TIFR Mumbai Bharti 2024 : टाटा मूलभूत संशोधन संस्था मुंबई अंतर्गत लिपिक प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण 15 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे तसेच उमेदवारांकरिता मुलाखतीचे आयोजन देखील करण्यात आलेले आहे म्हणजेच उमेदवारांना ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहेत सरकारी नोकरीची आणि चांगल्या पगाराच्या शोधात तुम्ही असल्यास तुमचे शिक्षण होईल 10 वी पास 12 वी पास अथवा पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी टाटा मूलभूत संशोधन संस्था मुंबई अंतर्गत या विभागामध्ये सरकार नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत.

सदरील संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहे त्या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असल्यामुळे सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपल्यावर सबमिट करायचे आहेत या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी तसेच 18 नोव्हेंबर 2024 पर्यंत उमेदवारांना अंतिम मुदत देण्यात आलेली आहे उपमुख्यमंत्री सदरील भरतीसाठी प्रकाशित करण्यात आलेले अधिकृत जाहिरात अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता वेबसाईट परीक्षा शुल्क मुदत याबद्दल माहिती आपण जाणून घेणार आहोत.
TIFR Mumbai Bharti 2024 बद्दल सविस्तर माहिती….
- टाटा मूलभूत संशोधन संस्था मुंबई अंतर्गत या विभागामध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये अंतर्गत लिपिक प्रशिक्षणार्थी या पदासाठी असणारे सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत .TIFR Mumbai Bharti 2024
- आणि यासाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे सदरील भरतीसाठी एकूण 15 जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
- या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना टाटा मूलभूत संशोधन संस्था या विभागामध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिला जातात.TIFR Mumbai Bharti 2024
- आणि त्यामुळे तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज लागत नाही आणि सरकारी अंतर्गत येणाऱ्या त्याला पदाला उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती आपण जाणून घेणार आहोत.TIFR Mumbai Bharti 2024
भरतीचे नाव | टाटा मूलभूत संशोधन संस्था मुंबई भरती 2024 |
पदाचे नाव | लिपिक प्रशिक्षणार्थी |
उपलब्ध संख्या | 15 जागा |
शैक्षणिक पात्रता | पदाच्या आवश्यकतेनुसार |
वयोमर्यादा | 28 वर्ष |
नोकरीचे ठिकाण | मुंबई |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक | 18 नोव्हेंबर 2024 |
TIFR Mumbai Bharti 2024 शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा किती आहे ?
- टाटा मूलभूत संशोधन संस्था मुंबई अंतर्गत असलेल्या या भरतीमध्ये लिपिक प्रशिक्षणार्थी या पदाच्या सर्व जागा रिक्त आहेत म्हणजेच लिपिक प्रशिक्षणार्थी या पदाच्या असणाऱ्या 15 जागा रिक्त असणार आहेत.
- म्हणजे उमेदवार 15 जागांसाठी अर्ज करू शकणार आहेत ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत त्यांच्यासाठी शैक्षणिक पात्रता पदाची आवश्यकतेनुसार असणार आहे.TIFR Mumbai Bharti 2024
- उमेदवारांनी मूळ जाहिरात पीडीएफ वाचावा आपल्या अर्ज सादर करावेत सदरील भरतीसाठी 28 वर्षे वयोमर्यादा देण्यात आलेली आहे या भरतीमध्ये मुंबई हे नोकरीचे ठिकाण असणार आहे .
- सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च गावातील कुलाबा मुंबई या ठिकाणी जाऊन उमेदवारांनी मुलाखतीस हजर राहायचे आहे . आवश्यक कागदपत्रांसोबत तुम्ही देखील या भरतीसाठी अर्ज करायचा आहे.TIFR Mumbai Bharti 2024
- सदरील भरतीसाठी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर मुलाखतीस हजर राहायचा आहे मुलाखतीसाठी 18 नोव्हेंबर 2024 ही अंतिम मुदत देण्यात आलेली आहे अंतिम मुदत संपल्यानंतर केलेल्या अर्ज ग्राह्य धरली जाणार नाहीत .
- याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे व लवकरात लवकर आपल्यावर सादर करायचे आहेत तसेच उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे.
- लिपिक प्रशिक्षणार्थी या पदासाठी 22000 मासिक वेतन देण्यात येणार आहे त्यामुळे उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी असल्यामुळे तुम्ही देखील या भरतीसाठी अर्ज करू शकता.
TIFR Mumbai Bharti 2024 आवश्यक कागदपत्रे कोणती आहे ?
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड
- रहिवासी दाखला
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमिलियर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- शाळा सोडल्याचा दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- एमएससीआयटी की व इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्या
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
पिंपळगाव मर्चंट सहकारी बँक नाशिक अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरू ; इथे करा अर्ज
TIFR Mumbai Bharti 2024 अर्ज कसा करावा ?
- केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत ऑनलाइन अर्ज यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचले पाहिजे.TIFR Mumbai Bharti 2024
- .अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत अर्ज करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा व वरील पदाकरिता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिरातीत नमूद केलेला पत्त्यावर संबंधित तारखेला हजर राहावे सदर पदांकरिता मुलाखत 18 नोव्हेंबर 2024 रोजी घेण्यात येणार आहे .
- अधिक माहितीसाठी कृपया पीडीएफ जाहिरात वाचावे आपली अर्ज करावेत या भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आपल्या अर्ज करायचे आहे .
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक 18 नोव्हेंबर 2024 पर्यंत उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहे अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेल्या अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपल्या अर्ज करायचे आहेत .TIFR Mumbai Bharti 2024
- अर्जामध्ये विचारण्यात आलेले सर्व माहिती योग्य रित्या भरायचे आहे व अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शो डेस्कटॉप ऑफ साईट वर क्लिक करायचे आहे.
- किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आहे असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तरी सिम मधील असावा.
- आणि त्यावर शक्यतो तारीख देखील असावी मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ईमेल द्वारे उमेदवारांना दिली जाणार आहे .
- उमेदवारांची निवड ही परीक्षा द्यावी जाणाऱ्या असल्यामुळे परीक्षा शुल्क भरायचे आहे परीक्षा शुल्क भरल्यानंतर अर्ज सबमिट होणार आहेत.
- एकदा झालेल्या उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाही त्यामुळे एकदा सबमिट करण्यापूर्वी व्यवस्थित रित्या आपल्या अर्ज तपासायचे आहे.
पीडीएफ जाहिरात | https://shorturl.at/1wacQ |
ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/mnpN7 |
टाटा मूलभूत संशोधन संस्था मुंबई भरतीसाठी अर्ज कसा करावा ?
टाटा मूलभूत संशोधन संस्था मुंबई भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
टाटा मूलभूत संशोधन संस्था मुंबई भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक किती आहे ?
टाटा मूलभूत संशोधन संस्था मुंबई अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक 18 नोव्हेंबर 2024 देण्यात आलेले आहे.
टाटा मूलभूत संशोधन संस्था मुंबई भरतीसाठी वयोमर्यादा किती देण्यात आलेले आहे ?
टाटा मूलभूत संशोधन संस्था मुंबई भरतीसाठी वयोमर्यादा 28 वर्षे देण्यात आलेली आहे.