10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी !! यंत्र इंडिया लिमिटेड नागपुर अंतर्गत भरती सुरू ; इथून करा अर्ज : Yantra India Limited Apprentice Bharti 2024

Yantra India Limited Apprentice Bharti 2024; यंत्र इंडिया लिमिटेड नागपूर अंतर्गत शिकाऊ पदाच्या एकूण 4039 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधा तुम्ही असल्यास तुमच्या शिक्षण 10 वी पास 12 वी पास अथवा विविध क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी यंत्र इंडिया लिमिटेड नागपुर अंतर्गत या विभागामध्ये सुरू असलेल्या भरती मध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेले आहेत.

Yantra India Limited Apprentice Bharti 2024

सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आले असल्यामुळे सर्व पात्र इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपल्यावर सबमिट करायचे आहेत या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 31 ऑक्टोंबर 2024 पर्यंत उमेदवारांना अंतिम मुदत देण्यात आलेले आहे सदरील भरतीचे प्रकाशित करण्यात आलेल्या अधिकृत जाहिरात अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता वेबसाईट परीक्षा शुल्क याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

Yantra India Limited Apprentice Bharti 2024 भरती बद्दल सविस्तर माहिती…

  • यंत्र इंडिया लिमिटेड नागपुर अंतर्गत या विभागामध्ये सुरू असलेल्या शिकाऊ उमेदवारांच्या या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत .
  • आणि यासाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे .
  • सदरील भरतीसाठी4039 पदांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना यंत्र इंडिया लिमिटेड नागपुर अंतर्गत या विभागामध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात.
  • त्यामुळे तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि सरकारी अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे.Yantra India Limited Apprentice Bharti 2024
  • यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती आपण जाणून घेणार आहोत ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहे .
  • त्यांनी ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज करून या भरती प्रक्रियेमध्ये सामील होऊ शकता.
भरतीचे नावयंत्र इंडिया लिमिटेड भरती 2024
पदाचे नावशिकाऊ
पदसंख्या4039 जागा
शैक्षणिक पात्रतापदाची आवश्यकतेनुसार
नोकरीचे ठिकाणनागपूर
वयोमर्यादापदाच्या आवश्यकतेनुसार
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन
अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक31 ऑक्टोबर 2024

Yantra India Limited Apprentice Bharti 2024 शैक्षणिक पात्र व वयोमर्यादा किती देण्यात आलेले आहे ?

  • यंत्र इंडिया लिमिटेड नागपुर अंतर्गत सुरू असलेल्या या विभागामध्ये शिकाऊ पदासाठी एकूण 4039 जागा रिक्त आहेत सदरील भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदाची आवश्यकतेनुसार असणार आहे.
  • ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत त्यांनी मूळ जाहिरात पीडीएफ वाचावं आपल्यावर सादर करावेत सदरील भरतीसाठी नोकरीचे ठिकाण हे नागपुरी असणार आहे.
  • या भरतीमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वय 14 ते 18 वर्षे असावे 14 वर्षाच्या आतील उमेदवाराला या भरतीसाठी अर्ज करू शकणार नाहीत सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने आपला अर्ज करायचा आहे .
  • या भरतीसाठी अर्ज फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊन करायचा आहे नॉन आयटीआय या पदासाठी 14 63 पद रिक्त आहेत आणि आयटीआय पदासाठी 25 76 पदे रिक्त आहेत या पदासाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत .
  • त्यामुळे जाऊ उमेदवारांना अर्ज करायचे आहे त्यांनी लवकरात लवकर आपल्या अर्ज सादर करावेत सदरील भरतीसाठी नॉन आयटीआय पदासाठी 10 वी पास आवश्यक असणे गरजेचे आहे .
  • आणि आयटीआय पदासाठी 10 वी पास असणे आवश्यक आहे तसेच आयटीआय झालेला असावा तरच उमेदवारी या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.Yantra India Limited Apprentice Bharti 2024
  • ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचे आहे त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज करावे

विठ्ठल राव विखे पाटील फाउंडेशन अहमदनगर अंतर्गत भरती सुरु ; इथून करा अर्ज

Yantra India Limited Apprentice Bharti 2024 आवश्यक कागदपत्रे कोणती आहे ?

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिलियर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

Yantra India Limited Apprentice Bharti 2024 अर्ज कसा करावा ?

  • या भरती करिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे कागदावर आधारित अर्ज स्वीकारले जाणार नाहीत दिलेल्या तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे अधिक माहिती करिता कृपया दिलेली पीडीएफ जाहिरात वाचाय व आपल्या अर्ज सादर करावेत या भरतीसाठी सर्व पात्र इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आपल्या अर्ज करायचे आहेत.Yantra India Limited Apprentice Bharti 2024
  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक 31 ऑक्टोंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत.
  • अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेल्या अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करायचे आहे अर्जामध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती योग्य रित्या भरायचे आहे .
  • अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शेवटी टॉप साईट वर क्लिक करायचे आहे किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आहे.
  • आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेट मधील असताना त्यावर शक्यतो तारीख देखील असावी मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा.Yantra India Limited Apprentice Bharti 2024
  • कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ई-मेलद्वारे उमेदवारांना दिली जाणार आहे उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार असल्यामुळे परीक्षा शुल्क भरायचे आहे परीक्षा शुल्क भरल्यानंतर अर्ज सबमिट होणार आहे.
  • एकदा सबमिट झालेले अर्ज उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाही त्यामुळे एकदा सबमिट करण्यापूर्वी व्यवस्थित रित्या आपले अर्ज तपासायचे आहेतYantra India Limited Apprentice Bharti 2024

पीडीएफ जाहिरातhttps://shorturl.at/emX27
ऑनलाईन अर्ज कराhttps://shorturl.at/ncOP5

यंत्र इंडिया लिमिटेड नागपुर भरतीसाठी अर्ज कसा करावा?

यंत्र इंडिया लिमिटेड नागपुर भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

यंत्र इंडिया लिमिटेड नागपुर भरतीसाठी अंतिम दिनांक किती देण्यात आलेली आहे?

यंत्र इंडिया लिमिटेड नागपुर 31 ऑक्टोबर 2024 अंतिम दिनांक देण्यात आलेले आहे.

Leave a Comment