Maha RERA Bharti 2024 : महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण अंतर्गत कनिष्ठ कायदेशीर सल्लागार वरिष्ठ कायदेशीर सल्लागार पदाच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑक्टोंबर 2024 पर्यंत असणार आहे. सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधात तुम्ही असल्या शिक्षण 10 वी पास असले तुमच्यासाठी महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक विभागात या विभागामध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेले आहेत.

Maha RERA Bharti 2024 सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहे विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील यावर तिचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत .या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आले असल्यामुळे सर्व पात्र इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपल्या अर्ज सबमिट करायचे आहे त्या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 17 ऑक्टोंबर 2024 पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आलेली आहे साधारण भरतीचे प्रकाशित करण्यात आलेली जाहिरात अधिकृत पीडीएफ अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता वेबसाईट परीक्षा शुल्क याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.
Maha RERA Bharti 2024 भरती बद्दल सविस्तर माहिती…
- इथून करा अर्ज : Maha RERA Bharti 2024 महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण अंतर्गत या विभागामध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये कनिष्ठ कायदेशीर सल्लागार वरिष्ठ कायदेशीर सल्लागार पदाच्या एकूण अकरा रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- तसेच या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.
- सदरील भरती मध्ये एकूण अकरा रिक्त जागा साठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत .
- या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात आणि त्यामुळे तुम्हाला कुठे लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही .Maha RERA Bharti 2024
- आणि सरकारी अंतर्गत येणारे या पदाला उमेदवार यांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती आपण जाणून घेणार आहोत.
भरतीचे नाव | महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण भरती 2024 |
पदाचे नाव | कनिष्ठ कायदेशीर सल्लागार,वरिष्ठ कायदेशीर सल्लागार |
उपलब्ध पदसंख्या | 11 जागा |
शैक्षणिक पात्रता | पदाची आवश्यकतेनुसार |
नोकरीची ठिकाण | मुंबई |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक | 17 नोव्हेंबर 2024 |
Maha RERA Bharti 2024 शैक्षणिक पात्रता व अर्जु शुल्क किती आहेत ?
- इथून करा अर्ज : Maha RERA Bharti 2024 प्राधिकरण अंतर्गत या विभागामध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये कनिष्ठ कायदेशीर सल्लागार वरिष्ठ कायदेशीर सल्लागार पदाच्या एकूण 11 जागा रिक्त आहेत.Maha RERA Bharti 2024
- उमेदवार 11 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवणार आहेत शैक्षणिक पात्रता ही पदाची आवश्यकतेनुसार असणार आहे ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे .
- त्यांनी मूळ जाहिरात पीडीएफ वाचावी व आपल्यावर सादर करावेत ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत त्यांनी मुंबई येथे नोकरीचे ठिकाण असणार आहे .
- साधारण भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 17 ऑक्टोंबर 2024 पर्यंत असणार आहे .Maha RERA Bharti 2024
- त्यामुळे लवकरात लवकर आपल्या अर्ज सादर करावेत कनिष्ठ कायदेशीर सल्लागार या पदासाठी 10 पदे रिक्त आहेत आणि वरिष्ठ कायदेशीर सल्लागार यासाठी एक पद रिक्त आहे .
- कनिष्ठ कायदेशीर सल्लागार या पदासाठी 35000 वेतन श्रेणी दिली जाणार आहे वरिष्ठ कायदेशीर सल्लागार या पदासाठी 65000 वेतन श्रेणी देखील देणार आहे देण्यात येणार आहे. Maha RERA Bharti 2024
Maha RERA Bharti 2024 कागदपत्रे कोणती आहेत ?
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराचा स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमिलेयर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
Maha RERA Bharti 2024 या आवश्यक कागदपत्रांसोबत तुम्ही देखील या भरतीसाठी अर्ज करू शकता महाराष्ट्र स्थावर संपदा नियमक प्राधिकरण भरतीसाठी अशा पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता जाऊ उमेदवारांकडे कागदपत्रांची आपूर्तता असेल त्या उमेदवारांना अर्ज करता येणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी व आपल्या अर्ज सादर करावे.
इथून करा अर्ज : Maha RERA Bharti 2024 अर्ज कसा करावा ?
- इथून करा अर्ज : Maha RERA Bharti 2024 या भरतीसाठी सर्वप्रथम इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आपल्या अर्ज करायचे आहेत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया 17 ऑक्टोंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे .Maha RERA Bharti 2024
- सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत .
- सदरील भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासणीसाठी उमेदवारांनी दिलेल्या अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करायचे आहेत .
- अर्जामध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती योग्य रित्या भरायची आहे अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत .
- मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शो डेस्कटॉप साईट वर क्लिक करायचे आहे.
- किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आहे आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत.Maha RERA Bharti 2024
- पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधील असावा आणि त्यावर शक्यता तारीख असावी .
- मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ई-मेल द्वारे उमेदवारांना दिली जाणार आहे.Maha RERA Bharti 2024
- उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे केल्या जाणाऱ्या असल्यामुळे परीक्षा शुल्क भरायचे आहेत.
- परीक्षा शुल्क भरल्यानंतर सबमिट होणार आहे ते एकदा सबमिट झालेले अर्ज उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाही .
- त्यामुळे एकदा सबमिट करण्यापूर्वी व्यवस्थित रित्या तपासायचे आहेत . इथून करा अर्ज : Maha RERA Bharti 2024
पीडीएफ जाहिरात | https://shorturl.at/3n11P |
अधिकृत वेबसाईट | https://maharera.maharashtra.gov.in/ |
समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 रिक्त जागांसाठी भरती सुरू
महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण भरतीसाठी अर्ज कसा करावा ?
महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण भरतीसाठी नोकरीचे ठिकाण कुठे असणार आहे?
महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण भरतीसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई येथे असणार आहे.
महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक किती देण्यात आलेली आहे?
महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक 17 ऑक्टोबर 2024 देण्यात आलेली आहे.