NHM Nandurbar Bharti 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान नंदुरबार अंतर्गत वैद्यकीय अधिकारी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापन लेखाधिकारी सहाय्यक मीटरचा पंचकर्म तंत्रज्ञान योग्य प्रशिक्षक फार्मसिस्ट लॅब तंत्रज्ञान स्कोर कीपर नोंदणी लिपिक आणि डीओ पदाच्या एकूण तीस रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणारे उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आहेत. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोंबर 2024 पर्यंत दिले आहे.

सरकारी नोकरीची आणि चांगल्या पगाराच्या शोधा तुम्ही असल्यास तुमचे शिक्षण बारावी पास अथवा विविध क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान नंदुरबार अंतर्गत या विभागामध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. सदर भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत .या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑफलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असल्यामुळे सर्व पात्र इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहे. त्या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 18 ऑक्टोंबर 2024 पर्यंत उमेदवारांना अंतिम मुदत देण्यात आलेली आहे सदरील भरतीसाठी प्रकाशित करण्यात आलेले जाहिरात अधिकृत पीडीएफ अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता वेबसाईट परीक्षा शुल्क मुदत सविस्तर माहिती याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.
NHM Nandurbar Bharti 2024 बद्दल सविस्तर माहिती …
- राष्ट्रीय आरोग्य अभियान नंदुरबार अंतर्गत सुरू असलेल्या या भरतीमध्ये वैद्यकीय अधिकारी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापन लेखाधिकारी सहाय्यक पंचकर्म तंत्रज्ञान योग्य प्रशिक्षक फार्मसी तंत्रज्ञान स्कोर कीपर या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहे .NHM Nandurbar Bharti 2024
- त्या पदासाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत .
- या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना नंदुरबार येथे आरोग्य अभियान नंदुरबार येथे अंतर्गत नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात .
- आणि त्यामुळे तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि सरकारी अंतर्गत येणाऱ्या या पदाला आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणारा आहे.NHM Nandurbar Bharti 2024
- त्यामुळे यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती आपण जाणून घेणार आहोत.
भरतीचे नाव | राष्ट्रीय आरोग्य अभियान नंदुरबार भरती 2024 |
उपलब्ध पदसंख्या : | 30 जागा |
शैक्षणिक पात्रता | पदाच्या आवश्यकतेनुसार |
नोकरीचे ठिकाण | नंदुरबार |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाइन |
अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक | 18 नोव्हेंबर 2024 |
NHM Nandurbar Bharti 2024 शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा किती देण्यात आलेली आहे ?
- राष्ट्रीय आरोग्य अभियान नंदुरबार भरती अंतर्गत वैद्यकीय अधिकारी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापन लेखाधिकारी सहाय्यक मेट्रो स्टाफ नर्स पंचकर्म तंत्रज्ञान योग प्रशिक्षक फार्मसिस्ट लॅब तंत्रज्ञान स्कोर कीपर नोंदणी की लिपिक आणि डी ई ओ पदाच्या एकूण 30 जागा रिक्त आहेत .NHM Nandurbar Bharti 2024
- ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत त्यांना शैक्षणिक पात्रता पदाची आवश्यकतेनुसार असणार आहे .
- अधिक माहितीसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात पीडीएफ आपल्या अर्ज सादर करावेत सदरील भरतीसाठी नंदुरबार हे नोकरीचे ठिकाण असणार आहे.NHM Nandurbar Bharti 2024
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 38 वर्ष वयोमर्यादा देण्यात आलेले आहे .
- तसेच मागासवर्गीय उमेदवारांसाठी 43 वर्षे आपले अर्ज सादर करायचे आहेत अर्ज प्रक्रियेत सामील व्हायचे आहे.
NHM Nandurbar Bharti 2024 कोणत्या पदासाठी किती पदे रिक्त आहेत ?
- राष्ट्रीय आरोग्य अभियान नंदुरबार भरती अंतर्गत येणाऱ्या वैद्यकीय अधिकारी या पदासाठी सात पदे रिक्त आहेत.
- जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापन या पदासाठी एक पद रिक्त आहे लेखाधिकारी या पदासाठी एक पद रिक्त आहे .
- सहाय्यक मेट्रो या पदासाठी एक पद रिक्त आहे स्थापना वर्ष या पदासाठी आठ पदे रिक्त आहेत.
- पंचकर्म तंत्रज्ञान या पदासाठी दोन पदे रिक्त आहेत योग प्रशिक्षक या पदासाठी एक पद रिक्त आहे .
- फार्मसिस्ट या पदासाठी तीन पदे रिक्त आहे लॅब तंत्रज्ञान या पदासाठी दोन पदे रिक्त आहेत.
- स्टोर कीपर या पदासाठी दोन पदे रिक्त आहेत नोंदणी लिपिक या पदासाठी एक पद रिक्त आहे.
- डीओ या पदासाठी एक पद रिक्त आहे सदरील भरतीसाठी आकर्षक व्यक्तींचे श्रेणी देखील दिली जाणार आहे त्यामुळे लवकरात लवकर उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत.NHM Nandurbar Bharti 2024
NHM Nandurbar Bharti 2024 आवश्यक कागदपत्रे कोणती आहे ?
- पासपोर्ट साईज फोटो
- पासपोर्ट/ आधार कार्ड/ मतदान कार्ड
- रहिवासी दाखला
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमिलेयर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरू ; असा करा अर्ज
NHM Nandurbar Bharti 2024 अर्ज कसा करावा ?
- सदरील भरतीसाठी सर्व पात्र इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपला अर्ज करायचा आहे.
- ऑफलाइन पद्धतीने अर्ज योग्य रित्या भरलेला आणि स्वाक्षरी केलेला असावा.
- या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी आपले अर्ज व अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून 18 ऑक्टोंबर 2024 च्या आत मध्ये पाठवायचे आहेत.
- अर्ज करत असताना तो उमेदवारांनी अर्ज सोबत सर्व आवश्यक कागदपत्रे देखील जोडायचे आहेत.
- इतर संबंधित दस्तऐवजांच्या सलग ते हार्ड कॉपी म्हणजेच प्रिंट केलेला आणि पाठवलेला अर्ज वैद्य मानला जाणार आहे .
- कृपया अर्ज करत असताना खालील नमूद केलेल्या पत्त्यावर किंवा त्यावर अर्ज नमूद करून शीर्षकासह अर्ज पाठवणे आवश्यक असणार आहे .
- अपूर्ण व चुकीची माहिती असलेल्या केले जाणारे असल्यामुळे उमेदवारांनी व्यवस्थित रित्या आपले अर्ज तपासून पाहायचे आहेत .NHM Nandurbar Bharti 2024
- राखीव प्रवर्गात येणाऱ्या उमेदवारांनी अर्जासोबत संबंधित माहिती भरायची आहे व संबंधित अर्ज कागदपत्रे देखील जोडायचे आहेत .
- फोटो जोडत असताना तो रिसेंट मधील असावा आणि फोटोवर शक्यतो तारीख देखील असावी.
- पुढील सर्व माहिती उमेदवारांना ईमेलद्वारे किंवा एसएमएस द्वारे कळविण्यात येणार आहे अंतिम मुदत संपल्यानंतर केलेल्या अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही.
- त याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे व आपल्यावर जर लवकरात लवकर सादर करायचे आहेत या भरती करिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावी उमेदवार वर दिलेल्या पत्त्यावर अर्ज करू शकतात .
- अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 18 ऑक्टोंबर 2024 असणार आहे देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात वाचावी.
पीडीएफ जाहिरात | https://shorturl.at/RUFEv |
अधिकृत वेबसाईट | http://zpndbr.in/ |
राष्ट्रीय आरोग्य आणि अभियान नंदुरबार भरतीसाठी अर्ज कसा करावा?
राष्ट्रीय आरोग्य आणि अभियान नंदुरबार भरतीसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
राष्ट्रीय आरोग्य आणि अभियान नंदुरबार भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक किती आहे?
राष्ट्रीय आरोग्य आणि अभियान नंदुरबार भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक 18 ऑक्टोंबर 2024 देण्यात आलेले आहे.