पिंपळगाव मर्चंट सहकारी बँक नाशिक अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरू ; इथे करा अर्ज : Pimpalgaon Merchants bank Nashik Bharti 2024

Pimpalgaon Merchants bank Nashik Bharti 2024 : पिंपळगाव मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक नाशिक नाशिक अंतर्गत मार्केटिंग ऑफिसर पदांच्या एकूण 15 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे तर ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 सप्टेंबर 2024 चे आहे .सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधा तुम्ही असाल तर तुमचे शिक्षण 10वी पास 12वी पास अथवा विविध क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी पिंपळगाव मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक अंतर्गत या विभागामध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेले आहेत.

Pimpalgaon Merchants bank Nashik Bharti 2024

सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असल्यामुळे सर्व पात्र इच्छुक उमेदवारांनी अंतिम मध्ये संपन्न आधी आपल्या अर्ज सबमिट करायचे आहे. त्या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 29 सप्टेंबर 2024 ही देण्यात आलेली आहे .उमेदवारांना तसेच सदरील भरतीचे प्रकाशित करण्यात आलेले जाहिरात अधिकृत वेबसाईट अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता वेबसाईट परीक्षा शुल्क मुदत याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

Pimpalgaon Merchants bank Nashik Bharti 2024 बद्दल सविस्तर माहिती…

  • पिंपळगाव मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक नाशिक या विभागामध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये मार्केटिंग ऑफिसर पदाच्या एकूण 15 रिक्त जागा असणाऱ्या पदानुसार पात्र असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत .
  • यासाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे सदरील भरती मध्ये एकूण 15 जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत .Pimpalgaon Merchants bank Nashik Bharti 2024
  • म्हणजेच 15 जागा रिक्त आहेत या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पिंपळगाव मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक नाशिक अंतर्गत या विभागामध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात .
  • आणि त्यामुळे तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि सरकारी अंतर्गत येणारे या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे .Pimpalgaon Merchants bank Nashik Bharti 2024
  • यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

भरतीचे नावपिंपळगाव मर्चंट को-ऑपरेटिव बँक नाशिक भरती 2024
पदाचे नावमार्केटिंग ऑफिसर
उपलब्ध पदे संख्या15 जागा
शैक्षणिक पात्रतापदाची आवश्यकतेनुसार
नोकरीचे ठिकाणनाशिक
अर्ज करण्याची पद्धतऑफलाइन
अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक29 ऑक्टोबर 2024

Pimpalgaon Merchants bank Nashik Bharti 2024 शैक्षणिक पात्रता व नोकरीचे ठिकाण कुठे आहे

  • पिंपळगाव मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक नाशिक या विभागामध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये मार्केटिंग ऑफिसर या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत .Pimpalgaon Merchants bank Nashik Bharti 2024
  • सदरील भरतीसाठी 15 पदे रिक्त असणार आहेत म्हणजेच उमेदवार 15 जागेसाठी अर्ज करू शकणार आहेत सदरील भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदाची आवश्यकतेनुसार असणार आहे.
  • ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत त्यांनी मूळ जाहिरात पीडीएफ वाचावी व आपल्यावर सादर करावेत सदरील भरतीसाठी उमेदवारांना नाशिक हे नोकरीचे ठिकाण असणार आ.
  • त्यामुळे तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही या भरतीमध्ये उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.Pimpalgaon Merchants bank Nashik Bharti 2024
  • ज्यामुळे लवकरात लवकर आपला अर्ज करावा पिंपळगाव मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक प्रशासकीय कार्यालय धनश्री बँक स्ट्रोक पिंक पिंपळगाव बसवंत तालुका निफाड जिल्हा नाशिक या पत्त्यावर जाऊन उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत त्यांनी लवकरात लवकर आपल्या अर्ज करावे
  • सदरील भरतीसाठी 29 ऑक्टोबर 2024 चे अंतिम मुदत देण्यात आलेले आहे अंतिम मध्ये नंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे व आपले अर्ज लवकरात लवकर सादर करायचे आहेत. आवश्यक कागदपत्रांची माहिती देखील आपण या पुढे जाऊन घेणार आहोत.

Pimpalgaon Merchants bank Nashik Bharti 2024 आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड
  • जातीचा दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • नॉन क्रिमिलियर
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • एम एस सी आय टी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

माजी सैनिक कर्मचारी योगदान योजना पुणे अंतर्गत भरती सुरू ; इथून करा अर्ज 

Pimpalgaon Merchants bank Nashik Bharti 2024 अर्ज कसा करावा ?

  • वरील पदाकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्यासाठीखाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा अर्ज करण्याची साठी ऑफलाइन पद्धतीने दिलेली आहे .
  • अर्ज करण्यासाठी 29 ऑक्टोबर 2024 ही अंतिम मध्ये देण्यात आलेली आहे अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येतील दिलेल्या तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • अधिक माहितीसाठी भारत वाचावं सादर करावेत सदरील भरतीसाठी सर्वप्रथम इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत अर्ज योग्य रित्या भरलेला आणि स्वाक्षरी केलेला असावा.
  • या भरतीचा अर्ज करण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी आपला अर्ज व अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून दिनांक 29 ऑक्टोबर 2024 च्या आत मध्ये पाठवायचे आहेत .Pimpalgaon Merchants bank Nashik Bharti 2024
  • अर्ज करत असताना उमेदवारांनी अर्ज सोबत सर्व आवश्यक कागदपत्र जोडायचे आहेत इतर संबंधित दस्तऐवजांच्या आणि पाठवलेला अर्ज वैद्य मांडला जाणार आहे .
  • कृपया अर्ज करत असताना खालील नमूद केलेल्या पत्त्यावर किंवा लिफाफ्यावर असे नमूद करून शीर्षकासह अर्ज पाठवणे आवश्यक असणार आहे .Pimpalgaon Merchants bank Nashik Bharti 2024
  • अपूर्ण व चुकीची माहिती असलेले केले जाणार असल्यामुळे उमेदवारांनी व्यवस्थित रित्या आपल्या अर्ज तपासून पाहायचे आहेत राखीव प्रवर्गात येणाऱ्या उमेदवारांनी अर्ज सोबत संबंधित माहिती भरायची आहे.
  • व संबंधित सर्व कागदपत्रे देखील जोडायचे आहे फोटो जोडत असतानाच रिसेंट मधील असावा आणि फोटोवर शक्यतो तारीख देखील असावी पुढील सर्व माहिती उमेदवारांना ईमेलद्वारे किंवा एसएमएस द्वारे कळविण्यात येणार आहे .
  • आणि ते मुदत संपल्यानंतर केलेल्या अर्ज ग्राह्य धरला जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे व आपले अर्ज लवकरात लवकर सादर करायचे आहेत.Pimpalgaon Merchants bank Nashik Bharti 2024

पीडीएफ जाहिरातhttps://tinyurl.com/mpzsh52a
अधिकृत वेबसाईटhttps://pimcobnk.com/

पिंपळगाव मर्चंट सहकारी बँक नाशिक भरतीसाठी अर्ज कसा करावा ?

पिंपळगाव मर्चंट सहकारी बँक नाशिक भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा.

पिंपळगाव मर्चंट सहकारी बँक नाशिक भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक किती आहे ?

पिंपळगाव मर्चंट सहकारी बँक नाशिक भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक 29 ऑक्टोबर 2024 आहे.

Leave a Comment