युनानी मेडिकल कॉलेज अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरू ; इथे करा अर्ज : ZVM Unani Medical Bharti 2024

ZVM Unani Medical Bharti 2024 युनानी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल पुणे अंतर्गत प्राचार्य पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणारे उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2024 पर्यंत असणार आहे सरकारी नोकरी आणि चांगल्या पगाराची शोधात तुम्ही असल्यास तुमचे शिक्षण दहावी पास 12वी पास अथवा विविध क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी युनानी मेडिकल कॉलेज ऑफ हॉस्पिटल पुणे अंतर्गत या विभागामध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये नोकरीचे सुवर्णसंधी उपलब्ध झालेले आहेत.

ZVM Unani Medical Bharti 2024

सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आले असल्यामुळे सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपणाऱ्या आपल्या अर्ज सबमिट करायचे आहेत या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 10 नोव्हेंबर 2024 पर्यंत उमेदवारांना अंतिम मुदत देण्यात आलेले आहे सदरील भरतीसाठी प्रकाशित करण्यात आलेल्या अधिकृत जाहिरात अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता वेबसाईट परीक्षा शुल्क मुदत याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

ZVM Unani Medical Bharti 2024 बद्दल सविस्तर माहिती….

  • युनानी मेडिकल कॉलेज ऑफ हॉस्पिटल पुणे अंतर्गत या विभागामध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये प्राचार्य पदासाठी हसणारे सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत .ZVM Unani Medical Bharti 2024
  • आणि यासाठी संपूर्ण देशभरातून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया दिनांक सुरू आहे सदरील भरती मध्ये एकूण एक तारखेसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत .
  • या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना युनानी मेडिकल कॉलेज ऑफ हॉस्पिटल पुणे अंतर्गत कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात .
  • आणि त्यामुळे तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि सरकारी अंतर्गत येणारे या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

भरतीचे नावयुनानी मेडिकल कॉलेज भरती 2024
उपलब्ध पदसंख्याएक जागा
शैक्षणिक पात्रतापदाची आवश्यकतेनुसार
नोकरीचे ठिकाणपुणे
अर्ज शुल्कशुल्क नाही
पदाचे नावप्राचार्य
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक10 नोवेंबर 2024

ZVM Unani Medical Bharti 2024 शैक्षणिक पात्रता व नोकरीचे ठिकाण कुठे असणार आहे ?

  • युनानी मेडिकल कॉलेज ऑफ हॉस्पिटल पुणे अंतर्गत सुर असलेल्या या भरतीमध्ये प्राचार्य या भरती असणारे सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • सदरील भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदाची आवश्यकतेनुसार असणार आहे ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहे त्यांनी मूळ पीडीएफ जाहिरात वाचा व आपल्यावर सादर करावेत.
  • या भरतीसाठी नोकरीची ठिकाणे हे पुणे असणार आहे सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने आपला अर्ज करायचा आहे .
  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपले अर्ज सादर करायचे आहेत.
  • भरतीसाठी 10 नोव्हेंबर 2024 पर्यंत उमेदवारांना अंतिम मध्ये देण्यात आलेली आहे पदवीधर उमेदवारांना या भरतीमध्ये प्राधान्य देण्यात येईल.ZVM Unani Medical Bharti 2024
  • युनानी मेडिकल कॉलेज ऑफ हॉस्पिटल या भरतीमध्ये उमेदवारांना रिक्त असलेल्या पदांना आकर्षक वेतनश्रेणी देखील दिली त्यामुळे अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती आपण पुढे जाणून घेणार आहोत.
  • खालील सर्व कागदपत्रांची आवश्यकता ती मध्ये या भरतीमध्ये असणार आहे ज्या उमेदवारांकडे कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी अर्ज करू शकणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे व आवश्यक कागदपत्रांवर या भरतीसाठी अर्ज करायचा आहे.

ZVM Unani Medical Bharti 2024 आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?

  • पासपोर्ट साईज फोटो
  • पासपोर्ट/ आधार कार्ड/ मतदान कार्ड
  • रहिवासी दाखला
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • नॉन क्रिमिलियर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • एमएससीआयटी की वर्तमानपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

टाटा मूलभूत संशोधन संस्था मुंबई अंतर्गत भरती सुरू ; इथे करा अर्ज

ZVM Unani Medical Bharti 2024 अर्ज कसा करावा ?

  • वरील पदाकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2024 या असणार आहे .ZVM Unani Medical Bharti 2024
  • अर्ज करिता इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या ईमेल पत्त्यावर पाठवावा अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावी दिलेल्या तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही .
  • अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात वाचा व आपले अर्ज सादर करावेत या भरतीसाठी सर्वप्रथम इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत.
  • ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक 10 नोव्हेंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहे .
  • तर अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी केलेली अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करायचे आहेत.ZVM Unani Medical Bharti 2024
  • अर्जामध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती योग्य रित्या भरायचे आहे अपूर्ण असलेल्या अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे.
  • मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शो डेस्कटॉप साईटवर क्लिक करायचे आहे किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आहे.
  • आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधील त्यावर तारीख देखील असावी .ZVM Unani Medical Bharti 2024
  • मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ई-मेलद्वारे उमेदवारांना दिली जाणार आहे.
  • उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे केली जाणार असल्यामुळे परीक्षा शुल्क भरायचे आहे परीक्षा शुल्क भरल्यानंतर अर्ज सबमिट होणार आहेत .ZVM Unani Medical Bharti 2024
  • एकदा सबमिट झाल्यावर जो उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाही त्यामुळे एकदा सबमिट करण्यापूर्वी व्यवस्थित रित्या आपल्या तपासायचे आहेत.

पीडीएफ जाहिरातhttps://shorturl.at/62dTP

युनानी मेडिकल कॉलेज भरतीसाठी अर्ज कसा करावा?

युनानी मेडिकल कॉलेज भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.

युनानी मेडिकल कॉलेज भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक किती आहे?

युनानी मेडिकल कॉलेज भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक 10 नोवेंबर 2024 आहे.

युनानी मेडिकल कॉलेज भरतीसाठी नोकरीचे ठिकाण कुठे असणार आहे?

युनानी मेडिकल कॉलेज भरतीसाठी नोकरीचे ठिकाण पुणे येथे असणार आहे.

Leave a Comment