Rail Vikas Nigam Limited Bharti 2024 रेल विकास निगम लिमिटेड अंतर्गत महाव्यवस्थापक सिविल डिझाईन पदाची एक रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून मागून एक अर्ज मागवण्यात येत आहेत सदरील भरतीसाठी अर्ज ऑफलाईन किंवा ऑनलाइन या दोन्ही पद्धतीने सुविधा उपलब्ध करून दिल्यास गेलेले आहेत अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे सरकारी नोकरीच्या चांगल्या पगाराच्या शोधात तुम्ही असल्यास तुमचे शिक्षण दहावी पास 12 वी पास अथवा विविध क्षेत्रातील पदवीधर चालले असल्यास तुमच्यासाठी रेल्वे विकास निगम लिमिटेड लिमिटेड या विभागामध्ये सरकार नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत .

सदरील भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आले असल्यामुळे सर्वप्रथम सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर सादर करायचे आहेत तसेच या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत उमेदवारांना अंतिम मुदत देण्यात आलेली आहे सदरील भरतीसाठी प्रकाशित करण्यात आलेल्या अधिकृत जाहिरात अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता वेबसाईट परिषद याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.
Rail Vikas Nigam Limited Bharti 2024 बद्दल सविस्तर माहिती…..
- रेल विकास निगम लिमिटेड अंतर्गत सुरू असलेल्या या भरतीमध्ये महाव्यवस्थापक सिविल डिझाईन पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- आणि यासाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया दिनांक 15 नोव्हेंबर पर्यंत सुरू असणार आहे .
- यासाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असल्यामुळे उमेदवार लवकरात आपल्या अर्ज सादर करावेत .Rail Vikas Nigam Limited Bharti 2024
- या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना रेल्वे विकास निगम लिमिटेड अंतर्गत सुरू असलेल्या या भरतीमध्ये कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात .
- आणि त्यामुळे तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि सरकारी अंतर्गत येणारे या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार असल्यामुळे यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती आपण जाणून घेणार आहोत.
भरतीचे नाव | रेल विकास निगम लिमिटेड भरती 2024 |
पदाचे नाव | महाव्यवस्थापक |
उपलब्ध पदसंख्या | एक जागा |
शैक्षणिक पात्रता | पदाची आवश्यकतेनुसार |
नोकरीची ठिकाण | नवी दिल्ली |
वयोमर्यादा | 58 वर्ष |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक | 15 नोव्हेंबर 2024 |
Rail Vikas Nigam Limited Bharti 2024 शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा किती आहे ?
- रेल विकास निगम लिमिटेड अंतर्गत महाव्यवस्थापक सिविल डिझाईन या पदासाठी असणाऱ्या रिक्त आहेत सदरील भरतीसाठी उमेदवार एक जागेसाठी अर्ज करू शकणार आहेत .
- म्हणजेच एका जागेसाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया केली जाणार आहे सदर भरतीसाठी शैक्षणिक पात्रता आवश्यकतेनुसार असणार आहे ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहे .
- त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावे सदरील भरतीसाठी ज्या उमेदवारांना माहिती जाणून घ्यायचे आहे त्यांनी पीडीएफ वाचून आपल्या अर्ज सादर करावेत.
- ज्या उमेदवारांची निवड प्रक्रिया या भरतीमध्ये होईल त्या उमेदवारांना नोकरीचे ठिकाण नवी दिल्ली हे असणार आहे सदरील भरतीसाठी 58 वर्षे पदाची किती आहे असणार आहे .
- 58 वर्षानंतर चे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार नाही सदरील भरतीसाठी ऑफलाइन आणि ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिल्या गेलेल्या आहेत .
- त्यामुळे उमेदवार दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतात या भरतीसाठी 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत उमेदवारांना अंतिम दिनांक देण्यात आलेली आहे सदरील भरतीसाठी 280000 पर्यंत वेतन श्रेणी दिली जाणार आहे.
Rail Vikas Nigam Limited Bharti 2024 आवश्यक कागदपत्रे कोणती आहे ?
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड
- रहिवासी दाखला
- शाळा सोडल्याचा दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- नॉन क्रिमिलियर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
युनानी मेडिकल कॉलेज अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरू ; इथे करा अर्ज
Rail Vikas Nigam Limited Bharti 2024 अर्ज कसा करावा ?
- या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन किंवा ऑनलाइन दोन्ही पद्धतीने करायचा आहे अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येतील.Rail Vikas Nigam Limited Bharti 2024
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची प्रत जोडावी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2024 आहे नंतर आलेल्या किंवा प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार जागा अधिक माहितीसाठी सर्व पात्र इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज पीडीएफ जाहिरात वाचून करावेत.
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत.
- अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेल्या अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपल्या अर्ज करायचे आहेत . Rail Vikas Nigam Limited Bharti 2024
- अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेल्या अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करायचे आहेत .
- अर्जामध्ये विचारण्यात आलेले सर्व माहिती योग्य रित्या भरायची आहे अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरली जाणार नाहीत .
- मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांन 2024 डेस्कटॉप साईट वर क्लिक करायचे आहे .Rail Vikas Nigam Limited Bharti 2024
- किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आहे आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत .Rail Vikas Nigam Limited Bharti 2024
- पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधील असावा आणि त्यावर शक्यतो तारीख देखील असावी मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा. Rail Vikas Nigam Limited Bharti 2024
- कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ईमेलद्वारे उमेदवारांना दिली जाणार आहे उमेदवारांची निवड ही परीक्षा द्वारे केली जाणार असल्यामुळे परीक्षा शुल्क भरायचे आहे परीक्षा शुल्क भरल्यानंतर अर्ज सबमिट होणार आहेत.
पीडीएफ जाहिरात | https://shorturl.at/iQuCj |
अधिकृत वेबसाईट | https://rvnl.org/ |
रेल विकास निगम लिमिटेड भरतीसाठी अर्ज कसा करावा?
रेल विकास निगम लिमिटेड भरतीसाठी भरतीसाठी अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाइन दोन्ही पद्धतीने करायचा आहे.
रेल विकास निगम लिमिटेड भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक किती देण्यात आलेले आहे?
रेल विकास निगम लिमिटेड भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक 15 नोव्हेंबर 2024 देण्यात आलेले आहे.
रेल विकास निगम लिमिटेड भरतीसाठी वयोमर्यादा किती देण्यात आलेले आहे?
रेल विकास निगम लिमिटेड भरतीसाठी वयोमर्यादा 58 वर्षे देण्यात आलेले आहे.