MSRTC Pune Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ पुणे अंतर्गत प्रभारी ड्राफ्ट्समन लेखापाल स्कोर कीपर कनिष्ठ संगणक ऑपरेटर लिपिक टायपिस्ट इलेक्ट्रिशियन बिल्डिंग इन्स्पेक्टर प्लंबर लेसन सहाय्यक सुरक्षारक्षक कॉन्स्टेबल पदाचे एकूण 46 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे .अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑक्टोंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे .सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधात तुम्ही असल्यास तुमचे शिक्षण 10 वी पास 12 वी पास किंवा अथवा कोणते क्षेत्रातून पदवीधर झाल्या असल्यास तुमच्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभागांतर्गत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत .

सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहे विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहे. त्या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आले असल्यामुळे सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपल्या अर्ज सबमिट करायचे आहे. त्या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 16 ऑक्टोंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत उमेदवारांना देण्यात आलेली आहे. सदरील भरतीचे प्रकाशित करण्यात आलेली जाहिरात अधिकृत पीडीएफ अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता परीक्षा शुल्क याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.
MSRTC Pune Bharti 2024 बद्दल सविस्तर माहिती…
- महाराष्ट्र मार्ग राज्य परिवहन महामंडळ पुणे या विभागामध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये प्रभारी ड्राफ्ट्समन लेखापाल स्कोर की पर कनिष्ठ संगणक ऑपरेटर टायपिस्ट इलेक्ट्रिशन बिल्डिंग इन्स्पेक्टर सहाय्यक सुरक्षारक्षक कॉन्स्टेबल पदाचे एकूण 46 जागा या पदासाठी असणारे सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत .
- आणि यासाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे सदरील भरतीसाठी 46 जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत .
- या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्र राज्य मार्ग महामंडळ पुणे अंतर्गत नोकरीचे संधी उपलब्ध करून दिल्या जातात .MSRTC Pune Bharti 2024
- त्यामुळे तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि सरकारी अंतर्गत येणारे या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतन चेन देखील दिली जाणार आहे .
- यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती देखील आपण जाणून घेणार आहोत.
भरतीचे नाव | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ पुणे भरती 2024 |
उपलब्ध संख्या | 46 जागा |
शैक्षणिक पात्रता | पदाची आवश्यकतेनुसार |
नोकरीचे ठिकाण | पुणे |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक | 16 ऑक्टोबर 2024 |
MSRTC Pune Bharti 2024 शैक्षणिक पात्रता व अर्ज शुल्क किती आहेत ?
- MSRTC Pune Bharti 2024 अंतर्गत या भरतीसाठी प्रभारी. ड्राफ्ट्समन. लेखापाल स्कोर कीपर कनिष्ठ संगणक ऑपरेटर लिपिक टायपिस्ट एलेक्ट्रिशियन बिल्डिंग इन्स्पेक्टर प्लंबर मिशन सहाय्यक सुरक्षारक्षक कॉन्स्टेबल या पदाची असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत .त्यामुळे तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि सरकारी अंतर्गत येणारे या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतन चेन देखील दिली जाणार आहे .
- तसेच एकूण 46 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे जाऊ उमेदवारी करायचे आहेत त्यांना शैक्षणिक पात्रता ही पदाची आवश्यकतेनुसार असणार आहे.MSRTC Pune Bharti 2024
- ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत त्यांना पुणे हे नोकरीचे ठिकाण असणारे आहे ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहे त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत .
- अर्ज करण्यासाठी 16 ऑक्टोंबर 2024 ही अंतिम मुदत देण्यात आलेली आहे अंतिम मुदत नंतर केलेल्या अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घेऊन आपले अर्ज सादर करायचे आहेत.
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान नाशिक अंतर्गत भरती सुरू ; इथून करा अर्ज
MSRTC Pune Bharti 2024 आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/पॅन कार्ड
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शाळा सोडल्याचा दाखला
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमिलियर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- एम एस सी आय टी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
MSRTC Pune Bharti 2024 अर्ज कसा करावा ?
- सदरील भरतीसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे नमूद केलेल्या मुदतीनंतर प्राप्त झालेले अर्ज किंवा यांचा कोणत्याही प्रकारे विचार केला जाणार नाही .
- भारतामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज पात्र ठरविण्यात येतील अर्ज सोबत आवश्यक कागदपत्रांची प्रत जोडावी अर्ज 16 ऑक्टोंबर 2024 पूर्वी सादर करावा अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात वाचावी व आपल्या अर्ज सादर करावेत.
- या भरतीसाठी सर्व पात्र इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया 16 ऑक्टोंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे .
- सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवारांनी आपले अर्ज सादर करायचे आहेत अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासणीसाठी उमेदवारांनी दिलेल्या अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करायचे आहेत.
- अर्जामध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती योग्य रित्या भरायची आहे आणि अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शोल्डर टाइप साईट वर क्लिक करायचे आहे.
- किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आहे आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत .MSRTC Pune Bharti 2024
- पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधील असावा आणि त्यावर शक्यता तारीख असावी मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व एसएम माहिती एसएमएस द्वारे किंवा ईमेलद्वारे उमेदवारांना दिली जाणार आहे .MSRTC Pune Bharti 2024
- उमेदवारांनी निवड ही परीक्षा द्वारे केली जाणार असल्यामुळे परीक्षा शुल्क भरणे आवश्यक आहे एकदा सबमिट झाल्यावर जो उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाही.
- त्यामुळे एकदा सबमिट करण्यापूर्वी उमेदवारांनी आपले अर्ज व्यवस्थित रित्या तपासायचे आहेत आणि मग आपला अर्ज सादर करावा.MSRTC Pune Bharti 2024
पीडीएफ जाहिरात | https://shorturl.at/gfRW6 |
अधिकृत वेबसाईट | https://msrtc.maharashtra.gov.in/ |
video Credit : nokarikatta
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन पुणे भरतीसाठी अर्ज कसा करावा ?
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन पुणे भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन पुणे भरतीसाठी अंतिम मुदत किती देण्यात आली आहे ?
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन पुणे भरतीसाठी अंतिम मुदत 16 ऑक्टोंबर 2024 देण्यात आलेले आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन पुणे भरतीसाठी किती पदे रिक्त आहेत ?
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन पुणे भरतीसाठी 46 पदे रिक्त आहेत.