भारतीय प्रादेशिक सेना भरती अंतर्गत मेगा भरती 2273 जागांसाठी भरती सुरू : Territorial Army Bharti 2024

Territorial Army Bharti 2024 : भारतीय प्रादेशिक सेना भरती अंतर्गत शिपाई पदाच्या 2273 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणारे उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 नोव्हेंबर 2024 पर्यंत देण्यात आलेले आहे सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधात तुम्ही असाल तर तुमच्यासाठी भारतीय सेना भरती अंतर्गत शिपाई पदासाठी या विभागामध्ये नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेले आहेत तर त्यातील भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवारी अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

Territorial Army Bharti  2024

Territorial Army Bharti 2024 विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणारा आहेत या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑफलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत .तसेच सर्व पातळी चूक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपल्या अर्ज सबमिट करायचे आहे. त्या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 13 नोव्हेंबर 2024 पर्यंत उमेदवारांना मदत देण्यात आलेली आहे सदरील भरतीचे प्रकाशित करण्यात आलेली जाहिरात अधिकृत पीडीएफ अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता वेबसाईट परीक्षा शुल्क याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

Territorial Army Bharti 2024 बद्दल सविस्तर माहिती….

  • भारतीय प्रादेशिक सेना भरती अंतर्गत शिपाई पदाच्या 2273 त्यासाठी रिक्त पदांसाठी विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या या पदासाठी शिपाई पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत .
  • आणि यासाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे या भरतीसाठी एकूण 2273 उमेदवारांची भरती केली जाणार आहे .
  • भारतीय प्रादेशिक सेना यांच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार या भरतीमध्ये भरपूर जागेसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहे .Territorial Army Bharti 2024
  • त्यावरती मध्ये उमेदवारांची निवड ही परीक्षा द्वारी केली जाणार असल्यामुळे तुम्ही चांगल्या पगाराची नोकरी शोधत असल्यास तुमचा वेळ वाया न घालवता लवकरात लवकर आवश्यक कागदपत्राचा तुमचा अर्ज सबमिट करायचा आहे.

भरतीचे नाव भारतीय प्रादेशिक सेना भरती 2024
पदाचे नाव शिपाई
पदसंख्या 2273 जागा
शैक्षणिक पात्रता पदाची आवश्यकतेनुसार
वयोमर्यादा18 ते 42 वर्ष
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाइन
अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक 13 नोवेंबर 2024

Territorial Army Bharti 2024 शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा किती आहे ?

  • भारतीय प्रादेशिक सेना भरती अंतर्गत शिपाई पदाच्या एकूण 2273 पदे रिक्त आहेत शैक्षणिक पात्रता ही पदाची आवश्यकतेनुसार असणार आहे ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहे.
  • त्यांनी मूळ पीडीएफ जाहिरात वाचावी व आपल्या अर्ज सादर करावी ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहे त्यांचे वयोमर्यादा 18 ते 42 वर्षे देण्यात आलेली आहे.Territorial Army Bharti 2024
  • सदरील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज सादर करायचे आहेत दिलेल्या संबंधित पत्त्यावर उमेदवारांनी आपले अर्ज सादर करायचे आहे .
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 नोव्हेंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे उमेदवारांसाठी आठवी पास दहावी पास व बारावी पास ही शैक्षणिक पात्रता शिपाई पदासाठी देण्यात आलेली आहे.
  • सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवार आणि आपल्या अर्ज करायचे आहेत अर्ज करण्यासाठी तेरा नंबर 2024 पर्यंत उमेदवारांना अंतिम मुद्दे देण्यात आलेले आहे इच्छुक व पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावेत Territorial Army Bharti 2024

Territorial Army Bharti 2024 आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिलियर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • एमएससीआयटी की व इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

या आवश्यक कागदपत्रासोबत तुम्ही देखील या भरतीसाठी अर्ज करू शकता ज्या उमेदवारांना भारतीय प्रादेशिक सेना भरतीसाठी अर्ज करायचा आहे त्या उमेदवारांकडे जर कागदपत्रांच्या वापरता असेल तर ते उमेदवारी या भरतीसाठी अर्ज करू शकणार नाहीत याची उमेदवारांनो घ्यायचे आहे लवकरात लवकर सादर करायचे आहेत/ भारतीय प्रादेशिक सेना भरतीसाठी उमेदवारांची निवड ही परीक्षा द्वारे केली जाणार आहे त्यामुळे त्यांनी परीक्षा शुल्क भरायचे आहेत/ व आपले अर्ज लवकरात लवकर सादर करायचे आहेत .अर्जामध्ये विचारण्यात आलेली माहिती जर खोटे आढळल्यास उमेदवारावर कायदेशीर कारवाई होऊ होण्यात येऊ शकते त्यामुळे उमेदवारांनी अचूकपणे माहिती भरायचे आहे व आपल्या अर्ज लवकरात लवकर सादर करायचे आहेत .

Territorial Army Bharti 2024 अर्ज कसा करावा ?

  • Territorial Army Bharti 2024 सदरची भरतीसाठी सर्व पात्र इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज सादर करायचे आहेत .
  • अर्ज योग्य रित्या भरलेला आणि स्वाक्षरी केलेला असावा या भरतीचा अर्ज करण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी आपल्या अर्ज सोबत सर्व आवश्यक कागदपत्रे दिनांक 13 नोव्हेंबर 2024 पर्यंत पाठवायचे आहेत.
  • अर्ज करत असताना उमेदवारांनी अर्ज सोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडायचे आहेत इतर संबंधित दस्तऐवजांच्या सलगतेने आणि पाठवलेला अर्ज वैद्य मानला जाणार आहे .
  • कृपया अर्ज करत असताना खालील नमूद केलेल्या पत्त्यावर किंवा लिफाफ्यावर असे नमूद करून शीर्षकासह आपला अर्ज सादर करायचा आहे .
  • अपूर्ण व चुकीची माहिती असलेल्या अर्जुनात केली असलेल्या मुळे उमेदवारांनी व्यवस्थित रित्या आपल्या अर्ज तपासून पाहायचे आहेत.
  • राखीव प्रवर्गात येणाऱ्या उमेदवारांना अर्जामध्ये संबंधित माहिती भरायची आहे व संबंधित सर्व कागदपत्रे देखील जोडायचे आहेत.
  • या भरती करिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून सादर करावेत .
  • शेवटच्या तारखेच्या अगोदर दिलेल्या पत्त्यावर पाठवावे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे .
  • अर्ज सादर करणे शेवटची तारीख पीडीएफ मध्ये देखील दिलेली आहे अधिक माहितीसाठी आपला अर्ज पीडीएफ जाहिरात बघितल्यानंतर मग करावा. Territorial Army Bharti 2024

पीडीएफ जाहिरात
https://shorturl.at/wXUNH

गोखले एज्युकेशन सोसायटी अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरू

भारतीय प्रादेशिक सेना भरतीसाठी वयोमर्यादा किती देण्यात आलेले आहे ?

भारतीय प्रादेशिक सेना भरतीसाठी वयोमर्यादा 18 ते 45 वर्षापर्यंत देण्यात आलेले आहे.

भारतीय प्रादेशिक सेना भरतीसाठी कोणत्या पदासाठी भरती प्रक्रिया होणार आहे ?

भारतीय प्रादेशिक सेना भरतीसाठी शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया होणार आहे.

भारतीय प्रादेशिक सेना भरतीसाठी अर्ज कसा करावा ?

भारतीय प्रादेशिक सेना भरतीसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.

भारतीय प्रादेशिक सेना भरतीसाठी उमेदवारांसाठी अंतिम मुदत किती देण्यात आलेली आहे ?

भारतीय प्रादेशिक सेना भरतीसाठी 13 नोव्हेंबर 2024 पर्यंत अंतिम मध्ये देण्यात आलेले आहे.

Leave a Comment