Territorial Bharti 2024 भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था पुणे अंतर्गत संशोधन सहयोगी पदाच्या एकूण एक रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणारी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे .सदरील भरतीसाठी ई-मेलद्वारे उमेदवारांनी अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑक्टोंबर 2024 देण्यात आलेली आहे .सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधात तुम्ही असल्यास तुमचे शिक्षण कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संशोधन संस्था पुणे अंतर्गत संशोधन सहयोगी पदाच्या एकूण एक रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत . तसेच या विभागामध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत.

भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहे. त्या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात असल्यामुळे सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिमत संपण्याआधी आपल्या अर्ज सबमिट करायचे आहे. त्यावरती मध्ये अर्ज करण्यासाठी 22 ऑक्टोंबर 2024 पर्यंत उमेदवारांना अंतिम मुदत देण्यात आलेले आहे. सदरील भरतीसाठी प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता वेबसाईट परीक्षा शुल्क याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.
Territorial Bharti 2024 बद्दल सविस्तर माहिती….
- भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था अंतर्गत विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये संशोधन सहयोगी या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत .
- आणि यासाठी संपूर्ण देशभरातून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने आपल्यावरच मागवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे .Territorial Bharti 2024
- सदरील भरतीसाठी यासाठी संपूर्ण देशभरातून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया दिनांक 22 ऑक्टोंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे .
- आणि सदरील भरती मध्ये एकूण एक रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणारे उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत .Territorial Bharti 2024
- शेजारील भरतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन विभागांतर्गत कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिला जातात आणि त्यामुळे तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही .
- आणि सरकारी अंतर्गत येणारे या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती आपण जाणून घेणार आहोत.Territorial Bharti 2024
भरतीचे नाव | भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था पुणे भरती 2024 |
पदाचे नाव | संशोधन सहयोगी |
उपलब्ध संख्या | एक जागा |
शैक्षणिक पात्रता | पदाची आवश्यकतेनुसार |
नोकरीचे ठिकाण | पुणे |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख | 22 ऑक्टोबर 2024 |
Territorial Bharti 2024 शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा किती देण्यात आलेले आहे ?
- सदरील भरतीसाठी म्हणजेच भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था अंतर्गत या भरतीमध्ये संशोधन सहयोगी या पदासाठी रिक्त जागा भरल्या जाणार आहेत .
- तसेच उमेदवार सहयोगी संशोधन या पदासाठी अर्ज करू शकणार आहेत सदरील भरतीसाठी एक पद रिक्त आहे उमेदवार एका पदासाठी अर्ज करू शकणार आहेत .
- ज्या उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत त्यांच्यासाठी शैक्षणिक पात्रता पदाची आवश्यकतेनुसार देण्यात आलेले आहे ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत .
- त्यांनी पीडीएफ पाठवा सादर करावेत सदरील भरतीची निवड प्रक्रिया या भरतीमध्ये जाऊन उमेदवारांची होईल त्यांना हे नोकरीचे ठिकाण असणार आहे.
- सदरील भरतीसाठी ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत त्यांनी लवकरात लवकर आपल्या अर्ज सादर करावेत साठी 40 वर्षे वयोमर्यादा देण्यात आलेले आहे चाळीस वर्षानंतर चे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार नाहीत.
- ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत त्यांनी ऑनलाईन पद्धतीने आपल्या अर्ज सादर करावेत सदरील भरतीसाठी 22 ऑक्टोंबर 2024 पर्यंत आपले अर्ज सादर करावेत या भरतीमध्ये 58000 वेतन श्रेणी दिली जाणार आहे.
- तसेच आकर्षक वेतन श्रेणी असल्यामुळे तुम्ही देखील या भरतीसाठी अर्ज करू शकता या भरती प्रक्रियेत सामील होऊ शकता सदरील भरतीसाठी पीएचडी असणे आवश्यक आहे.
Territorial Bharti 2024 आवश्यक कागदपत्रे कोणती आहे ?
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शाळा सोडल्याचा दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमिलियर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- एम एस सी आय टी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
डॉ. आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वर्क विभागामध्ये विविध रिक्त पदांसाठी भरती सुरू
Territorial Bharti 2024 अर्ज कसा करावा ?
- Territorial Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वर थेट अर्ज करावेत .Territorial Bharti 2024
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचावी अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑक्टोंबर 2024 आहे .
- अधिक माहितीसाठी कृपया पीडीएफ जाहिरात वाचावी व आपल्या अर्ज सादर करावेत या भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आपल्या अर्ज करावेत.
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक 22 ऑक्टोंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवारांनी आपले अर्ज करायचा.
- अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेल्या अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपल्या अर्ज करायचे आहेत अर्जामध्ये विचारण्यात आलेले सर्व माहिती योग्य रित्या भरायची आहे .
- अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शोल्डर टॉप साईट वर क्लिक करायचे आहे किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आहे .
- आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधील असावा आणि त्यावर शक्यतो तारीख देखील असावी.Territorial Bharti 2024
- मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ई-मेलद्वारे उमेदवारांना दिली जाणार आहे उमेदवारांची निवड ही परीक्षा द्वारे केली जाणार असल्यामुळे परीक्षा शुल्क भरायचे आहे .
- परीक्षा शुल्क भरल्यानंतरच अर्ज सबमिट होणार आहेत एकदा सबमिट झाल्यावर जो उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाही त्यामुळे एकदा सबमिट करण्यापूर्वी व्यवस्थित रित्या आपल्या अर्ज तपासायचे आहेत.Territorial Bharti 2024
पीडीएफ जाहिरात | https://shorturl.at/TFWWE |
अधिकृत वेबसाईट | www.iiserpune.ac.in |
भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था पुणे भरतीसाठी अर्ज कसा करावा?
भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था पुणे भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था पुणे भरतीसाठी अंतिम दिनांक किती देण्यात आलेले आहे?
भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था पुणे भरतीसाठी अर्ज करण्यासाठी 22 ऑक्टोंबर 2024 अंतिम उत्तर देण्यात आलेले आहे.