समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 रिक्त जागांसाठी भरती सुरू ; इथे करा अर्ज : Samaj Kalyan Vibhag Bharti 2024

Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 : समाजकल्याण विभाग पुणे अंतर्गत गट क संवर्गातील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक गृहपाल आणि गृहपाल समाज कल्याण निरीक्षक उच्च श्रेणी लघुलेखक निम्नश्रेणी लघुलेखक व लघु टंकलेखन पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज सुरू होण्याची तारीख 10 ऑक्टोंबर 2024 पासून सुरू करण्यात आलेले आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2024 असणार आहे. सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधात तुम्ही असल्यास तुमचे शिक्षण किमान 10 वी पास असेल तर तुमच्यासाठी समाज कल्याण विचार पुणे अंतर्गत पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे समाजकल्याण विचार पुणे अंतर्गत या विभागामध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेले आहेत .

Samaj Kalyan Vibhag Bharti 2024

सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र आहेत या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असल्यामुळे सर्व पात्र इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपल्या अर्ज सबमिट करायचे आहे. त्या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 11 नोव्हेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेले आहे .सदरील भरतीचे प्रकाशित करण्यात आलेली जाहिरात अर्ज करण्याची आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता वेबसाईट परीक्षा शुल्क याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 बद्दल सविस्तर माहिती…

  • समाजकल्याण विचार पुणे अंतर्गत या विभागामध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये गट क वर्गातील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक गृहपाल आणि गृहपाल समाज कल्याण निरीक्षक उच्च श्रेणी लघु लेखक शैली लघुलेखक व लघुटंकलेखक या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.Samaj Kalyan Vibhag Bharti 2024
  • आणि यासाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे सदरील भरतीमध्ये एकूण 219 जागांसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन परत अर्ज मागविण्यात येणार आहे .
  • सदरील भरतीमध्ये 219 जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहे.
  • त्या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना समाजकल्याण विचार पुणे अंतर्गत नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात
  • आणि त्यामुळे तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि सरकारी अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे.Samaj Kalyan Vibhag Bharti 2024
  • यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

भरतीचे नाव समाज कल्याण विचार पुणे भरती 2024
नोकरीचे ठिकाण पुणे
शैक्षणिक पात्रता पदाची आवश्यकतेनुसार
उपलब्ध पदसंख्या 219 जागा
अर्ज शुल्क शुल्क नाही
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक अकरा नोव्हेंबर 2024

Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 शैक्षणिक पात्रता व किती पदे रिक्त आहेत ?

  • कल्याण विचार पुणे अंतर्गत या विभागामध्ये सुरू असलेल्या भरतीसाठी गट क संवर्गातील वरिष्ठ समाजकल्याण निरीक्षक गृहपाल गृहपाल समाज कल्याण निरीक्षक उच्च श्रेणी लघुलेखक निम्नश्रेणी लघुलेखक व लोखंड लेखक या पदासाठी 219 जागा रिक्त आहेत .Samaj Kalyan Vibhag Bharti 2024
  • सदरील भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदाची आवश्यकतेनुसार असणार आहे ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत त्यांनी जाहिरात पीडीएफ वाचावी व आपल्यावर सादर करावेत .
  • सदरील भरतीसाठी नोकरीचे ठिकाणे पुणे येथे असणार आहे ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत त्यांनी ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज सादर करायचे आहेत .
  • अर्ज करण्यासाठी 11 नोव्हेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत असणार आहे अंतिम मुदत संपल्यानंतर आपले अर्ज सबमिट होणार आहेत तसेच 219 जागांसाठी उमेदवारांची निवड ही या भरतीमध्ये केली जाणार आहे.

Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिनल
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 या आवश्यक कागदपत्रांसोबत तुम्ही देखील या भरतीचा अर्ज करायचे आहे त्यांनी वरील कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज करायचे आहे ज्या उमेदवारांकडे कागदपत्रांची अपूर्णता असेल त्या उमेदवारांना अर्ज करता येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे व आपल्या अर्ज लवकरात लवकर सादर करायचे आहेत सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपले अर्ज सादर करायचे आहेत आणि अर्ज सबमिट करायचे आहेत

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन पुणे अंतर्गत भरती सुरू ; असा करा अर्ज

Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 अर्ज कसा करावा ?

  • या भरतीसाठी सर्व पात्र इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी नोव्हेंबर 2024 पर्यंत उमेदवारांना अंतिम मुदत देण्यात आलेली आहे .
  • सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासणीसाठी उमेदवारांनी दिलेल्या अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करायचे आहेत .
  • अर्जामध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती योग्यरित्या भरायचे आहे आणि अपूर्ण असलेली अर्ज ग्राह्य धरली जाणार नाहीत.
  • मोबाईल मधून अर्ज करत असताना तो वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शोध डेस्कटॉप साईट वर क्लिक करायचे आहे किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आहे .
  • आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधील असावा आणि त्यावर शक्यतो तारीख असावी .
  • मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ईमेलद्वारे उमेदवारांना दिली जाणार आहे उमेदवाराची निवड ही परीक्षा द्वारे केली असल्यामुळे भरायचे आहेत .
  • परीक्षा शुल्क भरल्यानंतर अर्ज सबमिट होणार आहे ते एकदा सबमिट झालेल्या अर्ज उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाही .
  • त्यामुळे एकदा सबमिट करण्यापूर्वी व्यवस्थित रित्या तपासायचे आहेत पॉप्युलर सबमिट करायचे आहेत.

पीडीएफ जाहिरातhttps://shorturl.at/m7P8y
अधिकृत वेबसाईटhttps://sjsa.maharashtra.gov.in/en

समाज कल्याण विचार पुणे भरतीसाठी किती पदे रिक्त आहे ?

समाज कल्याण विचार पुणे भरतीसाठी 219 पदे रिक्त आहेत.

समाज कल्याण विचार पुणे भरतीसाठी नोकरीचे ठिकाण कुठे असणार आहे ?

समाज कल्याण विचार पुणे भरतीसाठी नोकरीचे ठिकाण पुणे येथे असणार आहे.

समाज कल्याण विचार पुणे भरतीसाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे ?

समाज कल्याण विचार पुणे भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

Leave a Comment