Panji Mahanagarpalika bharti 2024 : पणजी महानगरपालिका अंतर्गत समन्वयक पदाची रिक्त जागा एक भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखती करिता हजर राहावे मुलाखतीची तारीख 16 ऑक्टोंबर 2024 पर्यंत उमेदवारांसाठी देण्यात आलेले आहे. सरकारी नोकरीची आणि चांगल्या पगाराच्या शोधात तुम्ही असेल तर तुमचे शिक्षण 12 वी पास अथवा विविध क्षेत्रातील पदवीधर झाले असल्यास पणजी महानगरपालिका या विभागामध्ये सरकार नोकरीचे सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहे त्या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑफलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असल्यामुळे सर्व पात्र इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपल्या अर्ज सबमिट करायचे आहे त्या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 16 ऑक्टोंबर 2024 पर्यंत उमेदवारांना मदत देण्यात आलेले आहे .सदरील भरतीचे प्रकाशित करण्यात आलेल्या अधिकृत जाहिरात अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता वेबसाईट परीक्षा शुल्क मुदत याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.
Panji Mahanagarpalika bharti 2024 बद्दल सविस्तर माहिती …
- पणजी महानगरपालिका अंतर्गत सुरू असलेल्या या भरतीमध्ये समन्वयक पदाच्या असणारे सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.Panji Mahanagarpalika bharti 2024
- आणि यासाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवार म्हणून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे .
- सदरील भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पणजी महानगरपालिका अंतर्गत नोकरीची संधी उपलब्ध करून दिल्या जातात .Panji Mahanagarpalika bharti 2024
- आणि त्यामुळे तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि सरकारी अंतर्गत येणारे या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिले जाणार आहे .
- यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती आपण जाणून घेणार आहोत. Panji Mahanagarpalika bharti 2024
भरतीचे नाव | पणजी महानगरपालिका भरती 2024 |
पदाचे नाव | समन्वयक |
उपलब्ध पदसंख्या | एक जागा |
शैक्षणिक पात्रता | पदाच्या आवश्यकतेनुसार |
वयोमर्यादा | 18 ते 45 वर्ष |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाइन |
अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक | 16 ऑक्टोबर 2024 |
Panji Mahanagarpalika bharti 2024 शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा किती देण्यात आलेली आहे ?
- Panji Mahanagarpalika bharti 2024 पणजी महानगरपालिका अंतर्गत सुरू असलेल्या या भरतीमध्ये समन्वयक या पदासाठी एक जागा रिक्त आहे.
- सदरील भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही पदाची आवश्यकतेनुसार असणार आहे ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहे त्यांनी ऑफलाईन पद्धतीने आपले अर्ज करावेत .
- सदरील भरतीसाठी ज्या उमेदवारांची निवड प्रक्रियेच्या भरतीमध्ये होईल त्या उमेदवारांना पणजी गोवा येथे नोकरीचे ठिकाण असणार आहे .Panji Mahanagarpalika bharti 2024
- सदरील भरतीसाठी 18 ते 45 वर्षे वयोमर्यादा देण्यात आलेली आहे ज्या उमेदवारांचे वय 18 वर्षाच्या आतील आहे असे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पात्र असणार नाहीत .
- आणि 45 वर्षानंतर चे उमेदवार देखील या भरतीसाठी अर्ज करू शकणार नाहीत त्यामुळे 18 ते 45 वर्षे दरम्यानच्या उमेदवारांनी आपले अर्ज करावेत.
- सदरील भरतीसाठी उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे केली जाणार आहे ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहे.
- त्यांनी पणजी महानगरपालिका कार्यालयात मध्ये जाऊन ऑफलाईन पद्धतीने आपल्या अर्ज करायचे आहेत व या भरती प्रक्रियेमध्ये सामील व्हायचे आहे .Panji Mahanagarpalika bharti 2024
- समन्वयक भरतीसाठी एक पद रिक्त आहे अर्ज करायचे आहे त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज करावेत .
- कोणत्याही शाखेतील पदवीधर शासकीय कामात निपुण असावी संगणक ज्ञान आणि मराठीचे ज्ञान असावे अशा उमेदवारांना या भरतीमध्ये प्राधान्य देण्यात येईल .
- म्हणून ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत त्यांनी अर्ज करावेत सदरील भरतीसाठी वेतन श्रेणी ही 40,000 देण्यात येणार आहे . उमेदवारांची निवड ही ऑफलाईन पद्धतीने केली जाणार आहे त्यामुळे उमेदवारांना जे चांगल्या असतील त्यांनी आवश्यक कागदपत्रे जमा करून भरतीसाठी अर्ज करावा.Panji Mahanagarpalika bharti 2024
- आकर्षक वेतन श्रेणी असल्यामुळे तुम्ही देखील या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करू शकता.,
Panji Mahanagarpalika bharti 2024 कागदपत्रे कोणती आहेत कागदपत्र?
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शैक्षणिक कागदपत्रे
- जातीचा दाखला
- डोमासाईल प्रमाणपत्र
- रहिवासी दाखला
- शाळा सोडल्याचा दाखला
- एमएससीआयटी की व इतर प्रमाणपत्र असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
Panji Mahanagarpalika bharti 2024 अर्ज कसा करावा ?
- Panji Mahanagarpalika bharti 2024 याकरिता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहावे.Panji Mahanagarpalika bharti 2024
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्राचा मुलाखतीकरिता हजर राहावे वरील पदाकरिता मुलाखत 16 ऑक्टोंबर 2024 रोजी घेण्यात येणार आहे .
- अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात पीडीएफ वाचावी सदरील भरतीसाठी सर्व पात्र इच्छुक उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत .
- अर्ज योगिता भरलेला आणि स्वाक्षरी केलेला असावा या भरतीचा अर्ज करण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी आपले अर्ज भरण्यासाठी कागदपत्रे जोडून दिनांक 16 ऑक्टोंबर 2024 च्या आत मध्ये पाठवायचे आहेत .
- अर्ज करत असताना उमेदवारांनी अर्ज सोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडायचे आहेत इतर संबंधित दस्तऐवज यांच्यासह सलग ते सह हार्ड कॉपी म्हणजेच प्रिंट केलेला आणि पाठवलेला अर्ज वैद्य मानला जाणार आहे .
- कृपया अर्ज करत असताना खालील नमूद केलेल्या पत्त्यावर लिफाफ्यावर असे नमूद करून शीर्षकाचा अर्ज पाठवणे आवश्यक आहे.
- अपूर्ण व चुकीची माहिती असलेल्या केली जाणार असल्यामुळे उमेदवारांनी व्यवस्थित रित्या आपल्यावरती तपासून पाहायचे आहेत .Panji Mahanagarpalika bharti 2024
- राखीव प्रवर्गात येणाऱ्या उमेदवारांनी अर्ज सोबत संबंधित माहिती भरायची आहे व संबंधित सर्व कागदपत्रे देखील जोडायचे आहेत.
- फोटो जोडत असताना तो रिसेंट मधील असावा आणि फोटोवर शक्यतो तारीख देखील असावी पुढील सर्व माहिती उमेदवारांना ईमेलद्वारे किंवा एसएमएस द्वारे कळविण्यात येणार आहे .
- अंतिम मुदत संपल्यानंतर केलेल्या अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे वाटल्यावर सादर करायचे आहेत.
पीडीएफ जाहिरात | https://shorturl.at/ftGJR |
अधिकृत वेबसाईट | https://ccpgoa.com/ |
चंद्रपूर जिल्हा बँकेत 358 लिपिक व शिपाई पदांची मेगा भरती
पणजी महानगरपालिका भरतीसाठी अर्ज कसा करावा?
पणजी महानगरपालिका भरतीसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
पणजी महानगरपालिका भरतीसाठी अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा किती देण्यात आलेली आहे?
पणजी महानगरपालिका भरतीसाठी अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा 18 ते 45 वर्षे दरम्यान दिलेली आहे.
पणजी महानगरपालिका भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक किती देण्यात आलेले आहे ?
पणजी महानगरपालिका भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक 16 सप्टेंबर 2024 ही देण्यात आलेली आहे.