VVPF Ahmednagar Bharti 2024 : विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन अहमदनगर अंतर्गत विधी अधिकारी सहाय्यक विधी अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणारे उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे .अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 दिवस म्हणजेच 29 ऑक्टोबर 2024 पर्यंत असणार आहे सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधा तुम्ही असल्यास तुमचे शिक्षण बारावी पास अथवा विविध क्षेत्रातील पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशन अहमदनगर या विभागामध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत .

सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत त्यामुळे उमेदवारांना कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे म्हणजेच उमेदवारांना स्वतः जाऊन ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत सर्व पात्र इच्छुक उमेदवारांनी अंतिम मध्ये संपण्याआधी आपल्या अर्ज सबमिट करायचे आहेत या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 29 ऑक्टोबर 2024 पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आलेली आहे सदरील भरतीची प्रकाशित करण्यात आलेली जाहिरात अधिकृत जाहिरात अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता वेबसाईट परीक्षा शुल्क मुदत याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.
VVPF Ahmednagar Bharti 2024 भरती बद्दल सविस्तर माहिती…
- VVPF Ahmednagar Bharti 2024 अंतर्गत सुरू असलेल्या या भरतीमध्ये विधी अधिकारी आणि सहाय्यक विधी अधिकारी या पदाच्या असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- आणि यासाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे सदरील भरतीसाठी उमेदवार दोन जागांसाठी भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.
- या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशन अहमदनगर अंतर्गत नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात आणि त्यामुळे तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही .
- आणि सरकारी अंतर्गत येणारे या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे .
- जर तुम्हाला देखील या भरतीमध्ये सामील व्हायचं असेल आणि चांगल्या पगाराची नोकरी असेल तर तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज करून या भरतीसाठी पात्र होऊ शकता.
- यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती आपण जाणून घेणार आहोत.
भरतीचे नाव | विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन अहमदनगर भरती 2024 |
पदाचे नाव | विधी अधिकारी सहाय्यक विधी अधिकारी |
शैक्षणिक पात्रता | पदाच्या आवश्यकतेनुसार |
नोकरीचे ठिकाण | अहमदनगर |
अर्ज शुल्क | शुल्क नाही |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाइन |
अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक | 29 ऑक्टोबर 2024 |
VVPF Ahmednagar Bharti 2024 शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा किती आहे ?
- VVPF Ahmednagar Bharti 2024 सदरील भरतीसाठी म्हणजेच विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशन अहमदनगर भरतीसाठी विधी अधिकारी आणि सहाय्यक विधी अधिकारी या पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .
- उमेदवारांना अर्ज करायचे आहे त्यांनी लवकरात लवकरात सादर करावेत सदरील भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही पदाची आवश्यकतेनुसार असणार आहे .
- माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी व आपल्यावर सादर करावेत ज्या उमेदवारांची निवड प्रक्रिया या भरतीमध्ये होईल त्यांना नोकरीचे ठिकाण हे अहमदनगर हे असणार आहे.
- सदरील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन वडगाव गुप्त विराट घोड अहमदनगर या ठिकाणी जाऊन ऑफलाईन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत.
- सदरील भरतीसाठी अंतिम दिनांक 29 ऑक्टोबर 2024 देण्यात आलेली आहे विधी अधिकारी या पदासाठी कोणत्याही शाखेतून पदवीधर उमेदवार असावा.VVPF Ahmednagar Bharti 2024
- सहाय्यक विद्या अधिकारी या पदासाठी कोणते क्षेत्रातून पदवीधर उमेदवार असावा व आपल्या अर्ज सादर करावेत.
VVPF Ahmednagar Bharti 2024 आवश्यक कागदपत्रे कोणते आहेत ?
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमिलियर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
चंद्रपूर जिल्हा बँकेत 358 लिपिक व शिपाई पदांची मेगा भरती !! इथून करा अर्ज
VVPF Ahmednagar Bharti 2024 अर्ज कसा करावा ?
- यावरती करिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे अर्ज करत असताना अंतिम तारीख 29 ऑक्टोबर 2024 चे अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ध्या पात्र ठरविण्यात येतील .
- तारखेनंतर प्राप्त झालेला अर्जाचा विचार करण्यात येणार नाही अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावी अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात वाचावी व आपल्यावर सादर करावेत .VVPF Ahmednagar Bharti 2024
- सदरील भरतीसाठी सर्वप्रथम इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहे अर्ज योगिता भरलेला आणि साक्षर केलेला असावा.
- या भरतीचा अर्ज करण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर उमेदवाराने आपला अर्ज बार्बी सोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून दिनांक 29 ऑक्टोबर 2024 पर्यंत पाठवायचे आहेत.
- अर्ज करत असताना उमेदवारांनी अर्ज सोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडायचे आहेत संबंधित अर्ज करत असताना दस्तऐवजांच्या सलग तेज हार्ड कॉपी म्हणजेच प्रिंट केलेला आणि पाठवलेला अर्ज वैद्य मानला जाणार आहे.
- कृपया अर्ज करत असताना खालील नमूद केलेल्या पत्त्यावर किंवा लिफाफ्यावर असे नमूद करून शीर्षकासह अर्ज पाठवणे आवश्यक असणार आहे .
- अपूर्ण माहिती असलेले अर्ज बाद केले जाणारे असल्यामुळे उमेदवारांनी व्यवस्थित रित्या आपले अर्ज तपासून पाहायचे आहेत राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी अर्जासोबत संबंधित माहिती भरायची आहे .
- सर्व कागदपत्रे देखील जोडायचे आहेत फोटो जोडत असताना तो रिसेंट मधील असावा आणि फोटोवर शक्यतो तारीख देखील असावी.
- पुढील सर्व माहिती उमेदवारांना ईमेलद्वारे किंवा एसएमएस द्वारे कळविण्यात येणार आहे अंतिम मुदत संपल्यानंतर केलेल्या अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही.VVPF Ahmednagar Bharti 2024
- याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे व आपल्या अर्ज लवकरात लवकर सादर करायचे आहेत.
पीडीएफ जाहिरात | https://shorturl.at/0B7Ec |
विठ्ठल राव विखे पाटील फाउंडेशन अहमदनगर भरतीसाठी अर्ज कसा करावा?
विठ्ठल राव विखे पाटील फाउंडेशन अहमदनगर भरतीसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
विठ्ठल राव विखे पाटील फाउंडेशन अहमदनगर भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक किती देण्यात आलेले आहे?
विठ्ठल राव विखे पाटील फाउंडेशन अहमदनगर भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक 29 ऑक्टोंबर 2024 ही देण्यात आलेली आहे.