10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी !! महापारेषण पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरू : Mahapareshan Pune Bharti 2024

Mahapareshan Pune Bharti 2024 महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड पुणे अंतर्गत शिका उमेदवार पदाच्या एकूण 68 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे तर ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे. सरकार नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधात तुम्ही असल्यास तुमचे शिक्षण किमान 10 वी पास 12वी पास सातवा विविध क्षेत्रातील पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण या विभागामध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेले आहेत .

Mahapareshan Pune Bharti 2024

सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहे .त्या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असल्यामुळे सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहे.त्या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 31 ऑक्टोंबर 2024 पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आलेले आहे सदरील भरतीची प्रकाशित करण्यात आलेली जाहिरात अधिकृत पीडीएफ अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता वेबसाईट परीक्षा शुल्क याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

Mahapareshan Pune Bharti 2024 बद्दल सविस्तर माहिती…

  • महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड पुणे अंतर्गत या विभागामध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये शिकाऊ उमेदवार या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणाऱ्या आहेत.
  • आणि यासाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया देण्यात आलेले आहे सदरील भरती मध्ये एकूण 68 जागांसाठी ही भर प्रत्येक प्रक्रिया राबवली जाणार आहे .
  • सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवार अर्ज करू शकतात त्यामुळे तुम्हाला कुठेही लांब नोकरी ची गरज भासणार नाही .Mahapareshan Pune Bharti 2024
  • या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण पुणे विभागामध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये नोकरीचा संधी उपलब्ध करून दिल्या जातात .अर्ज लवकरात लवकर भरायचे आहेत
  • यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

भरतीचे नावमहापारेषण पुणे भरती 2024
पदाचे नावशिकाऊ उमेदवार
उपलब्ध पदसंख्या68 जागा
नोकरीचे ठिकाणपुणे
शैक्षणिक पात्रतापदाची आवश्यकतेनुसार
वयोमर्यादाअठरा ते तीस वर्ष
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक31 ऑक्टोबर 2024

Mahapareshan Pune Bharti 2024 वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रता किती आहे ?

  • महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ महापारेषण कंपनी लिमिटेड पुण्यात अंतर्गत असुर असलेल्या या भरतीमध्ये शिकाऊ उमेदवारी या पदासाठी 68 जागा रिक्त आहेत.Mahapareshan Pune Bharti 2024
  • सदरील भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही पदाची आवश्यकतेनुसार असणार आहे ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत त्यांनी मूळ जाहिरात पीडीएफ वाचा व आपल्या अर्ज सादर करावेत.अर्ज लवकरात लवकर भरायचे आहेत
  • या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण हे पुणे असणार आहे सदरील भरतीसाठी 18 ते 30 वय मर्यादा दिलेली आहे 18 वर्षाच्या आतील व 30 वर्षानंतर चे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार नाहीत.
  • म्हणून सर्व उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर भरायचे आहेत सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने आपल्यावरच स्वीकारले जाणार आहेत .
  • त्यामुळे अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 31 ऑक्टोंबर 2024 चे देण्यात आलेली आहे शिकाऊ उमेदवारी या पदासाठी 68 पदे रिक्त आहेत .Mahapareshan Pune Bharti 2024
  • शिकाऊ उमेदवारी या पदासाठी उमेदवारांनी इयत्ता 10 वी उत्तीर्ण ते गुणपत्रक व मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दोन वर्षाचा आयटीआय परीक्षा उत्तीर्ण केल्याचा सर्व सेमिस्टर चे एकत्रित गुण पूर्वक आधार कार्ड अपलोड करणे आवश्यक आहे.Mahapareshan Pune Bharti 2024

Mahapareshan Pune Bharti 2024 आवश्यक कागदपत्रे कोणती आहे ?

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिलियर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • एमएससीआयटी की व इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी !! यंत्र इंडिया लिमिटेड नागपुर अंतर्गत भरती सुरू

Mahapareshan Pune Bharti 2024 अर्ज कसा करावा ?

  • या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत .
  • या भरती करिता उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून सादर करावेत अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोंबर 2024 देण्यात आलेली आहे.
  • अधिक माहितीसाठी कृपया पीडीएफ जाहिरात वाचा व आपल्या अर्ज सादर करावेत सदरील भरतीसाठी फक्त ऑनलाइन पद्धतीने आपल्या अर्ज स्वीकारले जाणार आहेत.Mahapareshan Pune Bharti 2024
  • या भरतीसाठी सर्वप्रथम इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून अर्जामध्ये सर्व विचारलेली माहिती लिहायची आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया 31 ऑक्टोंबर 2024 पर्यंत असणार आहे .
  • सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवार यांनी आपल्या अर्ज करायचे आहेत अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी दिलेली अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करायचे आहेत.
  • अर्जात विचारलेले सर्व माहिती योग्य रित्या भरायचे आहे अपूर्ण असलेल्या अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शेवटी ऑफ साईट वर क्लिक करायचे आहे .
  • किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आहे आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधील असावा .
  • आणि त्यावर शक्यता तारीख देखील असावी मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ई-मेल द्वारे उमेदवारांना दिली जाणार आहे .
  • उमेदवारांची निवडी परीक्षेद्वारे केली जाणार असल्यामुळे परीक्षा शुल्क भरायचे आहे परीक्षा शुल्क भरल्यानंतर अर्ज सबमिट होणार आहेत .Mahapareshan Pune Bharti 2024
  • एकदा सबमिट झालेल्या अर्ज उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाहीत एकदा सबमिट करण्यापूर्वी व्यवस्थित रित्या आपले अर्ज तपासायचे आहेत व आपले अर्ज पाहायचे आहेत

पीडीएफ जाहिरातhttps://shorturl.at/forsH
अधिकृत वेबसाईटhttps://www.mahatransco.in/

भरतीसाठी अर्ज कसा करावा ?

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत .

भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहे ?

एमएससीआयटी की व इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास

Leave a Comment