Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 महिला व बालविकास विभाग व एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत मुख्य सेविका गट क संवर्गातील नमन निर्देशांकाच्या पोटातील एकूण 102 पदांच्या सरळसेवा भरती करिता फक्त पात्र महिला उमेदवारांकडून विभागाच्या या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पद्धतीने दिनांक 3 ऑक्टोबर 2024 ते 23 ऑक्टोंबर 2024 या कालावधीत अर्ज करण्यासाठी येत आहेत सदर पदांच्या भरती करिता महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर ऑनलाईन परीक्षा केंद्रात ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत .

सदरील रिक्त पद भरती प्रेयसी संबंधित सविस्तर जाहिरात व ऑनलाईन अर्ज भरण्याची बाबतीत सुविधा एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई या आयुक्तालयाचे या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत उमेदवारांनी संकेतस्थळावर संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज व परीक्षा शुल्क ग्राह्य धरण्यात येतील याची नोंद घ्यायची आहे इतर कोणत्याही प्रकारे सादर केलेल्या अर्ज व परीक्षा शुल्क ग्राह्य धरले जाणार नाही त्याचे उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे व आपले अर्ज करायचे आहेत.
Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 बद्दल सविस्तर माहिती…
- महिला व बालविकास विभाग व एकात्मिक बाल विकास सेवा योजना या भरतीमध्ये सरकार नोकरीच्या चांगल्या पगाराच्या शोधात तुम्ही असल्यास तुमचे शिक्षण दहावी पास अथवा भारत पास किंवा विविध क्षेत्रातून पदवीधर झाले.
- असल्यास तुमच्यासाठी महिला व बालविकास विभागांतर्गत सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेले आहेत सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत .
- विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहे त्या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असल्यामुळे सर्व पात्र इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपल्या अर्ज सबमिट करायचे आहे.Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024
- त्या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 23 ऑक्टोंबर 2024 पर्यंत उमेदवारांना अंतिम मुदत देण्यात आलेले आहे सदरील भरतीचे प्रकाशित करण्यात आलेले जाहिरात अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत .Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024
भरतीचे नाव | अंगणवाडी मुख्य सेविका भरती 2024 |
पदाचे नाव | मुख्य सेविका |
शैक्षणिक पात्रता | पदाची आवश्यकतेनुसार |
अर्ज शुल्क | शुल्क नाही |
वयोमर्यादा | 21 ते 30 वर्ष |
उपलब्ध पदसंख्या | 102 जागा |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक | २३ ऑक्टोबर 2024 |
Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 शैक्षणिक पात्रता व पदसंख्या किती आहे ?
- महिला व बालविकास विभाग व एकात्मिक बालविकास सेवा योजना यामध्ये मुख्य सेविका या पदासाठी सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.,Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024
- सदरील भरतीसाठी उमेदवारी 102 जागांसाठी अर्ज करू शकणार आहेत या भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता ही पदाची आवश्यकतेनुसार असणार आहे .
- मूळ जाहिरात वाचावी वापरायचे सादर करावे सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने आपल्या अर्ज करायचे आहेत ज्या उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत.
- त्यांनी लवकरात लवकर आपल्या अर्ज सादर करावेत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय मध्यवर्ती प्रशासकीय इमारत दुसरा मजला आकाशवाणी जवळ जळगांव या कार्यालयात उमेदवारांनी आपले अर्ज सादर करायचे आहेत .
- सदरील भरतीसाठी 23 ऑक्टोंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे सदरील भरतीसाठी विविध रिक्त पदे साठी भरती प्रक्रिया होणार आहे.Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024
- त्यामुळे ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहे त्यांनी लवकरात लवकर आपल्या अर्ज करायचे आहेत सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारायचे आहेत .
- ऑफलाइन पद्धतीने केलेले अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही त्याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे व आपल्या लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहे.Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024
नोकरीची सुवर्णसंधी !! बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरू
Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड
- रहिवासी दाखला
- डोमासाईल प्रमाणपत्र
- जातीचा दाखला
- शाळा सोडल्याचा दाखला
- नॉन क्रिमीलेअर
- एम एस सी आय टी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
या आवश्यक कागदपत्रांसोबत तुम्ही देखील या भरतीसाठी अर्ज करू शकता सदरील भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांचे 23 ऑक्टोबर 2024 पर्यंत उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत या भरतीसाठी दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवारांनी आपल्या अर्ज करायचे आहेत सदरील भरतीसाठी लवकरात लवकर उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत.
Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 अर्ज कसा करावा ?
- या भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आपल्या अर्ज करायचे आहेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी दिनांक 23 ऑक्टोंबर 2024 पर्यंत उमेदवारांना अंतिम मुदत देण्यात आलेल्या आहे.
- सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवारांनी आपल्या अर्ज करायचे आहेत अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेल्या पीडीएफ तपासायचे आहे .
- अर्जामध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती योग्यरीत्या भरायचे आहे अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य दिले जाणार नाहीत मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शो डेस्कटॉप साइटवर क्लिक करायचे आहे.
- किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आहे सदरील भरतीसाठी आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत.
- पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तरी सेंड मधील असावा आणि त्यावर शक्यतो तारीख देखील असावी मोबाईल नंबर व ईमेल आयडी चालू देखील असावा .Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024
- कारण पुढील सर्व माहिती एसएमएस ज्वारी किंवा एसएमएस द्वारे उमेदवारांना दिली जाणार आहे उमेदवार यांची निवड परीक्षा दारी केली जाणार असल्यामुळे परीक्षा शुल्क भरायचे आहे .
- परीक्षा शुल्क भरल्यानंतर अर्ज सबमिट होणार आहेत एकदा सबमिट झालेल्या अर्ज उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाही त्यामुळे एकदा सबमिट करण्यापूर्वी व्यवस्थित रित्या आपल्या तपासायचे आहेत.
पीडीएफ जाहिरात | https://shorturl.at/adCM8 |
महिला व बालविकास विभाग व एकात्मिक बालविकास सेवा भरतीसाठी अर्ज कसा करावा?
महिला व बालविकास विभाग व एकात्मिक बालविकास सेवा भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा .
महिला व बालविकास विभाग व एकात्मिक बालविकास सेवा भरतीसाठी अर्ज करण्यासाठीअंतिम दिनांक किती देण्यात आलेले आहे?
महिला व बालविकास विभाग व एकात्मिक बालविकास सेवा अर्ज करण्यासाठी 23 सप्टेंबर 2024 अंतिम मध्ये देण्यात आलेले आहे.