दक्षिण पश्चिम रेल्वेत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरू ; इथे करा अर्ज : South Western Railway Bharti 2024

South Western Railway Bharti 2024 : दक्षिण पश्चिम रेल्वे अंतर्गत गट क आणि ड पदासाठी असणारे सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत सदरील भरतीसाठी 46 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2024 असणार आहे ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहे त्यांनी लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करावा.

South Western Railway Bharti 2024

सदरील भरतीसाठी एकूण हेच रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे म्हणजेच उमेदवारांची 46 जागांसाठी निवड केली जाणार आहे ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहे त्यांनी लवकरात लवकर आपल्या अर्ज करावा सदरील भरतीमध्ये सरकार नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात त्यामुळे तुम्हाला कुठेही लांब जाण्याची नोकरीसाठी गरज नाही आणि सरकारी अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतन देखील दिली जाणार आहे. ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहे त्यांनी लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करावा तुमच्या शिक्षण दहावी पास 12वी पास अथवा विविध क्षेत्रातील पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी अध्यापन नोकरी नसेल तर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर या भरतीसाठी अर्ज करू शकता व चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकतात.

भरतीचे नावदक्षिण पश्चिम रेल्वे भरती 2024
पदाचे नावगट क आणि डी
उपलब्ध संख्या46 जागा
शैक्षणिक पात्रतापदाची आवश्यकतेनुसार
वयोमर्यादा18 ते 25 वर्ष
अर्ज शुल्कशुल्क नाही
भरती श्रेणीसरकार नोकरी
अर्ज करण्याची पद्धतऑफलाइन
अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक19 नोव्हेंबर 2024

South Western Railway Bharti 2024 बद्दल सविस्तर माहिती…

  • दक्षिण पश्चिम रेल्वे अंतर्गत गट क आणि डी या पदासाठी असणारे सर्व जाणार आहेत शेजारील भरतीसाठी एकूण 46 जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत म्हणजेच 46 उपलब्ध पद संख्या आहेत.
  • सदरील भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदाची आवश्यकतेनुसार असणार आहे ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत त्यांनी मूळ जाहिरात पीडीएफ वाचावा आपले अर्ज सादर करावेत.South Western Railway Bharti 2024
  • सदरील भरतीसाठी उमेदवारांना 18 ते 25 वर्षे वयोमर्यादा देण्यात आलेले आहे ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत 18 वर्षाच्या आतील व 25 वर्षानंतर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार नाहीत.
  • पोलीस भरतीसाठी फक्त ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत सहाय्यक करणी अधिकारी मुख्यालय पश्चिम रेल्वे मुख्यालय कार्यालय क्रमिक विभाग वरील या उमेदवारांनी आपला अर्ज सादर करायचा आहे .
  • सदरील भरतीसाठी 19 नोव्हेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहे त्यांनी लवकरात लवकर आपल्यावरच करावा गट क आणि ड या पदासाठी 46 पदे रिक्त असणार आहेत .
  • सदरील भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करताना काही आवश्यक कागदपत्रांची देखील आवश्यक असणार आहे ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत त्यांनी आपला अर्ज लवकरात लवकर सादर करावा .
  • सदरील भरतीसाठी ज्या उमेदवारांकडे खालील दिलेल्या कागदपत्रांच्या पूर्तता असेल त्या उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर सादर करावेत.

South Western Railway Bharti 2024 आवश्यक कागदपत्रे कोणती आहे ?

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड
  • रहिवासी दाखला
  • जातीचा दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • नॉन क्रिमिलियर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

South Western Railway Bharti 2024 सदरील भरतीसाठी व आवश्यक कागदपत्रे असणारे ज्या उमेदवारांकडे अर्ज करण्यासाठी पूर्ण कागदपत्रे नसतील ते उमेदवारी या भरतीसाठी अर्ज करू शकणार नाहीत आणि सदरील भरतीसाठी फक्त ऑफलाइन पद्धतीने आपल्या अर्ज करायचे आहेत ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी 19 नोव्हेंबर 2024 च्या पर्यंत अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक देण्यात आलेले आहे 19 नोव्हेंबर नंतर केलेल्या अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत उमेदवारांनी स्वतः जाऊन आपले अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांनी लवकरात लवकर आपल्या भरतीसाठी अर्ज करावा. सदरील भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज सादर करावा.

मालाड सहकारी बँक अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरू ; इथे करा अर्ज

South Western Railway Bharti 2024 अर्ज कसा करावा ?

  • दक्षिण पश्चिम रेल्वे भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपल्या अर्ज करायचा.
  • अर्ज योग्य रित्या भरलेला आणि स्वाक्षरी केलेला असावा.
  • या भरतीचा अर्ज करण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी आपल्यावर जेव्हा अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून दिनांक 19 नोव्हेंबर 2024 च्या आत मध्ये पाठवायचा आहे.South Western Railway Bharti 2024
  • इतर संबंधित दस्तऐवजांच्या संलग्न ते सह हार्ड कॉपी म्हणजेच प्रिंट केलेला आणि पाठवलेला अर्ज वैद्य मानला जाणार आहे.
  • कृपया अर्ज करत असताना खालील नमूद केलेल्या पत्त्यावर किंवा लिफाफ्यावर असे नमूद करून शीर्षकासह अर्ज पाठवणे आवश्यक असणार आहे.
  • अपूर्ण व चुकीची माहिती असलेले जाणार असल्यामुळे उमेदवारांनी व्यवस्थित रित्या आपल्या अर्ज पासूनचे आहे.
  • राखीव प्रवर्गात येणाऱ्या उमेदवारांनी अर्जासोबत संबंधित माहिती भरायची आहे व संबंधित कागद सर्व कागदपत्रे देखील जोडायचे आहेत.South Western Railway Bharti 2024
  • फोटो जोडत असताना तो रिसेंट मधील असावा आणि फोटोवर शक्यतो तारीख देखील असावी.
  • पुढील सर्व माहिती उमेदवारांना ईमेलद्वारे द्वारे कळविण्यात येणार आहे.
  • अंतिम मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे व आपला अर्ज सादर करायचा आहे.

अधिकृत वेबसाईटhttps://swr.indianrailways.gov.in/
पीडीएफ जाहिरातhttps://drive.google.com/file/d/1LbTMrSE9bURzHti-vIBA19AULojH0foj/view

दक्षिण पश्चिम रेल्वे भरतीसाठी अर्ज कसा करावा ?

दक्षिण पश्चिम रेल्वे भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे .

दक्षिण पश्चिम रेल्वे भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक किती देण्यात आलेले आहे ?

दक्षिण पश्चिम रेल्वे भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक 19 नोव्हेंबर 2024 देण्यात आलेले आहे .

दक्षिण पश्चिम रेल्वे भरतीसाठी वयोमर्यादा किती देण्यात आलेले आहे ?

दक्षिण पश्चिम रेल्वे भरतीसाठी वयोमर्यादा 18 ते 25 वर्षे देण्यात आलेले आहे.

Leave a Comment