पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी !! महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत भरती सुरू : MPKV Rahuri Bharti 2024

MPKV Rahuri Bharti 2024 सरकार नोकरीच्या चांगल्या पगाराच्या शोधात तुम्ही असल्यास तुमचे शिक्षण दहावी पास 12 वी पास अथवा कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या विभागामध्ये सरकार नोकरीच्या संधी उपलब्ध सुवर्णसंधी उपलब्ध झालेले आहेत भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत विविध क्षेत्रातून पदवीधर झालेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.

 MPKV Rahuri Bharti 2024m

MPKV Rahuri Bharti 2024 बद्दल सविस्तर माहिती….

  • महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत विविध विभाग मध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये ज्युनियर रिसर्च फेलो फिल्ड असिस्टंट आणि डेटा ऑपरेटर या पदासाठी असणाऱ्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत .
  • आणि यासाठी संपूर्ण देशभरातून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया दिनांक 18 नोव्हेंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे .
  • या भरतीसाठी सर्व रिक्त जागा साठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना महात्मा फुले विद्यापीठ राहुरी विभागांतर्गत कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात.
  • आणि त्यामुळे तुम्हाला कुठे लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि सरकारी अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे . MPKV Rahuri Bharti 2024
  • यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

भरतीचे नावमहात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी भरती 2024
पदाचे नावजूनियर रिसर्च फेलो आणि फिल्ड असिस्टंट ऑपरेटर
शैक्षणिक पात्रतापदाच्या आवश्यकतेनुसार
उपलब्ध पदसंख्यातीन जागा
नोकरीचे ठिकाणराहुरी
भरती श्रेणीसरकारी नोकरी
अर्ज शुल्कशुल्क नाही
अर्ज करण्याची पद्धतऑफलाइन
अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक18 नोव्हेंबर 2024

MPKV Rahuri Bharti 2024 शैक्षणिक पात्रता व किती पदे रिक्त आहेत ?

  • महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत सुरू असलेल्या या भरतीमध्ये महात्मा कृषी विद्यापीठ विभागात नोकरी मिळणार आहे .MPKV Rahuri Bharti 2024
  • सदरील भरतीसाठी उमेदवारांना सरकार नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात त्यामुळे कुठेही लांब न नोकरीसाठी जाण्याची गरज नाही या भरतीसाठी उमेदवारांना 29 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
  • सदरील भरतीमध्ये ज्युनियर रिसर्च फेलो फील्ड असिस्टेंट डेट ऑपरेटर या पदासाठी असणारी ही भरती केली जाणार आहे या भरतीमध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना राहुरी अहिल्यानगर येथे नोकरी मिळणार आहे.
  • सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित क्षेत्रातून पदवीधर झालेला असावा तसेच सदरील भरती मध्ये ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
  • ऑनलाइन पद्धतीने केलेल्या अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नों भरतीसाठीद घ्यायची आहे व आपल्या अर्ज लवकरात लवकर सादर करायचे आहेत .
  • सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची साठी शुल्क आवश्यक नाहीत या भरतीमध्ये ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत त्यांच्यासाठी अर्ज करण्यासाठी 21 ते 38 वर्षे वयोगटातील उमेदवार पात्र असणार आहेत.
  • तसेच उमेदवारांना 15,000 ते 30,000 मासिक वेतन दिले जाणार असल्यामुळे आकर्षक वेतन श्रेणी असल्यामुळे उमेदवारी या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
  • या भरतीचा अर्ज करण्यासाठी 18 नोव्हेंबर 2024 पर्यंत उमेदवारांना अंतिम मदत देण्यात आलेले आहे सदरील भरतीसाठी 18 नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्ज करावा .MPKV Rahuri Bharti 2024
  • अंतिम दिनांक नंतर केलेला अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी व आपल्या अर्ज लवकरात लवकर सादर करावा.

MPKV Rahuri Bharti 2024 आवश्यक कागदपत्रे कोणते आहेत ?

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिलेयर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

सदरील भरतीसाठी वरील सर्व कागदपत्रे आवश्यक असणार आहेत ज्या उमेदवारांकडे या कागदपत्रांची अपूर्णता असेल त्या उमेदवारांना अर्ज करता येणार नाहीत जे उमेदवार या भरतीसाठी पात्र व इच्छुक आहेत त्या उमेदवारांनी वरील कागदपत्रांची पूर्तता करून या भरतीसाठी हजर राहावे सदरील भरतीसाठी ज्या उमेदवारांनी अर्जामध्ये लिहिलेली माहिती खोटी आढळल्यास कारवाई केली जाईल याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे व आपल्या अर्ज लवकरात लवकर सादर करायचे आहेत,

युनानी मेडिकल कॉलेज अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरू ; इथे करा अर्ज

MPKV Rahuri Bharti 2024 भरतीसाठी अर्ज कसा करावा ?

  • सदरील भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत अर्ज योग्यरीत्या भरलेला आणि स्वाक्षरी केलेला असावा.MPKV Rahuri Bharti 2024
  • या भरतीचा अर्ज करण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी आपला अर्ज व अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून दिनांक 18 नोव्हेंबर 2024 च्या आत मध्ये पाठवायचे आहेत .
  • अर्ज करत असताना उमेदवारांनी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडायचे आहेत इतर संबंधित दस्तऐवजांच्या संयुक्त हार्ड कॉपी म्हणजेच प्रिंट केलेल्या आणि पाठवलेला अर्ज वैद्य मानला जाणार आहे.
  • कृपया अर्ज करत असताना खालील नमूद केलेल्या पत्त्यावर किंवा लिफाफ्यावर असे नमूद करून शीर्षकाचा अर्ज पाठवणे आवश्यक असणार आहे . MPKV Rahuri Bharti 2024
  • अपूर्ण व चुकीची माहिती असलेले अर्ज बाद केले जाणारे असल्यामुळे उमेदवारांनी व्यवस्थितरित्या आपल्या तपासायचे आहेत राखीव प्रवर्गात येणाऱ्या उमेद यांनी अर्जासोबत संबंधित माहिती भरायचे आहे.
  • व संबंधित कागदपत्रे देखील जोडायचे आहेत फोटो जोडत असताना तो रिसेंट मधील असताना आणि त्यावेळी फोटोवर शक्यतो तारीख देखील असावी.MPKV Rahuri Bharti 2024
  • पुढील सर्व माहिती उमेदवारांना ईमेलद्वारे किंवा एसएमएस द्वारे कळविण्यात येणार आहे अंतिम मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही .
  • त्याची उमेदवारांना नोंद घ्यायची आहे आपल्यावरच्या लवकरात लवकर सादर करायचे आहे.

पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा

महात्मा फुले कृषी विद्यापीठ भरतीसाठीअर्ज कसा करावा?

महात्मा फुले कृषी विद्यापीठ भरतीसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ भरतीसाठी अंतिम दिनांक किती देण्यात आलेले आहे?

महात्मा फुले कृषी विद्यापीठ भरतीसाठी अंतिम दिनांक 18 नोव्हेंबर 2024 ही देण्यात आलेली आहे.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ भरतीसाठी किती पदे रिक्त आहेत ?

महात्मा फुले कृषी विद्यापीठ भरतीसाठी तीन पदरी रिक्त आहे.

Leave a Comment