NIV Pune Bharti 2024 : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरलॉजी पुणे अंतर्गत ट्रेड शिकाऊ पदाच्या एकूण 31 जागा भरण्यासाठी पदा नुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सदरील भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज ऑनलाईन पद्धतीने ई-मेलद्वारे करायचा आहे ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहे त्यांनी लवकरात लवकर आपल्या अर्ज सादर करावेत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरलॉजी पुणे अंतर्गत होणाऱ्या भरतीमध्ये 30 ऑक्टोंबर 2024 पर्यंत उमेदवारांना अंतिम मध्ये देण्यात आलेली आहे .सदरील भरतीसाठी जर तुमचे शिक्षण दहावी पास 12 वी पास होतो विविध क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरलॉजी या भरतीमध्ये उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत .असाल किंवा पदवीधर असाल तर पुण्यामध्ये तुमच्या सुवर्णसंधी आहे.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरलॉजी पुणे अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे .या भरतीमध्ये ट्रेड अप्रेंटिस पदाच्या 31 जागा भरण्यात येणार आहेत या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन ई-मेलद्वारे करायचा आहे अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 30 ऑक्टोंबर 2024 आहे नुकतीच याबाबत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरलॉजी कडून अधिसूचना जाहीर करण्यात आलेल्या आहेत .या पदासाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून पुण्यात काम करायचे सुवर्णसंधी तुम्हाला मिळणार आहे. तेव्हा या भरतीमध्ये तील ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहे त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावेत सदरील भरतीसाठी पदे पात्रता वेतन याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहूया.
NIV Pune Bharti 2024 कोणत्या पदासाठी किती पदे रिक्त आहेत ?
- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरलॉजी या पदासाठी ज्या उमेदवारांची निवड केली जाणार आहे त्यांना पुणे हे नोकरीचे ठिकाण असणार आहे सदरील भरतीसाठी उमेदवारांना 18 ते 28 वर्षे वयोमर्यादा देण्यात आलेले आहे .
- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरलॉजी पुणे भरती 2024 मधील पदे आणि पदसंख्या उमेदवारांना रेडा प्रिंटिंग या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे .NIV Pune Bharti 2024
- एकूण 31 जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत आठ जागांची भरती करण्यात येणार आहे प्लंबर विभागात दोन जागांची भरती करण्यात येणार आहे .
- मेकॅनिक या विभागात दोन जागांची भरती करण्यात येणार आहे प्रोग्रामिंग आणि सिस्टीम असिस्टंट या विभागात 13 जागांची भरती करण्यात येणार आहे कॉर्पोरेटर या विभागात दोन जागांची भरती केली जाणार आहे.
- लातूर येथे या विभागात दोन जागा मेकॅनिक मोटर या विभागात दोन जागांची भरती करण्यात येणार आहे कन्फर्मेशन आणि कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टीम मॅनेजमेंट या विभागात दोन जागांची भरती करण्यात येणार आहे.
- अशा विविध पदांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे तुम्ही देखील या भरतीमध्ये चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर या भरतीमध्ये अर्ज करू शकता.
भरतीचे नाव | नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरलॉजी पुणे भरती 2024 |
पदाचे नाव | ट्रेड शिकाऊ |
उपलब्ध पदसंख्या | 31 जागा |
शैक्षणिक पात्रता | पदाची आवश्यकतेनुसार |
वयोमर्यादा | 18 ते 28 वर्ष |
नोकरीचे ठिकाण | पुणे |
अर्ज शुल्क | शुल्क नाही |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक | 30 ऑक्टोबर 2024 |
NIV Pune Bharti 2024 उमेदवारांना अर्ज करण्यासाठी अटी कोणत्या देण्यात आलेली आहे ?
- केवळ आयटीआय उत्तीर्ण झालेले विद्यार्थी ज्यांनी याआधी अप्रेंटिस पदावर काम केलेले नाही असे प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेण्यास पात्र आहेत .NIV Pune Bharti 2024
- सदरील भरतीसाठी नॅशनल इन्स्टिट्यूट व्हायरल किंवा भारत सरकारच्या कोणत्या विभागात उमेदवाराला कायमस्वरूपी नियुक्तीसाठी वापर देण्यात येणार नाही .
- एका वर्षाचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतरच आवश्यक प्रमाणपत्र दिले जाईल इच्छुक पात्र उमेदवारांनी अर्जाच्या हार्ड कॉपी पाठवू नयेत . सदरील भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे असतील तरच उमेदवार अर्ज करू शकतील
- केवळ निवडलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल मुलाखतीची तारीख उमेदवारांना त्यांच्या नोंदणीकृत ईमेल आयडी द्वारे कळविण्यात येतील.NIV Pune Bharti 2024
- मुलाखतीच्या वेळी उमेदवारांनी सर्व मूळ प्रमाणपत्र प्रशस्तिपत्रे फोटो आयडिया सादर कराव्यात पदाचे नाव आणि यासाठी भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत .
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येतील शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावेत 30 ऑक्टोबर 2024 अंतिम देण्यात आलेले आहे.NIV Pune Bharti 2024
NIV Pune Bharti 2024 कागदपत्रे कोणती आहे ?
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शाळा सोडल्याचा दाखला
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमिलेयर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत भरपूर पदांसाठी भरती सुरू ; इथे करा अर्ज
NIV Pune Bharti 2024 अर्ज कसा करावा ?
- सदरील भरतीसाठी सर्वप्रथम इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया 30 ऑक्टोंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे.
- सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेली पीडीएफ जाहिरात तपासून आपले अर्ज करावेत .
- अर्जामध्ये विचारण्यात आलेले सर्व माहिती योग्यरीत्या भरायचे आहे अपूर्ण व चुकीचा असलेला अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शो डेस्कटॉप साईट वर क्लिक करायचे आहे .
- किंवा मोबाईल वरून लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आहे आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहे पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधील असावा .
- आणि त्यावर शक्यतो तारीख देखील असावे मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ईमेल द्वारे उमेदवारांना दिली जाणार आहे .NIV Pune Bharti 2024
- एकदा सबमिट झालेले अर्ज उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाही उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे व आपल्यावर लवकरात लवकर सादर करायचे आहेत.NIV Pune Bharti 2024
पीडीएफ जाहिरात | https://drive.google.com/file/d/1TnOA_kolGOrJG10tJElyi1H7h5-F8cWe/view |
अधिकृत वेबसाईट | https://niv.icmr.org.in/ |
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरलॉजी भरतीसाठी अर्ज कसा करावा ?
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरलॉजी भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरलॉजी भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक किती देण्यात आलेले आहे ?
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरलॉजी भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक 30 ऑक्टोबर 2024 ही देण्यात आलेले आहे.