंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे .
  • सदरची भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी पुढील दिलेल्या अधिकृत जाहिरात तिला भेट देऊन अर्ज प्रक्रिया कशी आहे हे माहिती करून घ्यायचे आहे त्यानंतर अर्ज करायचा आहे.
  • अर्जामध्ये विचारण्यात आलेले सर्व माहिती योग्य रित्या भरायची आहे अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरली जाणार नाहीत.
  • मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शो साईट वर क्लिक करायचे आहे .
  • किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आहे आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत.
  • पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधील असावा आणि शक्यतो त्यावर तारीख असावी.
  • मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असा कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ई-मेल द्वारे उमेदवारांना दिली जाणार आहे .
  • उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार असल्यामुळे परीक्षा शुल्क भरायचे आहेत परीक्षा शुल्क भरल्यानंतर अर्ज सबमिट होणार आहेत.
  • एकदा सबमिट झाल्यावर उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाही त्यामुळे एकदा सबमिट करण्यापूर्वी त्यास तपासायचे आहेत.

अधिकृत जाहिरात : PDF जाहिरात

ऑनलाइन अर्ज : येथे क्लिक करा

या भरती बद्दल माहितीसाठी व्हिडिओ द्वारे माहिती पहा :

Video credit :
MPSC Challengers.A.-By Uttam Gore

अन्न आणि औषध प्रशासन विभाग भरतीसाठी अर्ज कसा करावा ?

अन्न आणि औषध प्रशासन विभाग भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.

अन्न आणि औषध प्रशासन विभाग भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत किती देण्यात आलेले आहे ?

अन्न आणि औषध प्रशासन विभाग भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत 22 ऑक्टोंबर 2024 देण्यात आलेले आहे.

Leave a Comment